Saturday, 9 November 2013

CCTV network to be in place by Aug

Home secretary makes presentation; Rs 224.31-crore project to see 1,285 cameras at 440 spots in Pune and Pimpri-Chinchwad areas

Corporators feel neglected due to ‘Sarathi’

Pimpri: Many of the elected representatives of PCMC have lamented that due to Sarathi (System to Assist Residents and Tourists through Helpline Information), their importance is gradually declining among city residents.

Now, track status of passport applications via SMS

The ministry of external affairs has introduced a new and optional value-added SMS assistance to keep passport applicants and people availing other services at the Passport Seva Kendra (PSK) in the city updated on the status of their applications.

शहरावर आता सीसीटीव्ही कॅमे-यांची करडी नजर

जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर खडबडून जागे झालेल्या शासनाने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता 444 ठिकाणी 1285 सीसीटीव्ही कॅमे-यातून शहरावर करडी नजर ठेवली जाणार आहे. 42 आठवड्यात म्हणजे ऑगस्ट 2014 पर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्याचा

अवैध मोबाईल टॉवर्सवर कारवाईचे आदेश

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील अवैध मोबाईल टॉवर्सवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहेत. या आदेशामुळे बेकादेशीरपणे मोबाईल टॉवर्स उभारणा-यांचे धाबे दणाणले आहेत. 
शहरात ठिकठिकाणी इमारतींवर टोलजंग

महिला लिपिक निलंबित ; दफ्तर दिरंगाईचा ठपका

महापालिका कर्मचा-याची वैद्यकीय प्रतिपूर्ती बिले 'टेबला'वर रखडवून ठेवणा-या लिपिक महिलेला आज (शुक्रवारी) तडकाफडकी निलंबित करण्यात आले. दफ्तर दिरंगाईचा ठपका ठेवत खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेशही महापालिका आयुक्तांनी दिले आहेत

उन्हाळ्यात स्वेटर वाटण्याची पिंपरी शिक्षण मंडळाची परंपरा खंडीत होणार का?

पिंपरी पालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना कुडकुडणाऱ्या थंडीत द्यायचे स्वेटर रणरणत्या उन्हाळ्यात वाटण्याची थोर पंरपरा शिक्षण मंडळाने वर्षांनुवर्षे कायम ठेवली आहे. चालू वर्षांत ती खंडीत होणार की मागचेच पाढे पुन्हा वाचले जाणार.

एसटी दरवाढीबद्दल प्रवाशांत नाराजी

नेहरूनगर : एसटी भाड्यात आजपासून अडीच टक्क्यांनी प्रवास महाग झाला असून, प्रत्येक ६ किलोमीटरच्या टप्प्यासाठी १५ पैशांनी भाडेवाढ करण्यात आली आहे. दरवाढीबद्दल सामान्य नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
शहरातील वल्लभनगर एसटी स्टॅन्डमधून दररोज १७५ बसगाड्या महाराष्ट्रातील विविध जिल्हय़ांत तालुक्यात व विविध खेडेगावात जातात. यामध्ये पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणमध्ये रत्नागिरी, चिपळून, देवरुक, महाड, खेड, दापोली, मराठवाड्यामध्ये लातूर, बीड, नगर, कळंब तसेच विदर्भात मलकापूर, जळगाव, बुलढाणा, धुळे, मालेगाव, इत्यादी भागात जातात.

पहिला टप्पा दोन वर्षांत पूर्ण होणार

पिंपरी : कृषी, उद्योग, ऑटो इंडस्ट्रिजमध्ये जागतिक स्थरावर होणार्‍या घडामोडी, बाजारपेठेतील ट्रेन्ड कळावा, यासाठी मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र व कन्व्हेशन सेंटर उभारले जाणार आहे. या प्रकल्पाचा पहिला टप्पा दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. प्रकल्पातून जागतिक बाजारपेठ, तेथे होणारे प्रयोग तसेच उद्योग, व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत, असे सांगत होते पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख. महाराष्ट्र शासन आणि प्राधिकरणाच्या वतीने प्राधान्याने हा प्रकल्प पूर्णत्वास नेणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकतेच जाहीर केले. 
यानिमित्ताने प्राधिकरण अध्यक्षांशी साधलेला संवाद.

खेळाडूंचा आहारभत्ता वाढला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडापटूच्या प्रोत्साहनासाठी विविध उपक्रम राबवित असून, विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेऊन या शहराच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन महापौर मोहिनी लांडे यांनी केले. या महिन्यापासून खेळाडू दत्तक योजनेंतर्गत खेळाडूंना देण्यात येणारा आहारभत्ता ५0 रुपयाऐवजी २00 रुपये करण्यात येणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. 

छटपूजा उत्साहात

पिंपरी : भगवान सूर्यदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी पवित्रकाळ मानला जाणार्‍या छट पर्वातील प्रार्थनेनिमित्त शहरातील वातावरण गुरुवारी उत्साही व उत्सवी राहिले. शहरात शेकडोंच्या संख्येने स्थायिक असलेल्या उत्तर भारतीयांनी पिंपरी, चिंचवड पवनानदी घाट आणि प्राधिकरणातील गणेश तलावावर मावळत्या सूर्याला अध्र्य देत पूजनासाठी प्रचंड गर्दी केली होती.

सिलिंडरसाठी 'आधार' सक्तीचे

सुप्रीम कोर्टाच्या स्पष्ट आदेशानंतरही गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेसाठी (डीबीटीएल) गॅस कंपन्यांनी आधार कार्डाची सक्ती अद्याप कायम ठेवली आहे.

प्रश्न निर्माण झाले तरच संशोधन होईल

पिंपरी-चिंचवड महापालिकेने चिंचवड येथे उभारलेल्या सायन्स पार्कमध्ये तारांगण उभारण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीची पहिली बैठक नुकतीच झाली.