The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to sell treated water from its sewage treatment plants to other organizations for non-potable use.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 24 August 2013
PCNTDA okays helipad plan 'in principle'
The Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) has approved, in principle, a proposal to allot land for a helipad which can be used for ferrying people injured in accidents on the Pune-Mumbai expressway to hospitals.
Contractor told to improve cleanliness in school toilets
The Pimpri Chinchwad Municipal Corporation has directed its contractor to improve the cleanliness of toilets in civic schools by October 2.
पर्यावरणपूरक इमारतींसाठी बांधकाम व्यावसायीकांनी पुढाकार घ्यावा - डॉ. परदेशी
येत्या काळात पर्यावरणपूरक बांधकामांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापलिकातर्फे विशेष प्रयत्न केले जाणार असून या कामात क्रेडाई तसेच मराठी बांधकाम व्यावसायिकांसारख्या संघटनांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले.
Agarwal Club formed in Pimpri Chinchwad
PIMPRI: Mohan Gupta has been elected as the president of the newly-formed Agarwal Club of Pimpri Chinchwad.
Ill-health plagues Pimpri Chinchwad's pet peeve
Pune Mirror
Dr Satish Gore, veterinary officer and head of PCMC's veterinary department said, “Keeping pedigreed dogs as pets has become a new trend in Pimpri Chinchwad, especially since the townships are becoming home to well-to-do people. However, most ...
Dr Satish Gore, veterinary officer and head of PCMC's veterinary department said, “Keeping pedigreed dogs as pets has become a new trend in Pimpri Chinchwad, especially since the townships are becoming home to well-to-do people. However, most ...
वर्षा पिंगळे यांना जर्मनीच्या ...
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील (वायसीएमएच) मानसोपचार समुपोदेशक वर्षा लक्ष्मण पिंगळे यांना जर्मनीमधील पोटसडॅम विद्यापीठातील ईरासमास मुंडस शिष्यवृत्ती मंजूर झाली. त्याबद्दल महापौर मोहिनी लांडे यांचे हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
सहायक आयुक्त अजिज कारचे यांची बदली
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सहायक आयुक्त अजिज कारचे यांची आज सरकारी सेवेत बदली झाली. त्यांच्या जागेवर खामगाव (बुलढाणा) नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत खांडकेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश आज महापालिकेला प्राप्त झाले.
मारूतीची 'स्टिंग्रे' कार ...
पिंपरी चिंचवड शहरातील तसेच जिल्ह्यातील उद्योजक, व्यापारी समवेत तरूण वर्गाला देखील स्टिंग्रे ही नवीन कार आवडेल, असे प्रतिपादन चिंचवड येथील वंडर कार्सचे संचालक घनश्याम आगरवाल यांनी केले.
वीजबील भरणा केंद्र शनिवार व रविवारी ...
पुणे परिमंडलातील शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व वीजबील भरणा केंद्र वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. 24) आणि रविवारी (दि. 25) सुरू राहणार आहेत, अशी माहिती पुणे परिमंडल अधिकारी यांनी दिली आहे.
सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहीम वेगात आहे. त्यामुळे ग्राहकांना वीजबीलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी पुणे, पिंपरी - चिंचवड शहर तसेच ग्रामीण भागातील महावितरणाचे आणि इतर अधिकृत वीजबील भरणा केंद्र त्याच्या कार्यायलीन वेळेत सुरू राहणार आहेत.
पिंपरीत ज्वलंत विषयांवर भाष्य करणाऱ्या देखाव्यांकडे मंडळांचा कल
पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा कल आता ज्वलंत सामाजिक विषयावरील देखावे तसेच त्यावर परखड भाष्य करण्याकडे दिसून येत आहे.
‘रिक्षाचालकांचे प्रश्न सोडवणार’
पिंपरी : रिक्षाचालक -मालकांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यांना सार्वजनिक सेवेचा दर्जा मिळाला पाहिजे, या मताशी सहमत असून, सरकार त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले, अशी माहिती ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीचे राज्य सरचिटणीस बाबा कांबळे यांनी दिली.
कुदळवाडी रस्त्यावर सांडपाणी, दलदल
चिखली : पावसाने उघडीप घेतल्यानंतर १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. परंतु कुदळवाडी रस्त्यावर अद्यापही सांडपाण्यामुळे ओलावाच आहे. सुमारे एक किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर गेल्या काही वर्षांपासून वाहणारे सांडपाणी आणि दलदल आता तरी थांबवा, अशी आर्त विनवणी कुदळवाडीचे रहिवासी व वाहनचालक करीत आहेत.
वटहुकुमाचे ख्रिस्ती धर्मपीठ परिषदेत स्वागत
पिंपरी : अखिल भारतीय ख्रिस्ती धर्मपीठ आयोजित मानवाधिकार परिषदेत राज्य शासनाने काढल्याशिवाय जादूटोणा विरोधी वटहुकुमावर सखोल चर्चा करून स्वागत करण्यात आलेल्या कायद्यासाठी ख्रिश्चन धर्मगुरुंनी प्रार्थंना केली.
युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट (पिंपरी) येथे झालेल्या परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल इन्टिग्रेशन कौन्सिलचे सरचिटणीस डॉ. जॉन दयाल उपस्थित होते.
युनायटेड चर्च ऑफ ख्राईस्ट (पिंपरी) येथे झालेल्या परिषदेस प्रमुख वक्ते म्हणून नॅशनल इन्टिग्रेशन कौन्सिलचे सरचिटणीस डॉ. जॉन दयाल उपस्थित होते.
‘चेन स्नॅचिंग’बाबत मोटारीतून प्रबोधन
पिंपरी : चैन स्नॅचिंग आणि तत्सम जबरी चोर्या रोखणे पोलिसांपुढे आव्हान ठरत आहे. अशा घटनांना आळा बसण्याकरिता जनजागृती आवश्यक असून, त्यासाठी चिंचवडमधील काही जागरूक नागरिकांनी पावले उचलली आहेत. मोटारीत ध्वनिक्षेपक लावून त्याद्वारे परिसरात जनजागृतीचे काम त्यांनी हाती घेतले आहे.
चिंचवडमधील संस्कार प्रतिष्ठान आणि निगडी पोलीस ठाणे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी (दि. २१) झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर भोसले पाटील, निरीक्षक पी. एन. सुपेकर, सहायक निरीक्षक मारुती मोहिते आदी या वेळी उपस्थित होते.
चिंचवडमधील संस्कार प्रतिष्ठान आणि निगडी पोलीस ठाणे यांनी हा उपक्रम सुरू केला आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी (दि. २१) झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर भोसले पाटील, निरीक्षक पी. एन. सुपेकर, सहायक निरीक्षक मारुती मोहिते आदी या वेळी उपस्थित होते.
शांतता समितीची २७ ऑगस्टला भोसरीत बैठक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका व पुणे शहर पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी २७ ऑगस्टला भोसरीतील कै.अंकुशराव लांडगे नाट्यगृहात दु. ४ वाजता गणेशोत्सव मंडळाची शांतता बैठक आयोजित केली आहे. अध्यक्षस्थानी महापौर मोहिनी लांडे असतील.
वाड्या उजाडच, भोग सरता सरेना..
चर्होली, मोशी परिसर : महापालिकेत समाविष्ट होऊन १७ वर्षे सरली, लोकं ओरडून थकली
भोसरी : विविध आरक्षणांच्या माध्यमातून विकासाचे गाजर दाखविणार्या तथाकथित लोकप्रतिनिधींनी महापालिकेत समाविष्ट असणार्या गावांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे. चर्होलीसारख्या वाड्या-वस्त्या समाविष्ट होऊन १७ वर्षे पूर्ण झाली, तरी एकही आरक्षण ताब्यात नाही. त्यामुळे विकासाचा बट्टय़ाबोळ झाला असून, चर्होली व परिसराच्या विकासाबाबत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक शोभेची बाहुली ठरत आहेत.
भोसरी : विविध आरक्षणांच्या माध्यमातून विकासाचे गाजर दाखविणार्या तथाकथित लोकप्रतिनिधींनी महापालिकेत समाविष्ट असणार्या गावांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे. चर्होलीसारख्या वाड्या-वस्त्या समाविष्ट होऊन १७ वर्षे पूर्ण झाली, तरी एकही आरक्षण ताब्यात नाही. त्यामुळे विकासाचा बट्टय़ाबोळ झाला असून, चर्होली व परिसराच्या विकासाबाबत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक शोभेची बाहुली ठरत आहेत.
ताथवडेतील विकास आराखड्यात बदल शक्य
पिंपरी -  ताथवडेतील प्रारूप विकास आराखड्यात काही ठिकाणी अनावश्यक आरक्षणे टाकण्यात आली असून, त्यात बदल करणे शक्य असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी सांगितले.
गणेशोत्सव काळात सुविधांकडे लक्ष द्या
पिंपरी -  गणेशोत्सवासाठी महापालिकेतर्फे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये कुठलीही कमतरता राहणार नाही, याची दक्षता संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी दिले.
पुण्यात होणार ढोल वादनाचा जागतिक ...
स्वामी विवेकानंदांच्या 150 व्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर मुळशी तालुक्यातील ढोल पथक महासंघाच्या वतीने ढोल वादनाचा जागतिक विक्रम करण्यात येणार आहे. जागतिक किर्तीचे वादक शिवमणी यांच्या प्रमुख उपस्थितीत महासंघाच्या वतीने 5101 ढोल वादक पुण्यातील सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या पटांगणावर शनिवार (दि. 31) रोजी सायंकाळी पाच
Subscribe to:
Posts (Atom)