Sunday, 17 June 2018

PCMC finally listens to residents’ pleas for water and power

Poor water supply to Wakad and Pimple Nilakh, and frequent power outages in areas of Pimpri-Chinchwad were discussed at the first public interaction between officials and representatives of the Pimpri Chinchwad co-operative housing societies federation.

Pimpri Chinchwad co­operative housing society federation had organised a protest march on March 3 against inadequate water supply in their housing societies.

MPCB slams PMC, PCMC for not using adequate budgetary allocation to control river pollution

“Given the poor quality of water, we have issued notices to PMC and PCMC this week regarding their failure in using the mandated 25 per cent budgetary allocation to curb river pollution. Earlier too, we had filed a case against both civic bodies and had issued guidelines regarding the same,” said SD Gandhe, regional officer, MPCB.

During the past few years, untreated sewage, industrial waste and garbage have flown unchecked into Mula and Mutha rivers, further deteriorating the already bad quality of river water.

10-feet of ‘effluent’ foam drowns Pune’s Mula river

Residents of Dapodi and nearby areas were in for a rude shock on Thursday morning when they woke up to a foaming Mula river near Harris bridge. Dyeing and sewage effluents had created multitudes of froth, which according to experts is ‘dangerous’ to humans and animals.

The foam had stagnated to a height of 10 feet and was spread across 10 metres under the Harris bridge, which connects Pimpri-Chinchwad with Pune municipal corporation areas.  The foam, generated mainly due to industrial effluents, has been stagnating since the past few days, said local residents.

‘गरवारे’च्या जागेवर बांधकामास परवानगी देऊ नका

चिंचवड – गरवारे नायलॉन्स कंपनीच्या वादग्रस्त जागेमध्ये कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमास, बांधकामास परवानगी देण्यात येऊ नये तसेच या जागेत करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात यावे, अशी मागणी गरवारे नायलॉन्स कामगार कृती समितीतर्फे करण्यात आली आहे.

Drivers threaten us, says warden on BRTS stretch

PUNE: The Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) has a plan to stop ST buses from entering the bus rapid transit system (BRTS) lanes but no mechanism to execute it.

पीएमपीएमएल जुन्या बसेस करणार बाद

पुणे; दि. 16- प्रादेशिक परिवहन कार्यालयाने म्हणजेच आरटीओने वारंवार तंबी दिल्यानंतर पीएमपीएमएल प्रशासनाला उशीरा का होइना पण जाग आली आहे. नियमानुसार पंधरा वर्षांपेक्षा जुन्या झालेल्या बसेस ताफ्यातून बाद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय प्रशासनाने घेतला आहे, नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रशासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.

PMPML approves purchase of 1,223 buses

PUNE: The board of directors of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) recently approved purchase of a total of 1,233 buses including 500 electric buses. The delivery of electric buses would take time, PMPML chairman and managing director Nayana Gunde said. About 376 buses are coming being brought to Pimpri Chinchwad from Pune. The proposed BRTS routes from Nigdi to Dapodi, Kalewadi phata to Dehu Alandi road would be started shortly. Bus operations have already started on Sangvi-Kiwale and Nashik phata to Wakad BRTS corridors. A PMPML divisional office has been set up at Meghaji Lokhande hall at Pimpri to address the grievancens of citizens, corporators and elected office-bearers, Gunde said.

चिखली ठाणे कार्यान्वित होण्याची गरज

चिखली ठाणे कार्यान्वित होण्याची गरज

रेल्वे प्रवाशांच्या तक्रारींसाठी “डिजीटल प्लॅटफॉर्म

-“रेल मदद’ ऍप : रजिस्टर मोबाईलवर मिळणार फिडबॅक; फोटोसह तक्रार दाखल करता येणार
पुणे – प्रवाशांना रेल्वेसंबंधातील कुठलीही तक्रार आता एका क्‍लिकवर करता येणार आहे. उशीरा गाडी येणे, गाडीतील अस्वच्छता, गैरप्रकार आदींची तक्रार करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने “रेल मदद’ नावाचे ऍप सुरू केले आहे. ऍपवर तक्रार केल्यानंतर तत्काळ ती संबंधीत विभागाकडे पाठवण्यात येणार असून त्यावर काय कारवाई केली याचे उत्तरदेखील प्रवाशांच्या नोंदणीकृत मोबाईलवर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रवासादरम्यान काही अडचण उद्धभवल्यास ऍपमध्ये हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला असून फोटो पाठवणेही शक्‍य होणार आहे. यामुळे रेल्वे प्रशासनाने “रेल मदद’ ऍपच्या माध्यमातून प्रवाशांना एकप्रकारे “डिजीटल प्लॅटफॉर्म’ उपलब्ध करून दिला आहे.

ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी ; शाखानिहाय महाविद्यालयांची माहिती पुस्तिकेत नाही

पुणे : अकरावी प्रवेशप्रक्रियेतील ऑनलाइन अर्ज भरताना काही ठिकाणी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पर्याय निवडताना व प्राधान्यक्रम ठरविताना अडचणी येत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणे यंदा माहिती पुस्तिकेत शाखानिहाय महाविद्यालयांची माहिती दिली नाही. त्यामुळे पुरेशी माहिती नसल्याने अडचणी येत असल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे. 

आता उरले फक्त दहा दिवस

पुण्यासह पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत अनधिकृत बांधकामांची बेसुमार संख्या असतानाही, ही बांधकामे नियमित करण्यासाठी आत्तापर्यंत जेमतेम सहाशेच प्रस्ताव दाखल झाले आहेत. बांधकामे नियमित करून घेण्याची मुदत २१ जून रोजी संपणार असली, तरी त्यासाठीची क्लिष्ट प्रक्रिया आणि दंडासाठी मोठी रक्कम भरावी लागणार असल्याने सरकारच्या योजनेला अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

पिपरी-चिंचवड पालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवा

हायकोर्टाचे आदेश – दिड वर्षांत तेराशे बेकायदा बांधकामांवर कारवाई 
मुंबई – पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका हद्दीतली ग्रीन झोनमधील अवैध बांधकामे पाडण्याचा उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर गेल्या दिड वर्षात केवळ तेराशे बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पालीकेने आज न्यायालयात दिली. याची दखल घेऊन न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश देताना यापुढेही कारवाई सुरूच ठेवा, असे महापालिकेला बजावले.

पिंपरीत ईद साजरी

पिंपरी-चिंचवडमध्ये विविध ठिकाणी शनिवारी रमजान ईद साजरी करण्यात आला. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादीने केले दापोडीतील हॅरिस पुलाचे उद्घाटन

बोपोडी सिग्नल चौकात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी हॅरीस पुलास बांधण्यात येणार्‍या समांतर पुलाचे काम पुर्ण झाले आहे; परंतु काम पुर्ण झाले असून उद्घाटन केले जात नाही. त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. उद्घाटनासाठी भाजप नेत्यांना वेळ नसल्याचा आरोप करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी  ईदच्या मुहुर्तावर हॅरीस पुल नागरिकांसाठी खुला केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या हस्ते पुलाचे लोकार्पण  करण्यात आले. 

पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी “पे अँड पार्क” धोरण राबविण्याची गरज – एकनाथ पवार

पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूककोंडी टाळण्यासाठी व नागरिकांना विविध ठिकाणी वाहनतळ उपलब्ध होण्यासाठी सार्वजनिक वाहनतळ धोरण ठरवून ते राबविण्याची गरज असल्याचे मत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

‘क’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी नाकारले महापालिकेचे वाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘क’ प्रभाग समितीच्या अध्यक्षा नम्रता लोंढे यांनी महापालिकेचे वाहन वापरणार नसल्याचे आज शनिवारी (दि. 16) जाहीर केले.

टॅंकरच्या व्यवसायासाठी उठलाय कलाटे बंधूंना पोटशूळ – आमदार लक्ष्मण जगताप

पाण्याचा विचार करून बांधकामांना परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतल्याचे केले स्पष्ट
चिंचवड मतदारसंघात मोठ्या प्रमाणात बांधकामे होत असून वाढत्या बांधकाममुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न सतत गंभीर होत आहे. त्याचा विचार करून चिंचवड परिसरात नवीन बांधकामाना परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु वाकड परिसरात कलाटे यांचे पाण्याचे टँकर आहेत. त्यामुळेच कलाटे बंधूंचा पोटशूळ उठला असून दादागिरी करण्यातच त्यांच्या पिढ्या न पिढ्या गेल्या आहेत, असा खरमरीत आरोप आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेते पत्रकार परिषदेत केला.

स्त्री अत्याचाराचे दिवसभरात सहा गुन्हे

पिंपरी : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, गुरुवारी विविध पोलिस ठाण्यांमध्ये स्त्री अत्याचाराचे सहा गुन्हे दाखल झाले. त्यापैकी चार विनयभंगाचे, तर दोन बलात्काराचे गुन्हे आहेत.