अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचा अपघाती मृत्यू
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 24 December 2012
कंपनी व्यवस्थापकावर वार
कंपनी व्यवस्थापकावर वार: - मदत करणार्यानींही लुटले; भोसरी-आळंदी रस्त्यावरील प्रकार
पिंपरी । दि. २३ (प्रतिनिधी)
रिक्षाला किरकोळ अपघात झाल्याच्या कारणावरून तिघांनी दुचाकीस्वाराला मारहाण करीत कंपनी व्यवस्थापकावरही वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री पावणेअकराला भोसरी-आळंदी रस्त्यावर एससीएस शाळेजवळ हा प्रकार घडला. जखमी अवस्थेत तडफडत पडलेल्या व्यवस्थापकाला दोन दुचाकीस्वारांनी मदतीचा हात देऊन वायसीएम रुग्णालयाजवळ सोडले खरे. पण त्यायाजवळील दोन मोबाईल व ५00 रूपये हिसकावून त्यांनीही निर्दयतेचेच दर्शन घडविले.
आप्पासाहेब रवींद्र मगदुम (२४, रा. चाकण) असे त्या दुर्दैवी व्यवस्थापकाचे नाव आहे. त्यांच्यावर थेरगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोटारचालक बाबु सिताराम गवारी (२५, रा. चाकण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वार करणार्या तिघांवर व मुद्देमाल हिसकावून नेणार्या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चाकणमधील एका कंपनीत व्यवस्थापक असलेले मगदुम हे गवारी यांच्यासमवेत लोहगाव विमानतळाकडे चालले होते. मयुरी पॅलेसजवळ एका रिक्षाने त्यांच्या मोटारीला मागून धडक दिली. त्यामुळे रिक्षा पलटी झाली. त्यामुळे रिक्षातील तिघे त्यांच्याशी वाद घालू लागले. मगदुम आणि गवारी यांनी मोटारीतून उतरून रिक्षा सरळ केली. त्यानंतर पुन्हा ते निघाले. रिक्षावाल्याने पुढे जाऊन त्यांच्या मोटारीला रिक्षा आडवी घातली. त्यामुळे गवारी यांचा रिक्षावाल्याशी वाद झाला. त्यावेळी त्यांना तिघांनी बेदम मारहाण केली. मगदुम मोटारीतून उतरताच त्यांच्या छातीवर, दंडावर आणि पोटावर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. किरकोळ जखमी झाल्याने गवारी परिसरातील एका दवाखान्यात उपचारासाठी गेला. तर मगदुम मदत मिळेपर्यंत रस्त्यावच पडून होते.
तेथून चाललेल्या दोघांनी मगदुम यांना रुग्णालयात नेण्यासाठी आपल्या दुचाकीवर बसवले. रुग्णालयाजवळ येताच त्यांच्याजवळील १0 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल तसेच ५00 रूपये हिसकावून घेतले. प्राथमिक उपचारांनंतर मगदुम यांना थेरगावातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.

PCMC seeks approval for food waste transportation contract
PCMC seeks approval for food waste transportation contract: The proposal will come up for approval before the standing committee. The committee will have its weekly meeting on December 26.
Pimpri Chinchwad Municipal Corporation to act tough against plastic bag norm violators
Pimpri Chinchwad Municipal Corporation to act tough against plastic bag norm violators: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has warned of strict action against people who produce, store, distribute and sell plastic carrybags having a thickness of less than 50 microns.
CCTV cameras in public places within 3 months, says state government
CCTV cameras in public places within 3 months, says state government: The state government has promised to install CCTV cameras in important public places in Pune and Pimpri Chinchwad within three months.
Pimpri Chinchwad Municipal Corporation to widen part of Spine Road
Pimpri Chinchwad Municipal Corporation to widen part of Spine Road: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) plans to widen a 600-m stretch of the Spine Road at Triveninagar in Talawade to reduce traffic congestion, officials said.
'यंग चँप' क्रीडामहोत्सवाचे जवागल श्रीनाथच्या हस्ते उद्घाटन
'यंग चँप' क्रीडामहोत्सवाचे जवागल श्रीनाथच्या हस्ते उद्घाटन
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
Breather for hawkers in PCMC
Breather for hawkers in PCMC: PIMPRI: Hawkers in the jurisdiction of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) have reason to rejoice.
Subscribe to:
Posts (Atom)