Monday, 15 July 2013

PCMC to issue booklet with details of its services, helpline numbers

The people of Pimpri-Chinchwad will soon have access to a booklet which contains all details about civic facilities, utilities and helpline numbers.

Half of PCMC corporators skip GB meets

Pune: About 50 per cent of the total 133 elected representatives in the Pimpri Chinchwad Municipal Corporation did not attend any of the monthly general body (GB) meetings.

Modi woos Pune youth with promise of modernisation of education

I support modernisation of education, not Westernisation, says Gujarat Chief Minister

Biometric buzz in civic corridors to keep corporators in place

PCMC seems keen to keep tab on corporators in civic general body meetings, but PMC chief dismisses the idea

अंध जोडप्याच्या संगीतमय सहजीवनाला ...

चिंचवड येथे संगीत विशारद अंध जोडप्याचा थाटात विवाह 
अंध-अपंग व्यक्तींना जर योग्य सहकार्य व मार्गदर्शन मिळाले, तर ते स्वावलंबी होऊन स्वत:चा संसारही थाटू शकतात. याचेच एक उत्तम उदाहरण चिंचवडमधील प्रमिलाबाई सांकला हॅण्डिकॅप सेंटरमध्ये झालेल्या एका

पेट्रोल एक रुपया 55 पैशांनी महागले

पेट्रोल कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरानुसार पेट्रोल प्रतिलीटर 1. 55 रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे पुण्यातील पेट्रोलचा नवा दर 78.10 रुपये, तर पॉवर पेट्रोलचा दर  87.64 रुपये झाला आहे. हे दर आज (रविवार) मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

आश्वासक नेतृत्त्व- योगेश बहल

योगेश बहल राजकारणात असूनही समाजकारणाशी बांधिलकी मानणारे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे, अभ्यासू व्यक्तीमत्त्व. आज योगेश बहल यांचा वाढदिवस शहरात उत्साहात परंतु अतिशय साधेपणाने साजरा होत आहे.

आमदारांच्या बेरकी राजकारणाची सरशी

(निशा पाटील)
भोसरी गावठाण प्रभागाच्या पोटनिवडणुकीचा अखेर अपेक्षित निकाल लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार डॉ. श्रध्दा लांडे यांनी शिवसेना-भाजप-रिपाई महायुतीच्या उमेदवार सारीका कोतवाल यांना पराभवाची धुळ चारली. या निवडणुकीत उमेदवारांमधील लढतीपेक्षा राष्ट्रवादी संलग्न अपक्ष आमदार विलास लांडे यांचे बेरकी

पालेभाज्या स्वस्त, कांदा महागच

- आवक वाढली : गेल्या आठवड्यापेक्षा निम्मे झाले भाव 

पुणे : सर्वच पालेभाज्यांची आवक वाढल्याने भावात मोठी घसरण झाली आहे. कोथिंबीर, मेथी, पालक, शेपू, चाकवत या भाज्यांचे भाव गेल्या आठवड्यापेक्षा निम्म्याने कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना स्वस्तात भाज्या मिळणार असल्या तरी शेतकर्‍यांना मात्र नुकसान सहन करावे लागले. फळभाज्यांमध्ये कांद्यांचे भाव चढेच असून गवार, टोमॅटो, फ्लॉवर, दोडक्याचे भाव उतरले आहेत.

कंपन्यांमधील उत्पादन घटले

- कामगार बेरोजगार : शेकडो लघुउद्योग अडचणीत

पिंपरी : सोन्याचा धूर निघणारी पिंपरी-चिंचवड म्हणजेच ‘औद्योगिकनगरी’ सध्या भयानक संकटात आहे. वाहनउद्योगातील दोन कंपन्यांनी महिन्यातील काही दिवस उत्पादन बंद केल्याने शेकडो लघुउद्योग संकटात सापडले आहेत. यातूनच कामगार कपातीमुळे हजारोजण बेरोजगार झाले आहेत. 

कायमस्वरूपी आधार कार्ड केंद्रे सुरू करणार

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत आधार कार्ड नोंदणीचे 71 टक्‍के काम पूर्ण झाले आहे.

पालिका शाळांत भोजन कक्ष सुरू करण्याची मागणी

पिंपरी - महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये भोजन कक्ष, मुलांना जेवणासाठी ताट आणि पाण्याचा ग्लास उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

आरटीओच्या शुल्कात वाढ

पिंपरी -&nbsp 'आरटीओ'चा वाहन परवाना, चालक, वाहक बॅज आदी सर्व शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली आहे.