Friday, 28 August 2015

हा तर भाजपने केलेला "गेम'

पिंपरी-चिंचवड शहराला "स्मार्ट सिटी‘ योजनेतून डावलले नव्हे, तर बाहेर काढले. शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने हे दुर्दैवी म्हणावे लागेल. काय राजकारण शिजले हे अद्याप समोर आलेले नाही. योजनेसाठी सर्व निकष पूर्ण केले, आवश्‍यकतेपेक्षा चांगले गुण (92 टक्के) मिळाले असतानाही डावलल्याची खंत वाटते. शहरातील शिवसेनेच्या खासदारांनी भरपूर प्रयत्न केले. त्यांचा शब्द चालला नाही. भाजपचे खासदार अमर साबळे यांचे वजन नसल्याचे दिसले. खरे तर राज्य सरकारने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचा स्वतंत्र प्रस्ताव पाठविणे अपेक्षित होते. तो संयुक्त पाठविला तिथेच माशी शिंकली. मुळात तीच एक राजकीय खेळी होती, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण कोणत्या शहराची निवड करायची हा सर्वस्वी राज्य सरकारचा अधिकार होता. भाजपने केवळ राजकीय हेतूनेच राष्ट्रवादीचा "गेम‘ केला. आगामी काळात कदाचित त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसची आणि विशेषतः अजित पवार यांच्या अखत्यारीतील महापालिका म्हणून डाव केला असेल तर खूप वाईट आहे. अन्यायकारक आहे. पिंपरी-चिंचवडकरांचा हा घोर अपमान आहे.
Sakal News 

स्मार्ट सिटीमुळे कोसळले आभाळ; पुढा-यांचे 'रणकंदन'

वगळल्याच्या चर्चेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप  एमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी योजनेतील पिंपरी-चिंचवड शहराला वगळण्यात आल्याचे चित्र आहे. मात्र, अधिकृतपणे हे स्पष्ट…

Pune makes it to list of potential smart cities, sans PCMC

Pune: Earlier, the BJP had been under criticism after the BJP-led state government had pushed the PMC and the PCMC as a single entity among the 10 cities that they proposed to the Union govt to be included in the smart city list

Non-inclusion a setback for Pune's growing Pimpri Chinchwad

PUNE: Pimpri Chinchwad, which has been excluded from the list of smart city projects, stands to lose on several development projects such as the 24x7 water supply, Wi-Fi service, riverfront development, construction of waste to energy plant ...

Pune makes the cut, PCMC misses out

The central government has chosen Pune in its list of cities that make the cut for the Smart City project. Though the state government had clubbed Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) under one ...

‘स्मार्ट सिटी’ला पिंपरीतून वगळणे ही राज्यसरकारची चूकच - शिवसेनेच्या खासदारांचा ‘घरचा आहेर’

पिंपरी-चिंचवडला ‘स्मार्ट सिटी’ योजनेतून वगळणे ही राज्यसरकारची चूक असून ती त्यांनी सुधारावी, अशी भूमिका घेत सेना खासदारांनीही शासनाला ‘घरचा आहेर’ दिला.

स्मार्ट सिटी यादी जाहीर; पिंपरी-चिंचवडबाबत प्रश्नचिन्हच !

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारने स्मार्ट सिटी म्हणून विकसित करण्यात येणा-या 98 शहरांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामध्ये 23 राज्यांच्या…

पुणे इन; पिंपरी आउट


Bopkhel Road: Discussions again point to road within CME as most 'feasible'

... College of Military Engineering, Khadki Cantonment Board, Defence Estate officers, officials from the Pimpri-Chinchwad Municipal Corporation, irrigation officials, officials from the town planning department, PCMC officials and officials from the ...

‘महावितरण’चा लोकसहभाग केवळ घोषणेपुरताच!

वीजविषयक बाबींचा आढावा घेण्यासाठी व नागरिकांना योग्य प्रकारे वीजसेवा मिळवून देण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरावर विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन करण्याचा उद्देश आहे.

पुनावळे कचरा डेपोसाठी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांचे उपोषण

एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून प्रशासनाचा निषेधएमपीसी न्यूज - पुनावळे येथील आरक्षित जागेवर नियोजित कचरा डेपो उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दिरंगाई…

गरवारे नायलॉन्सच्या कामगारांचे देय मागण्यांसाठी आज उपाषेण

एमपीसी न्यूज - मोरवाडी येथील गरवारे नायलॉन्स कंपनीच्या कामगारांतर्फे आज (गुरुवारी) 19 वर्षापासून प्रलंबित असलेल्या देय मागण्यांसाठी कंपनीच्या प्रवेशव्दारासमोर लाक्षणिक…