Sunday, 2 June 2013

PCMC to connect sport library to its public libraries

PCMC to connect sport library to its public libraries Soon sports lovers can delve through their favourite star’s history and other details at any of the libraries in Pimpri-Chinchwad areas. Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to link its sport library at Annasaheb Magar Stadium in Nehrunagar (Pimpri) with all libraries run by it in the twin town.

PCMC to set up lab to test water samples from Pavana

PCMC to set up lab to test water samples from Pavana: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will set up a laboratory to regularly test water samples from the Pavana river and nullahs to monitor pollution level and submit reports to the Maharashtra Pollution Control Board for further action.

विजेच्या धक्क्याने चार वर्षाच्या ...

विजेच्या धक्क्याने चार वर्षाच्या ...:
उघड्या असलेल्या महावितरण कंपनीच्या डीपी बॉक्सजवळ खेळत असताना विजेचा धक्का बसून एका चार वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेदहाच्या सुमारास चिखलीतील मोरेवस्ती येथे घडली.

नालेसफाईच्या कामाला गती द्या

नालेसफाईच्या कामाला गती द्या - maharashtra times:

नालेसफाईच्या कामाला गती द्या
maharashtra times
अ आणि ब प्रभागातील खराळवाडी , निगडी - आकुर्डी , चिंचवड , पिंपरी गावातील परिसर , लालटोपीनगर या परिसरातील नाल्यांची पाहणी केली . सुमारे तीन तास हा पाहणी दौरा सुरू होता . या पाहणी पथकामध्ये उपमहापौर राजू मिसाळ , अ प्रभाग अध्यक्ष जावेद ...

पीसीएसव्हीएमतर्फे सोमवारपासून ...

पीसीएसव्हीएमतर्फे सोमवारपासून ...:
ऑल इंडिया टेनिस असोसिएशन (आयटा) आणि महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) यांच्या मान्यतेनुसार पिंपरी-चिंचवड सामाजिक विकास मंच (पीसीएसव्हीएम) यांच्यातर्फे  3 ते 7 जून या कालावधीत राष्ट्रीय मानांकन चॅम्पियन सिरीज टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

उद्योजक व्यापा-यांना जकातीपेक्षा ...

उद्योजक व्यापा-यांना जकातीपेक्षा ...:
उद्योजक व व्यापा-यांच्या दृष्टीने जकातीपेक्षा स्थानिक संस्था कर(एलबीटी) हितकारक आहे. त्यासाठी एलबीटीमधील सुलभ तरतूदी सुटसुटीत करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी केले.

पीएमपीच्या 250 खासगी बस बंद

पीएमपीच्या 250 खासगी बस बंद

पुणे -&nbsp थकीत भाड्याची रक्कम न मिळाल्यामुळे पीएमपीच्या खासगी कंत्राटदारांनी भाडेतत्त्वावरील 250 बस शनिवारी बंद ठेवल्या.

एलबीटीमुळे 'इन्स्पेक्‍टर राज' नाही

एलबीटीमुळे 'इन्स्पेक्‍टर राज' नाही

पिंपरी -&nbsp एलबीटीमुळे "इन्स्पेक्‍टर राज' येणार नाही.

बालकांना अ जीवनसत्व डोस देण्याची ...

बालकांना अ जीवनसत्व डोस देण्याची ...:
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत आजपासून (शनिवार) ३० जून पर्यंत सहा वर्षाखालील बालकांना जंत विरोधी औषध देणे आणि अ जीवनसत्व डोस पाजण्याची माहिम राबविण्यात येणार आहे.  पालकांनी आपल्या सहा वर्षाखालील बालकास नजिकच्या महापालिका रूग्णालयात जाऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकच्यावतीने करण्यात आले आहे.