पिंपरी - शहरातील रेल्वे स्टेशनचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. शहरातील रेल्वे स्टेशनवर असलेल्या असुविधांवर "सकाळ'ने वारंवार प्रकाश टाकला होता.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 8 June 2018
पार्सल नेण्याचे प्रमाण घटले
पिंपरी - प्लॅस्टिकबंदीमुळे अडीच महिन्यांत हॉटेल, डायनिंग हॉलमधून पार्सल नेण्याच्या प्रमाण घटले आहे. यामुळे व्यवसायात 30 ते 40 टक्के घट झाली आहे.
17.5L SSC pupils will get results online at 1pm today
PUNE: The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education will declare online the secondary school certificate (SSC, std X) results on Friday at 1pm.
Pvt firms come forward to run mini buses in Pune
PUNE: Private companies have come forward to provide AC mini buses for city’s public transport. The Bharatiya Janata Party (BJP) city unit had appealed to the firms to adopt some of the bus routes.
Sangvi youths take on night patrolling to help cops prevent house break-ins
PIMPRI CHINCHWAD: Youngsters and professionals from Sangvi, Pimple Gurav, Pimple Saudagar and Pimple Nilakh have taken to night patrolling under the Sangvi police station in an effort to prevent house break-ins.
क्रीडा विभाग कार्यालयाचे पुन्हा स्थलांतर ?
पिंपरी - दोन महिन्यांपूर्वी मासुळकर कॉलनीमध्ये स्थलांतरीत झालेले पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाचे कार्यालयाचे पुन्हा स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. नवीन जागांची पाहणी सुरू झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यालयाला कायमस्वरूपी जागा नसल्याने स्वत-चा "फुटबॉल' झाल्याची भावना क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
Sangvi-based activist raises concern over polluted rivers, mosquito menace
PIMPRI CHINCHWAD: In a letter to the Maharashtra Pollution Control Board (MPCB), a Sangvi-based social activist has complained of sewage treatment plants (STPs) being ineffective, leading to river pollution and mosquito menace
Defunct STP sends untreated sewage to Pavna, activists flay PCMC
Sewage treatment plant at Dapodi has not been working for a week; green groups have approached MPCB, demanding a criminal case be filed against civic body.
भाटनगर चौकात बेशिस्तीमुळे रोजच कोंडी
पिंपरी : "येऽ चल, मागे घे गाडी, दिसत नाही का?', "अरे, तूच मध्ये घुसलाय, ते बघ आधी,' हा संवाद रिक्षाचालक आणि दुचाकीस्वारामध्ये सुरू असतानाच, हॉर्न वाजवून "ओ काका, थोडी पुढे घ्या,' असे म्हणत एका तरुणाने पदपथावर दुचाकी चढवली आणि निघून गेला. अन्य वाहनचालकांनी जोरजोरात हॉर्न वाजवायला सुरुवात केली. अखेरीस दोन तरुणांनीवाहतूक नियंत्रकाचे काम बजावून चौक मोकळा केला.
नळ जोडणीची माहिती प्रभाग कार्यालयात
पिंपरी – शहरातील नागरिकांना नव्याने नळजोड अथवा जलनि:स्सारण लाईनकरिता आवश्यक असलेल्या आवश्यक कागदपत्रांची यादी व कालावधीचा माहिती फलक महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयांमध्ये दर्शनी भागांत झळकणार आहे. याशिवाय यासोबतच अधिकृत प्लंबरची यादी देखील मोबाईल क्रमांकासह लावली जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीमध्ये ऐनवेळच्या या दोन्ही ठरावांना मान्यता देण्यात आली आहे. ममता गायकवाड बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या.
नवी सांगवीत विविध उपक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा
नवी सांगवी (पुणे) - शिवकालीन शस्त्रास्त्रंचे प्रदर्शन, शिवराज्याभिषेक गुढी, शिवकीर्तन यासारख्या उपक्रमांनी येथील ओम साई ट्रस्टच्या वतीने 344 वा शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला. येथील साईचौक सकाळपासूनच भगवे झेंडे व फेटा परिधान केलेल्या तरूणांमुळे भगवामय झाला होता.
धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन जनजागृती
पिंपरी - आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसींग जागृती दिनानिमित्त (रेल्वे) गुरुवारी धोकादायकरित्या लोहमार्ग ओलांडणाऱ्या प्रवाशांना गुलाबाचे फुल देऊन संस्कार प्रतिष्ठानतर्फे जनजागृती करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकावर सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत हा उपक्रम घेण्यात आला.
विजेचे मीटर होणार स्मार्ट प्रि पेड
नवी दिल्ली – येत्या 3 वर्षात देशातील विजेचे सर्व मीटर स्मार्ट प्रि पेड होणार असल्याची माहिती केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री आर. के. सिंग यांनी दिली. ऊर्जा मंत्रालयातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित मीटर उत्पादकांच्या बैठकीत ते आज बोलत होते. सर्व मीटर उत्पादकांनी स्मार्ट प्रि पेड मीटरच्या किंमती कमी करुन त्याचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित उत्पादकांना केले.
आला पावसाळा; विजेचे धोके टाळा
पिंपरी : "पावसाळ्यात विद्युत उपकरणे आणि तारांमुळे विद्युत अपघाताच्या दुर्दैवी घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर विजेचे धोके व दुर्घटना टाळण्यासाठी महावितरणने काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. विद्युत ग्राहकांनी या सूचनांचे पालन करून सावध व सुरक्षित राहावे,'' असे आवाहन करण्यात आले आहे.
पुणे, पिंपरीमधील नागरिकांची खंडित वीजपुरवठ्यामुळे गैरसोय
पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात दोन ठिकाणी जेसीबीने खोदकाम करत असताना महावितरणच्या दोन भूमिगत वाहिन्या तुटल्या. त्यामुळे झालेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे आठ हजार 700 नागरिकांची गैरसोय झाली.
Subscribe to:
Posts (Atom)