Sunday, 29 September 2013

Pimpri Chinchwad corporator booked

Pimpri Chinchwad corporator Rohit Sudam Kate was booked by Bhosari police on Friday for allegedly manhandling a junior engineer of the Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL).

Chemical spray makes 13 DY Patil students sick

Thirteen first year junior college girl students from DY Patil Arts Science and Commerce College at Sant Tukaramnagar, Pimpri, were hospitalised after they reportedly came in contact with a chemical spray. The incident took place at around 12:30pm on Saturday while a lecture was going on.

भोसरी रेडझोनची हद्द 300 यार्ड करणार

पिंपरी - भोसरी परिसरात रेडझोनची हद्द 300 यार्डांपर्यंत आणि देहूरोड दारूगोळा कोठारापासून 500 यार्डांपर्यंत करण्यासाठी केंद्र सरकारकडे सकारात्मक शिफारस करण्याची ग्वाही संसदेच्या पिटिशन समितीने शनिवारी दिली.

आयुक्त ताथवडे वाचवा!

ताथवडे विकास आराखड्यात प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी राळ उडवून दिली.

वाल्हेकरवाडीत 600 जणांची आरोग्य तपासणी

चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील संत निरंकारी मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यात 600 जणांची तपासणी करण्यात आली.  
शिबिरात हृदयरोग, बालरोग, अस्थिरोग, दंतरोग, नाक,

तापकीरनगर झोपडपट्टीतील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याची मागणी

श्रीनगर- तापकीरनगरमधील इंदिरा गांधी झोपडपट्टीतील स्वच्छतागृहांची दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना प्रभागप्रमुख युवराज दाखले यांनी 'ड' प्रभाग अधिकारी पांडुरंग झुरे यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

नकाराधिकाराचा अपुरा अधिकार - मानव कांबळे

सर्वोच्च न्यायालयाने मतदारांना नकाराधिकार देण्याच्या बाबतीत अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाबाबत दिलेल्या निवेदनात नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी आपली प्रतिक्रीया निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.

स्पाईन रस्त्यावरील उड्डाणपुलासाठी 93 लाख खर्चून जलवाहिनीचे स्थलांतरण

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि प्राधिकरणाच्या 'वराती मागून घोडे' सोडण्याच्या कार्यपध्दतीमुळे करदात्यांना मोठा खड्डा सोसावा लागत आहे. कुदळवाडी चौकात उड्डाणपूल उभारण्याच्या कामासाठी नुकतीच टाकण्यात आलेली जलवाहिनी स्थलांतरीत करावी लागणार असून त्यासाठी प्राधिकरणाला सुमारे 93 लाख

टपरी, पथारी व्यावसायिकांचा रविवारी ...

टपरी,पथारी, हातगाडी धारकांना सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने व्यवसाय करण्याचे अधिकार दिले. तसेच केंद्र सरकारने फेरीवाला विधेयक मंजूर केल्याचा आनंद साजरा करण्यासाठी टपरी पथारी, हातगाडी पंचायतीच्या वतीने रविवारी (दि. 29) विजयी मेळावा आयोजित केला आहे.

आयुक्तांविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय

पुणे : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असतानादेखील पुणे आणि पिंपरी -चिंचवड महापालिका आयुक्तांनी फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान झाला