The Department of Telecom (DoT) has issued instructions to all telecom operators to start using 13 digit mobile numbers for all existing Machine-to-Machine (M2M) customers from October 18 onward. Further, it has been stated that 13 digit M2M mobile number will be implemented from July 1. The deadline for the completion has been set as December 31, 2018. While the news is 100 per cent true, it will no have any impact on the regular mobile users in India.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 22 February 2018
Hinjawadi residents launch online petition for facilities
Pimpri Chinchwad: Nearly 50,000 residents of housing societies in villages under the Pune Metropolitan Regional Development Authority have started an online petition for basic amenities.
‘हायपरलूप’मध्ये पुण्याची आघाडी
पुणे - अत्यंत वेगवान सार्वजनिक वाहतूकव्यवस्था असलेल्या ‘हायपरलूप’चा प्रकल्प जगभरात तीन ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पुण्याचा समावेश आहे. अन्य दोन ठिकाणी हा प्रकल्प चर्चेत असताना पुण्याने यात आघाडी घेतली आहे. याच गतीने प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास हायपरलूपचा पहिला ‘पॉड’ पुणे-मुंबई मार्गावर ‘फायर’ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिस आयुक्तालय महाराष्ट्रदिनी होणार सुरू?
वीस ते बावीस लाखांची लोकसंख्या असलेले शहर, भरदिवसा घडणारे गंभीर गुन्हे आणि सुरक्षेसाठी असलेले जमतेम दीड हजार पोलिस. झपाट्याने वाढलेल्या या पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारी फोफावली आहे. त्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नुसतीच चर्चा, प्रस्ताव सुरू असलेले पिंपरी-चिंचवड आयुक्तालय कधी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक वेळा अधिवेशनात मंजुरी मिळेल, 26 जानेवारीला घोषणा होईल, अशी चर्चा झाल्या; मात्र अद्याप तरी मंजुरी मिळालेली नाही. आता महाराष्ट्र-कामगारदिनी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
स्थायी समितीकडून २१७ कोटी रुपयांच्या विकासकामांना मान्यता
पिंपरी-चिंचवड शहरातील विशेष व्यक्ती व नागरिकांना मोफत बस पाससेवेसाठी पीएमपीला सुमारे ३ कोटी ८८ लाख ८६ हजार रुपयांच्या खक्चासह सुमारे २१७ कोटी ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली.
घरोघराचा कचरा गोळा करण्यासाठी दोन संस्था नेमण्याचा निर्णय
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा गोळा करणे व मोशी कचरा डेपो पर्यंत वाहतुक करण्याच्या कामास व त्यासाठी येणा-या खर्चासाठी आज (बुधवारी) स्थायी समितीच्या सभेत मान्यता देण्यात आली. आठ वर्षांसाठी दक्षिण भागासाठी ए. जी. इन्व्हायरो इंफ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लि आणि उत्तर भागासाठी बी. व्ही. जी. इंडिया लि. या कंपनीला आठ वर्षांसाठी हे काम देण्यास मान्यता देण्यात आली.
कामगारांच्या आरोग्याचा होतोय "कचरा'!
पिंपरी - कचऱ्याच्या सान्निध्यात आठ-आठ तास राहिल्याने महापालिकेचे शेकडो कचरावेचक आणि वाहनचालक कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आजारी असलेल्या कामगारांना महापालिका "ठेकेदार अन् तुम्ही बघून घ्यावे,' अशा थाटात दूर लोटते. त्यामुळे श्रीमंतीचा डौल मिरविणारी महापालिका आणि त्यांच्या ठेकेदारांकडे काम करणारे हे कामगार अनेक व्याधींनी त्रस्त असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शुक्रवारनंतर सुरळीत पाणीपुरवठा
पिंपरी - पवना जलविद्युत केंद्रातील तांत्रिक दुरुस्तीचे काम शुक्रवारपर्यंत सुरू राहणार असल्यामुळे त्याचा परिणाम धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावर झाला आहे. जलसंपदा विभागातर्फे पुरेसे पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तरीदेखील शहरात गेले दोन दिवस विस्कळित झालेला पाणीपुरवठा आणखी दोन दिवस काही भागांत विस्कळित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महापालिकेने बुधवारी केले.
काळजी नको…!तुमचा मोबाईल नंबर 10 अंकीच राहणार
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून लोकांमध्ये मोबाईलचा क्रमांक 13 अंकी होणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे अनेकजण आपला सध्याचा मोबाईल क्रमांक बदलल्यावर कसे होणार, या चिंतेत पडले होते. मात्र, आता याबाबतचा गोंधळ दूर झाला असून सामान्य ग्राहकांचा मोबाईल क्रमांक 10 अंकी राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
For speedy redressal of cases & issues: India’s first legal counselling centre to come up in Pune
Soon, litigants in civil cases may find a way to resolve matters amicably, without spending years in courtrooms, by approaching the first-of-its-kind legal counselling centre in India, to be set up in Pune. The centre — an initiative by the city-based Servants of India Society (SIS), which runs educational centres across India, and the Bombay High Court — will be set up on the campus of the Gokhale Institute of Politics and Economics (GIPE).
फळे, फुले, बागा प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा – महापौर काळजे
निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महापालिकेने उद्यानांची निर्मिती केली आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या जागृतीसाठी आयोजित प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी महापालिकेने उद्यानांची निर्मिती केली आहे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या जागृतीसाठी आयोजित प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले.
युनिकोडमध्ये मराठी लिहा आणि तावडेंना ई-मेल पाठवा
एकीकडे 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'परीक्षा पर चर्चा' हा कार्यक्रम देशातील किती शाळा व विद्यार्थ्यांनी पाहिला आहे?,' याची माहिती गोळा करण्याचा आणि त्याचा रीतसर अहवाल सादर करण्याचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळांना दिलेला आदेश ताजा आहे. आता राज्याचे भाषामंत्री; तसेच शिक्षणमंत्री असणारे विनोद तावडे यांनीही काहीसे त्याच स्वरुपाचे एक फर्मान काढले आहे. अर्थात, हे फर्मान २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी भाषा गौरव दिनाच्या संदर्भात असून, त्याअन्वये २७ फेब्रुवारीस राज्यातील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठांत सर्वांनी युनिकोडमध्ये मराठी मजकूर लिहून तो थेट मंत्री तावडेंना पाठवावा, असे म्हटले आहे. यासंदर्भात राबविलेल्या इतरही विविध उपक्रमांचा सविस्तर 'अनुपालन अहवाल'ही संस्थांना तावडेंपुढे सादर करावा लागणार आहे.
‘बोन्साय’चे अनोखे विश्व अनुभवण्याची संधी
पुणे - पिंपळाच्या पानाच्या आकारात साकारलेले, एक मीटर उंचीचे आणि सर्वांत जुने दीडशे वर्षांचे उंबर, तीन इंच उंचीचे सर्वांत लहान बोन्साय अशा असंख्य प्रजातींचे बोन्साय वृक्ष; यांसह इटली, जपान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा जवळपास १६ देशांमधील बोन्साय कलाकारांचा सहभाग असणारे अनोखे प्रदर्शन आणि त्यानिमित्त आयोजित जागतिक बोन्साय परिषद येत्या गुरुवारपासून (ता. २२) सुरू होत आहे. बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांनी तयार केलेले तब्बल एक हजार बोन्साय वृक्ष प्रदर्शनात मांडण्यात येणार असून प्रदर्शनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून संशोधनवृत्ती जोपासण्याचे कार्य – डॉ. रघुनाथ माशेलकर
आकुर्डीतील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘केपीआयटी स्पार्कल – 2018′ स्पर्धेची सांगता
चौफेर न्यूज – ऊर्जा आणि वाहतुकीच्या साधनांची सर्वच स्तरांवर मागणी वाढली आहे. एकीकडे ही वाढ होत असताना पर्यावरणाचा -हास होत असून तो रोखण्यासाठी जागतिक पातळीवर मोठ्याप्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्यातुनच अपारंपारिक ऊर्जा तसेच पर्यावरणपुरक वाहनांची निर्मिती करण्याकडे कंपन्यांचा कल वाढला आहे. भारतात ही सौर-पवन ऊर्जा, बॅटरी-वीजेवर चालणारी वाहने यावर संशोधन होत आहे. भारतीयांमध्ये संशोधनवृत्ती जोपासण्याचे काम होत असून अभियांत्रिकी महाविद्यालयांमधून ‘स्पार्कल’ सारख्या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पना, विचारांना खतपाणी घालण्याचे कार्य करीत आहेत. ही बाब स्वागतार्ह आहे, असे मत ज्येष्ठ संशोधक पद्म विभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
Subscribe to:
Posts (Atom)