Tuesday, 7 April 2015

Post MPSC success, this ‘Pardeshi fan’ aims at cracking UPSC

Vishal used to study for 8-9 hours per day for his examination and wishes to take up implementation of citizen’s charter and e-governance in the government offices.
Working relentlessly for people is the passion that drives thise engineer-turned-civil-servant. And for that he draws inspiration from the work of “IAS officers like Shrikar Pardeshi”. Vishal Sakore of Bhosari, who topped the Maharashtra Public Service Commission (MPSC) Examinations in the OBC category, says, “The way Shrikar Pardeshi worked in Pimpri-Chinchwad as municipal commissioner inspired me a lot. I closely observed the way he went about his job despite stiff opposition.”
Initially, Vishal’s father, an assistant police sub-inspector, was his first inspiration. “First, it was my father who inspired me. However in the later days, IAS officers like Dr Shrikar Pardeshi who worked for the public become my idols,” he said.

...पण, मला 'आयएएस'च व्हायचंय - विशाल साकोरे

एमपीएससी परीक्षेत राज्यात मागासवर्गीयांमध्ये पहिला   लहानपणापासूनच आयएएस होण्याची इच्छा मनात असून मला 'आयएएस'च व्हायचंय, असे ठाम मत महाराष्ट्र लोकसेवा…

PCMC to conduct inquiry into project delay

Pimpri Chinchwad municipal commissioner Rajeev Jadhav said on Monday the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will conduct an inquiry into the delay in implementation of the slum rehabilitation project in Chinchwad.

PCMC tells Khadki cantt board to stop Kasarwadi dumping

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has asked the Khadki Cantonment Board (KCB) to close its garbage depot in Kasarwadi as it is creating health hazards for the residents.

'PMRDA'ची कार्यवाही आता वेगात

शहर, पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरात मोठे विकासप्रकल्प राबविण्यासाठी राज्य सरकारने नुकतीच पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना केली आहे. या प्राधिकरणाचे कामकाज तातडीने सुरू करण्यात येणार आहे.

पिंपरी पालिकेने सल्लागारांना दिलेले २२ कोटी रुपये वसूल करावेत

या सल्लागारांनी चुकीचे सल्ले दिले, त्यांच्यावरील जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही, प्रकल्प वेळेत पूर्ण होऊ शकला नाही, सात वर्षे रखडला, त्यास त्यांचे सल्ले कारणीभूत आहेत,

महापालिका सभागृहात नगरसेवकांचे लक्षवेधी आंदोलन

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प बंद न करण्याची मागणी   पिंपरी-चिंचवड महापालिकेने झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प बंद करून झोपडपट्टीवासियांना बेघर करू नये, या…

रिक्षांना सीएनजी किटसाठी 12 हजार अनुदान देण्याचा महापालिकेचा निर्णय

पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालकांना सीएनजी किंवा एलपीजी गॅसचे किट बसविण्यासाठी महापालिकेतर्फे 12 हजार रुपये अनुदान देण्यास महापालिका सर्वसाधारण सभेने मंजुरी…

दर बुधवारी करदाता दिन

केंद्रीय अबकारी कर, सेवा शुल्क आणि सीमा शुल्क या खात्यांबाबतीत तक्रारींचे निवारण करण्यासाठी दर बुधवार हा 'करदाता दिन' म्हणून सुरू करण्यात आला आहे. या दिवशी सकाळी नऊ ते दुपारी एक या कालावधीत करदाते हे भेटीची वेळ न ठरविता अधिकाऱ्यांना भेटू शकणार आहेत.

करदात्यांचे केंद्रीय अबकारी कर, सेवा शुल्क आणि सीमा शुल्क या विभागांमध्ये वैयक्तिक काम किंवा तक्रार असल्यास कोणाकडे जायचे, असा प्रश्न करदात्यांसमोर उभा राहतो. करदात्यांना होणारा हा त्रास कमी करण्यासाठी दर बुधवार हा 'करदाता दिन' म्हणून ठरविण्यात आला असल्याचे केंद्रीय अबकारी कर विभागाकडून सांगण्यात आले.

..तरीही, महापालिकेने वैद्यकीय परवाना शुल्क रद्द केला

वैद्यकीय व्यवसायिकांकडून परवाना शुल्क आकारणार नाही एलबीटी जाण्याच्या भितीने उत्पन्नाची शोधाशोध करीत असलेल्या महापालिकेने शहरातील वैद्यकीय व्यवसायिकांकडून परवाना शुल्क न…

अल्फा लावल कंपनीचा कंत्राटी कामगार परवाना रद्द - यशवंत भोसले

राज्य शासनाचा ऐतिहासिक निर्णय - भोसले दापोडीतील अल्फा लावल कंपनीचा सन 1973 मध्ये देण्यात आलेला कंत्राटी कामगार परवाना 31 मार्चला…

पुण्यात धावली 'ट्रायल' बीआरटी बस

पुणे संगमवाडी पूल ते विश्रांतवाडीपर्यंत गेली बस पुणे शहरातील ट्रायल बीआरटीएस बस आज (सोमवारी) पुण्यातील संगमवाडी पूल ते विश्रांतवाडी टर्मिनल…

स्वस्तातील औषधे १५ ठिकाणी उपलब्ध

डायबेटीस, हृदयरोगासारख्या महत्त्वाच्या विकारांवरील स्वस्तातील औषधे सध्या शहरात सहकारनगर, धनकवडी, कोथरूड, सिंहगड रोड, हडपसर आदी १५ ठिकाणी उपलब्ध आहेत. आठवडाभरात शंभर ठिकाणी ही औषधे उपलब्ध केली जाणार आहेत. 

'ग्राहकांची सोय व्हावी म्हणून आठवडाभरात शहरातील आणखी काही ठिकाणी औषधे उपलब्ध होतील. एकूण १०० दुकानांत औषधे उपलब्ध करण्यात येतील. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पिंपरीसह जिल्ह्यात औषधे उपलब्ध केली जातील,' असेही चंगेडिया यांनी स्पष्ट केले. औषध उपलब्ध होण्यासंदर्भात तक्रार अथवा अडचण असल्यास अधिक माहितीसाठी ९८२२०८९५८९ यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.