मागील आठवड्यात पिंपरीच्या एका खासगी रुग्णालयात गुरुवारी (दि. 20) मोलमजुरी करणा-या अर्जुन हातागळे यांच्या पत्नीने एकाच वेळी चार मुलांना जन्म दिला. आज आठवड्यानंतर ही चारही बाळे स्वस्थ असून त्यांच्या प्रकृतीला आता कोणताही धोका नसल्याचे येथील डॉक्टरांनी म्हटले आहे.
If sources in the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) are to be believed, then Puneites may soon see mini-buses running on the city roads.