निगडी येथे ज्ञानप्रबोधिनी विद्यालयात प्रबोधरत्न पुरस्कारांचे वितरण

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 18 September 2017
पर्यावरण संतुलनासाठी महापालिकेचा पुढाकार, आदर्श सोसायटीला देणार बक्षीस
पिंपरी : स्वच्छ भारत अभियानांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी महापालिका विविध उपक्रम राबवीत आहे. शहर हगणदरीमुक्त करणे, घनकच-याचे व्यवस्थापन करणे या अभियानांतर्गत औद्योगिकनगरीला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ...
PCNTDA ground survey to benefit several unauthorized constructions
Pimpri Chinchwad: As part of a pilot project in Walhekarwadi, Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) will conduct a ground survey to facilitate minor changes in the layout, effectively benefiting houses built on internal roads.
PCMC hints at property tax arrears penalty waiver
PIMPRI CHINCHWAD: The civic body is likely to waive the penalty on property tax arrears for legal and unauthorized constructions.
'पॅनसिटी' आराखडा सुरू, नागरिकांच्या सूचनांचा केला जाणार विचार
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. त्यामुळे पॅनसिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन, स्मार्ट सिटीसाठी नियुक्त केलेल्या कंपनीकडून केले जात आहे. स्मार्ट सिटी संदर्भातील कंपनीची प्राथमिक बैठक ...
मेट्रो, बीआरटीसाठी करणार झाडांचे स्थलांतर
पिंपरी - शहरातील जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर सुरू असलेल्या मेट्रो आणि बीआरटी या विकास कामांमुळे परिसरातील हिरवाई गायब होणार आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने या रस्त्यावरील चार हजार 567 चौरस मीटरचे सुशोभीकरण आणि 367 झाडे अन्यत्र हलविण्यास मान्यता दिली आहे. याखेरीज या मार्गावरील 119 झाडांच्या फांद्या देखील तोडण्यास उद्यान विभागाने परवानगी दिलेली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस पिंपरी चिंचवड शहरात सेवादिन म्हणून साजरा
पक्षनेते एकनाथ पवार यांचा पुढाकार; शहरात राबवली स्वच्छता मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात सेवादिन म्हणून साजरा करण्यात आला आणि शहराच्या विविध भागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. प्रभाग क्र ११ मधील महात्मा फुले नगर,मिनी मार्केटचा परिसर सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वत: हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ केला. निरोगी पिंपरी चिंचवड शहराचे स्वप्न पूर्ण करावे, असे आवाहन सत्तारूढ पक्षनेते पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना केले.
भाजपच्या "मिशन 350'ला प्रारंभ
पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात भाजपतर्फे स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच आज शिरूर आणि मावळ लोकसभा मतदार संघांच्या आढावा बैठकींद्वारे लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीसाठी "मिशन 350'ला प्रारंभ झाला. उत्तर प्रदेशचे ग्रामविकास आणि आरोग्य मंत्री महेंद्र सिंह यांची या दोन्ही मतदार संघांसाठी पक्षाचे निरीक्षक म्हणून नियुक्ती केली असून आज त्यांच्या उपस्थितीत बैठका पार पडल्या.

उपग्रहाद्वारे वृक्षगणना म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी का?
जुनी सांगवी : रमेश मोरे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने उपग्रहाद्वारे वृक्षगणना हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. याबाबत उपग्रहाद्वारे वृक्षगणना करण्याचा प्रस्ताव वृक्षविभागाने मान्यतेसाठी आयुक्तांकडे सादर केला आहे.

पोलिस आयुक्तालय कधी?
पिंपरी : शहरात गेल्या आठवड्याभरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतर पिंपरी-चिंचवड शहराला स्वतंत्र पोलिस आयुक्तालय असावे, या मागणीने पुन्हा जोर पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी शहरात येऊन लवकरच ...
'वायसीएम'मध्येही रूग्णांची लूट
गरिबांना जीवन देणारे रुग्णालय म्हणून पिंपरी-चिंचवड शहरातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय आहे. मात्र, या रुग्णालयातील रुग्णसेवेकडे महापालिकेचे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष नसल्याचे 'लोकमत'ने स्टिंग आॅपरेशन ...
“बीव्हीजी’च्या मुदतवाढीची सीआयडी चौकशी करा
– मारुती भापकर यांची मागणी
पिंपरी – शहरातील घरोघरचा कचरा गोळा करून तो संकलन केंद्रापर्यंत वाहून नेण्याच्या कामासाठी नेमण्यात येणाऱ्या दोन स्वयंरोजगार संस्थांना पुन्हा चार महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला. मुदतवाढ देण्यात आर्थिक गैर व्यवहार झाला असल्याचा आरोप करत या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी मारुती भापकर यांनी केली आहे.
आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करा
पिंपरी – महापालिकेचे विद्यमान मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय यांनी सत्ताधारी भाजप आणि प्रशासनावर आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. एखाद्या पदावर असताना संबंधित अधिकारी प्रशासनावर आर्थिक व्यवहाराचे आरोप बिनधिक्कीतपणे करतोय, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यास निलंबित करुन त्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
महापालिका चिंचवडेनगरला साकारणार शिवसृष्टी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून भोसरी, सांगवी, थेरगावनंतर आता चिंचवडेनगर येथील शाहू उद्यानात आणखी एक शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. या शिवसृष्टीसाठी तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे.
“त्या’ खासगी शाळांचे धाबे दणाणले
मान्यतेअभावी कारवाईची भिती : शैक्षणिक वर्ष धोक्यात
पिंपरी – शासनाची मान्यता नसलेल्या पिंपरी-चिंचवडमधील शाळा व्यवस्थापनांनी शासकीय नियमांची पुर्तता केली नसल्यामुळे दहा खासगी शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या शाळांमध्ये शिकत असलेले हजारो विद्यार्थी अन्य शाळेत वर्ग करण्याची वेळ शाळा व्यवस्थापनावर आली आहे. यामुळे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या शाळेच्या मालकांचे धाबे दणाणले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शासकीय नियमांची पुर्तता करण्याच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनाच्या हालचाली सुरू आहेत.
सातारा महामार्ग रुंदीकरणाला “गती’
मार्च 2018 अखेर रस्त्याचे काम पूर्ण होण्याची अपेक्षा
– नितीन गडकरी यांच्या कानपिचक्यांनंतर आली जाग
– नितीन गडकरी यांच्या कानपिचक्यांनंतर आली जाग
पुणे – भूसंपादन आणि अन्य विकासकामांच्या बाबतीत गेल्या काही वर्षांपासून “ब्रेक’ लागलेल्या पुणे-सातारा या महत्त्वकांक्षी महामार्गाच्या सहा पदरी रुंदीकरणातील अडथळे लवकरच दूर होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यासाठी रखडलेल्या ठिकाणी भूसंपादनाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. संबधित जागा मालकांनीही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता दिली आहे. त्यामुळे येत्या मार्च 2018 अखेर हा सहा पदरी महामार्ग वाहनचालकांसाठी खुला होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, या महामार्गावरील प्रवासाला अधिक “गति’ मिळणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)