Tuesday, 10 December 2013

4 MLAs, 40 PCMC corporators resign over illegal constructions issue

Resignation drama to corner chief minister, more expected to quit today

अग्निशामक व आपत्ती व्यवस्थापन प्रमुखपदी प्रशांत ...

महापालिकेच्या कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने अग्निशामक विभाग व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विभागप्रमुख म्हणून क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली या विभागांचे कामकाज चालणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या महापौरांसह 40 नगरसेवकांचे राजीनामे

अनधिकृत बांधकामप्रश्नी राजकारण तापले
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामप्रश्नी स्थानिक आमदारांनी राजीनाम्याचे अस्त्र उगारल्यानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही आक्रमक झाले आहेत. या आमदारांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या आज सायंकाळी झालेल्या पक्षीय बैठकीत महापौर मोहिनी लांडे यांच्यासह  40 नगरसेवकांनी पदाचे

पारपत्र लवकर हवंय? मग अचूक पत्ते लिहा!

निवासी पत्त्यांविषयी परिपूर्ण व अचूक माहिती न देणाऱ्या पारपत्र अर्जदारांना पाच हजार रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

आकुर्डीत आरक्षण बदलण्यावरून शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये जुंपली

पिंपरी - आकुर्डीतील शाळेचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या नगरसेविका चारुशीला कुटे यांनी शहर सुधारणा समितीमध्ये मंजूर करून घेतला आहे तर दुसरीकडे हे आरक्षण बदलण्यास राष्ट्रवादीचे नगरसेवक जावेद शेख यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

अपघात प्रवण क्षेत्राची पुणे वाहतूक पोलिसांकडून पाहणी

किवळे ते कात्रज दरम्यान 20 ठिकाणे अपघात प्रवण
पुणे शहराबाहेरुन जाणा-या मुंबई-बंगळुरु या राष्‍ट्रीय महामार्गावर गेल्‍या तीन वर्षात 110 जणांचा बळी गेल्‍यानंतर आता पुणे पोलिसांचा वाहतूक विभाग खडबडून जागा झाला आहे. किवळे फाटा ते नवा कात्रज

बर्ड नव्हे, 'लव्ह' बर्ड व्हॅली !

ठिकठिकाणी बसलेली प्रेमी युगुले... गोड गप्पांच्या भरात चाललेले चाळे...झाडांच्या पलीकडे सुरु असलेल्या विचित्र गोष्टी....पाहणा-या लाजवतील असे चालणारे युगुलांचे प्रकार... हे चित्र आहे पिंपरी-चिंचवडच्या संभाजीनगर येथील 'बर्ड व्हॅली' उद्यानाचे. हे उद्यान 'विविध पक्षांचे घर' म्हणून ओळखले जातं होते. पिंपरी-चिंचवड शहरातील