Thursday, 28 March 2013

Soon, twin town residents to say bye to long queues

Soon, twin town residents to say bye to long queues


Come November and residents of Pimpri-Chinchwad area will be able to pay their electricity and telephone bills at the civic body's citizen facilitation centres (CFC), thanks to the decision of municipal commissioner Dr Shrikar Pardeshi to implement the Nanded pattern to make CFC kiosks more efficient.
While the number of services provided at the CFC kiosks will be increased from the present 101 to 126, the civic body has also decided to set up 16 new CFCs in the city.

5,000 unipoles to dot skyline with bus information

5,000 unipoles to dot skyline with bus information: At a meeting of PMPML's board of directors last month, the transport utility had decided to instal the unipoles to help a large number of citizens recognize the name of the bus stop, the location and bus route numbers and their frequency.

सेटटॉप बॉक्स... ७५ टक्के ओके!

सेटटॉप बॉक्स... ७५ टक्के ओके!: दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) दिलेल्या सूचनेनंतर शहरातील ७५ टक्के ग्राहकांनी आपल्या टीव्हीला सेटटॉप बॉक्स बसविले आहेत. ३१ मार्चपर्यंत सेटटॉप बॉक्स न लावणाऱ्या ग्राहकांना एक एप्रिलपासून केबल दिसणार नाही. देशपातळीवर सेट टॉप बसविण्याचे काम ६७ टक्के पूर्ण झाले आहे.

भोसरीतील कंपनीस दोन कोटींचा गंडा

भोसरीतील कंपनीस दोन कोटींचा गंडा: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

मालाची परस्परविक्री करून, तसेच ट्रॅव्हल्स कंपनीला भाड्यापोटी अधिक रकमेचा धनादेश देऊन कंपनीची सुमारे दोन कोटींची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी ६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

अविकल श्रीनिवास सागर (रा. ग्रीन रेसिडेन्सी, विश्रांतवाडी), स्वानंद घुले, संतोष घुले (दोघेही रा. नवी सांगवी), भास्कर रक्षित (रा. चिंचवड), प्रदीप होडपिल्ले (रा. धानोरी, विश्रांतवाडी), स्टॅनली जॉन (रा. बोपोडी) अशी आरोपींची नावे आहेत. डॉ. सुभाष चेरलयतपकु सिप्पी (५९, रा. रितु बंगला, ग्रीन पार्क, औंध) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची भोसरी औद्योगिक वसाहतीमध्ये सी. पी. पॉलीयुरेथिन्स प्रा. लि. ही कंपनी आहे. त्यांच्या कंपनीचे नुकसान व्हावे या उद्देशाने आरोपींनी इपॉक्सी फ्लोरिंग मटेरियलच्या ८ हजार ८२५ सेट्सची परस्पर विक्री केली. तसेच त्यांच्या कंपनीकडून व्ही. आर. एल ट्रॅव्हल्स कंपनीला भाड्यापोटी धनादेश दिले जातात. ठरलेल्या रकमेपेक्षा अधिक रकमेचे धनादेश त्यांना देण्यात आले. जास्तीची रक्कम परस्पर स्वीकारून २0१0 ते २0१२ या दोन वर्षांत तब्बल १ कोटी ८९ लाख ७३ हजार ७५0 रुपयांची फसवणूक केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

विनापाणी धूळवड साजरी

विनापाणी धूळवड साजरी: पिंपरी । दि. २८ (प्रतिनिधी)

दुष्काळी परिस्थितीचे सामाजिक भान राखत नागरिकांनी यंदा पाण्याला फाटा देत केवळ रंगाचा वापर करत धूळवड साजरी केली. आबालवृद्धांनी रंगांत भिजत आनंद लुटला.

विविधरंगी पाण्यात एकमेकांना मनसोक्त भिजविण्याचा उत्सव म्हणजे धूळवड. होळी समीप येऊ लागताच दर वर्षी आबालवृध्दांना रंग खेळण्याचे वेध लागतात. यंदाही मित्रमंडळींना रंगविण्यासाठी बच्चे कंपनीने धुळवडीच्या पूर्वसंध्येलाच जोरदार तयारी केली. रंगांबरोबरच पिचकार्‍यांचीही खरेदी करण्यात आली. अडगळीत पडलेले कपडे अंगावर चढवून तसेच हाती पिचकार्‍या घेऊन सकाळीच ते आवारात उतरले. एकमेकांवर रंगांची मुक्तपणे उधळण करण्यात आली. बच्चेमंडळींचा उत्साह पाहून महिलावर्गालाही राहवले नाही. त्यांनीही हातात रंग घेतले. काहींनी रंगाने संपूर्ण चेहरा रंगवीत, तर काहींनी केवळ रंगाचा तिलक लावीत धुळवड साजरी केली. बच्चे मंडळींनी रंग खेळण्यासाठी पाण्याचाही वापर केला. दुपारी ऊन माथ्यावर येताच रंग खेळणार्‍यांचा उत्साह कमी झाला. दुपारचा वेळ चित्रपटगृहे, उद्यानांत घालविला. दुपारनंतर बहुतांश व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवली होती. चारनंतर रंग खेळणार्‍यांच्या उत्साहाला पुन्हा उधाण आले. सायंकाळी सातनंतर मात्र उत्साह ओसरला. लाल, काळे, निळे चेहरे झालेले तरुण मोटरसायकलवर शहरभर रपेट मारीत होते. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. रंग खेळण्यासाठी फुगे, तसेच पाणी पिशव्या वापरू नयेत, असे आवाहन करण्यात येत होते.

ढूँढ उत्सवातूनही सामाजिक बांधिलकी
सिरवी क्षत्रिय समाजबांधवांनी यंदाही कासारवाडीतील आईमाता मंदिरात ढँूढ उत्सव साजरा केला. यंदा कोरडेच रंग खेळून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. गतवर्षी जन्मलेल्या २0 बालकांचा ढँूढ हा धार्मिक विधी करण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत पुरुषांनी गेर नृत्य, तर महिलांनी घुमर नृत्य सादर केले. र्मदानी खेळांचे प्रात्यक्षिक झाले. चंदाराम चौधरी, हिरालाल चौधरी, अचलाराम काग, जेठाराम गेहलोत, रुगाराम कागू आदींनी उत्सव यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

मोशी डेपोतील कचर्‍याच्या शास्त्रोक्त ‘कॅपिंग’साठी ७ कोटी खर्च

मोशी डेपोतील कचर्‍याच्या शास्त्रोक्त ‘कॅपिंग’साठी ७ कोटी खर्च: पिंपरी । दि. २६ (प्रतिनिधी)
मोशी डेपोवरील कचर्‍याच्या शास्त्रोक्त कॅपिंगचे काम बीव्हीजी इंडिया कंपनीस देण्यात येणार आहे. या कामाची २0 टक्के कमी दराची ७ कोटींची निविदा मंजूर करण्यात आली आहे. सभापती जगदीश शेट्टी यांच्या कार्यकालातील ही शेवटची स्थायी समिती सभा होती.

मोशीत ४५ एकर जागेवर कचरा डेपो आहे. शास्त्रोक्त कॅपिंगसाठी महापालिकेने ८ कोटी ४0 लाख ३४ हजार रुपये खर्च अपेक्षित धरला होता. बीव्हीजी कंपनीची १९.५0 टक्के दराची निविदा लघुत्तम दराची निविदा असल्याने मंजूर करण्यात आली. हा ऐनवेळचा विषय स्थायी समिती सभेत मंजूर करण्यात आला. आदर्शनगर, किवळे येथील मैलाशुद्धीकरण प्रकल्प कचरा वाहतुकीसाठी कंत्राटदार नेमण्यासंबंधी निविदा मागवली होती. ४४.१0 अशा कमी दराने काम करण्याची तयारी दर्शविलेल्या ठेकेदारास काम देण्यास समितीने मान्यता दिली.

पिंपळे गुरव येथील अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी भाडेकरारावर यंत्रसामग्री वापरात आणली. त्या २५ लाख रुपये खर्चाच्या विषयाला सभेने मान्यता दिली. १२ वीनंतरच्या वैद्यकीय, अभियांत्रिकी, संगणक शिक्षणासाठी अर्थसाह्य देण्याचा विषय मंजूर करण्यात आला.

नागरी सुविधा केंद्रात नांदेड पॅटर्न
महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार्‍या नागरी सुविधा केंद्रांसाठी नांदेडच्या एजन्सीची नेमणूक केली जाणार आहे. नांदेड जिल्हा सेतू कार्यालय सर्व्हिस सेंटर या एजन्सीला प्रत्येक केंद्रासाठी २५ हजार रुपये याप्रमाणे १६ लाख रूपये देण्याचा प्रस्ताव आहे. ६४ प्रभागांमध्ये केंद्र सुरू करण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. निशिकांत देशपांडे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सुरुवातीच्या २0 केंद्राच्या निर्मितीसाठी ५ लाख रुपये आगाऊ रक्कम देण्यास महापालिका प्रशासनास कळविण्यात आले आहे.

एलबीटीस विरोध; याचिका फेटाळली

एलबीटीस विरोध; याचिका फेटाळली: पिंपरी। दि. २६ (प्रतिनिधी)

स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) अंमलबजावणीस स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्याने एलबीटीची अमंलबाजवणी करण्यचा प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र आता व्यापारी संघटना कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान पुणे व्यापारी संघांने बुधवारी दुपारी ४ वाजता बिबवेवाडी येथील यश लॉन्स जवळील स्थानक भुवन येथे तातडीची बैठक बोलावली आहे. यात संघटनेची पुढील भूमिका ठरविण्यात येणार आहे.

१ एप्रिलपासून एलबीटी लागू होणार आहे. सरकारच्या या निर्णया विरोधात न्यायालयात राज्यातून २१ याचिका दाखल झाल्या होत्या. तब्बल १७ वकीलांनी व्यापार्‍यांची बाजू मांडली. कर लावण्याचा सरकारला अधिकार असल्याचे सांगत न्यायालयाने अंमलबजावणीस स्थगिती देण्यास नकार दिला. त्यामुळे व्यापारी महासंघाची पुढील दिशा ठरविण्यासाठी बैठक बोलावण्यात आली आहे.

Dacoity attempt foiled in Pimpri

Dacoity attempt foiled in Pimpri - Times of India:

Dacoity attempt foiled in Pimpri
Times of India
PUNE: The Pimpri police recently foiled an attempt of dacoity on a factory in Pimpri following the arrest of three suspects. The police have seized sharp weapons from the suspects. The suspects Sunil Anant Pisal (28) is resident of Gavane Vasti ...

Rickshaw Panchayat’s ultimatum to MNGL over supply of CNG

Rickshaw Panchayat’s ultimatum to MNGL over supply of CNG: Rickshaw Panchayat’s ultimatum to MNGL over supply of CNGWarns of agitation if steps not taken to improve supply PUNE: Rickshaw Panchayat, the biggest union of autorickshaws in the city, has served an ultimatum to the state-owned Maharashtra Natural Gas Limited (MNGL) to improve the supply of compressed natural gas (CNG).

Encroachment by temple demolished

Encroachment by temple demolished: PIMPRI: Continuing its demolition drive on illegal structures, the Pimpri Chinchwad Municipal Corporation on Tuesday, removed a major encroachment by a temple inside Pavana river at Sangvi.

Housing societies in twin township to be trained on water usage

Housing societies in twin township to be trained on water usage: At a time when the state is reeling under the worst drought, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to take the matter in its hands.

After Sena objects, PCMC says will seek expert help for BRTS planning

After Sena objects, PCMC says will seek expert help for BRTS planning - Indian Express:

After Sena objects, PCMC says will seek expert help for BRTS planning
Indian Express
The PCMC has stepped forward to assure citizens after the Pimpri Chinchwad Shiv Sena unit recently pointed out several flaws in BRTS implementation on the Pune-Mumbai highway the party said could cause accidents. Pardeshi in his budget for the 2013-14 ...

गरीब मुलांनी घेतला पुरणपोळ्यांचा आस्वाद

गरीब मुलांनी घेतला पुरणपोळ्यांचा आस्वाद
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

कोरडी धुळवड साजरी करून शहरवासियांनी जपली सामाजिक बांधिलकी

कोरडी धुळवड साजरी करून शहरवासियांनी जपली सामाजिक बांधिलकी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in