This time, all 19 eggs were fertile and the crocodile herself incubated the eggs," said Dr Satish Gore, Veterinary Officer from Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC), which oversees the zoo. However, the biggest challenge now is space. "We have ...
|
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 5 June 2014
Over 3000 RTE admissions in city, Pimpri-Chinchwad
Sonali Kunjir, an RTE activist in Pimpri Chinchwad area, said, “I know of at least 11 students who have received admissions either to far-off schools or to schools that they never opted for in the application forms. I made their parents apply in the ...
पालखीसाठी पिंपरी महापालिकेकडून मदत
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत पाण्याचे टँकर, अग्निशमनचे बंब, वैद्यकीय पथक यांसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त राजीव जाधव यांनी बुधवारी (चार जून) दिली.
माजी नगरसेविकेच्या मुलासह पाच जणांना हत्यारे बाळगल्याप्रकरणी अटक
माजी नगरसेविका सीमा फुगे व प्रसिद्ध गोल्डन मॅन दत्ता फुगे यांचा मुलगा शुभम फुगे याच्यासह पाच जणांना हत्यारे बाळगल्याप्रकरणी अटक केली. भोसरीतील चक्रपाणी वसाहतीमध्ये आज (बुधवारी) संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोयते व धारदार हत्यारे या पाच जणांकडे पोलिसांना मिळून आली.
महापालिकेतर्फे पर्यावरण दिनानिमित्त शुक्रवारी विविध उपक्रम
जागतिक पर्यावरण दिन पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे चिंचवडमधील अॅटो क्लस्टर सभागृहात शुक्रवारी (दि. 6) सकाळी दहा वाजता साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी पाणी बचत, प्लॅस्टिक निर्मुलन आणि नदी प्रदुषणावरील उपाययोजना यावर भर देण्यात आला आहे.
पिंपरीत पर्यावरणाच्या नावाखाली ‘दुकानदारी’
पर्यावरणाशी संबंधित आवश्यक माहिती उपलब्ध आहे का, अधिकाऱ्यांना त्यातील किती ज्ञान आहे, इथपासून सुरुवात आहे. मलिदा मिळण्यासाठी निविदा काढणे, एवढेच आपले काम आहे, अशी भावना दिसून येते.
पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी जागतिक पर्यावरण दिन महोत्सवाचे आयोजन
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरणाशी संबंधित काम करणा-या संस्थांनी एकत्र येऊन पिंपरी -चिंचवड जागतिक पर्यावरण दिन महोत्सवाचे आयोजन येत्या रविवारी (दि. 08) पिंपरी येथे केले आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
‘क’ करिअरचा मार्गदर्शन मेळावा
दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने चिंचवड येथे 10 वी. आणि 12 वीच्या विदयार्थ्यांसाठी ‘क’ करिअरचा मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात 8 जून 14 जूनच्या दरम्यान करण्यात आले आहे. हा मार्गदर्शन मेळावा सकाळी साडे नऊ ते साडे अकरा या वेळेत होणार आहे.
'सह्याद्रीची धारातीर्थे' ...
महाराष्ट्रातील गड किल्ले यांच्या संवर्धनासाठी झटणा-या सह्याद्री प्रतिष्ठानच्यावतीने 'सह्याद्रीची धारातीर्थे' या दुर्ग संवर्धन वरील पोवाड्याच्या सीडीला नागरिकांचा चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे. आत्तापर्यंत 3 हजार सीडींची विक्री झाली आहे अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी दिली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)