Thursday, 5 December 2013

आर्य चाणक्य प्रशासन श्रेष्ठ पुरस्कार सर्वांचाच - आयुक्त

प्रशासनात काम करताना वेगवेगळे अधिकारी व कर्मचा-यांचे सहकार्य लाभले. कठिण परिस्थितीत कार्य करताना जनतेने भरघोस पाठिंबा दिला व वरिष्ठांचेही सहकार्य मिळाले असल्याने आर्य चाणक्य प्रशासन श्रेष्ठ पुरस्कार हा सर्वांचा आहे, अशा भावना आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केल्या.

अवघ्या तीन तासात 596 जणांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे. त्याचबरोबर सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरी अशा गुन्ह्यांना आळा बसावा यासाठी आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवली. या कारवाईत अवघ्या तीन तासात 596 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.  वाहतूक विभागाच्या वतीने घेण्यात आलेली ही पहिलीच 'विशेष मोहीम'

Bhosari packs a punch, thousands turn up to cheer wrestlers, kabaddi players

In the suburb that is always in news for murders and gang wars, sporting events come as relief for residents; but politics not far behind.

Beware! Wanna jump signal, the cops are waiting for you

Traffic police carry out drive for the first time on old Pune-Mumbai highway; 621 vehicles caught in three hours

Where's senior PI of Hinjewadi, Mr Pol?

As if rising number of night robbery in the IT hub of Hinjewadi is not enough to make citizens anxious, read this. The area that is earning notoriety as one of the top five crime spots of the city is functioning without a senior police inspector for the past six months.

Water abundant in PCMC, but service tax shrinks

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is famed for its successful initiation of 24x7 water supply and its proposed round the clock water supply. The citizens, who are proudly enjoying the services, are reluctant to pay the water taxes on time though.

'ड' प्रभागात 10 विद्युत मोटार जप्त

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ड' प्रभाग कार्यक्षेत्रात नवी सांगवी परिसरात नळाला बेकायदेशीरपणे थेट जोडलेल्या विद्युत मोटारी महापालिकेने जप्त केल्या.
नळजोडाला थेट मोटारी जोडून बेकायदेशीरपणे पाणी खेचत असल्याच्या तक्रारी 'ड' प्रभाग

पिंपरी कॅम्पातील धर्मशाळेतून 400 किलो गांजा हस्तगत

पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई
पिंपरी कॅम्पातील रिव्हर रोडवरील एका धर्मशाळेतून सुमारे 31 लाख रुपये किंमतीचा सुमारे 400 किलो गांजा पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हस्तगत केला आहे. पोलिसांनी मंगळवारी (दि. 3) रात्री उशिरा

पिंपरीत बुधवारपासून किसान कृषी प्रदर्शन

किसान फोरमच्या वतीने भारतातील सर्वात मोठे 21 वे 'किसान' कृषी प्रदर्शन पिंपरीच्या हिंदुस्तान अँटिबायोटिक्स मैदानावर  11 ते 17 डिसेंबर दरम्यान भरविण्यात येत आहे. अशी माहिती प्रदर्शनाचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली.
alt

बाणेरहून हिंजवडीकरिता मुळा नदीवर पूल

बाणेरहून थेट हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कला जोडण्यासाठी मुळा नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव ‘महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळा’ने (एमआयडीसी) तयार केला आहे. या पुलामुळे हिंजवडीमध्ये जाण्यासाठी करावी लागणारी कसरत कमी होण्याची शक्यता आहे.

रेडझोनचा प्रश्‍न सभागृहात मांडणार

पिंपरी -&nbsp उद्योगनगरीला भेडसावणारा रेडझोनचा प्रश्‍न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनात प्रश्‍न विचारणार असल्याचे खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सांगितले.

ताथवडेच्या 'डीपी'मध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार

पिंपरी - ताथवडे विकास आराखड्यात (डी.पी.) कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. नियोजन समितीने आरक्षणे बदलताना बिल्डरधार्जिणे निर्णय घेतले असून, त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बुधवारी शिवसेनेने केली आहे. या आरोपांमुळे राजकीय व बिल्डर लॉबीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

ब्राह्मण महासंघ राजकारणात उतरणार

पिंपरी -&nbsp ब्राह्मण समाजाने केवळ नोकरी अथवा पूजापाठामध्येच न गुंतता राजकारणात येऊन समाजावर होणाऱ्या टीकेला लोकशाही मार्गाने "जशास तसे' उत्तर द्यावे.