MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 9 May 2013
Don''t keep people waiting, don''t move files beyond 4 tables: Pardeshi
Don''t keep people waiting, don''t move files beyond 4 tables: Pardeshi: In a first-of-its-kind directive, Pimpri-Chinchwad Municipal Commissioner Shrikar Pardeshi has asked officials to ensure there is no delay in clearing files.
डॉ. श्रीकर परदेशी यांची नियोजित बदली अखेर रद्द
डॉ. श्रीकर परदेशी यांची नियोजित बदली अखेर रद्द
from Esakal by webeditor@esakal.com
कॉंग्रेसच्या दोन मंत्र्यांनी केली शिष्टाई शहरातील खासदार आणि विरोधी पक्षांचा आयुक्तांना पाठिंबा पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ.
PCMC to get its records digitized
PCMC to get its records digitized: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will digitize its records to protect them from damage in case of accidents or calamities.
देशाचे मंत्रिमंडळ उद्योगपतींच्या खिशात - विश्वंभर चौधरी
देशाचे मंत्रिमंडळ उद्योगपतींच्या खिशात - विश्वंभर चौधरी: देशाचे मंत्रिमंडळ विकले गेले असून राज्यकर्ते मोठय़ा उद्योगपतींचे दलाल बनले आहेत, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी चिंचवड येथे केली.
घरकुल लाभार्थी संभ्रमात
घरकुल लाभार्थी संभ्रमात: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)
जागेच्या मोबदल्यापोटी ११४ कोटी रुपये प्राधिकरणास अदा करण्याचा प्रश्न शासनस्तरावर प्रलंबित आहे. त्यामुळे घरांचा ताबा मिळण्यास अडचण आली असून, घरकुलाच्या प्रतीक्षेतील लाभार्थी संभ्रमात पडले आहेत.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घरकुलचा मुद्दा उपस्थित झाला. प्राधिकरणाला जागेच्या मोबदल्यापोटी ११४ कोटी द्यायचे झाल्यास, लाभार्थ्यांवर खर्चाचा आणखी बोजा पडेल. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्यांवर हा बोजा पडता कामा नये, असा मुद्दा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत उपस्थित केला.

मोटारींतील लॅपटॉप, मोबाईल ठरताहेत लक्ष्य
मोटारींतील लॅपटॉप, मोबाईल ठरताहेत लक्ष्य: पिंपरी । दि. ८ (प्रतिनिधी)
मोटारीच्या उघड्या काचेतून आत हात घालून किंवा थेट काचच फोडून ऐवज चोरून नेला जात असल्याच्या घटना शहरात दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. असे गुन्हे करणारी टोळीच शहरात सक्रिय झाली. तिने शहरात उच्छाद मांडला आहे. महिनाभरात अशा १५ घटना घडल्या असून त्यामध्ये २३ लाखांचा ऐवज चोरीस गेला आहे. विशेष म्हणजे अशा गुन्ह्यांच्या नोंदींनी शहरातील पोलीस ठाण्यांतील डायर्यांचे रकाने भरत असताना एकाही गुन्ह्यात चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश येऊ शकलेले नाही.
शहरातील मॉल्स, मल्टिप्लेक्स, महामार्गालगतच्या बॅँकाजवळ उभ्या केल्या जाणार्या मोटारींना चोरटे लक्ष्य बनवित आहेत. बॅँकांतून रोकड अथवा लॉकरमधून दागिने घेऊन बाहेर पडणार्या नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून संधी मिळताच चोरटे आपली कामगिरी फत्ते करीत आहेत. पिंपरी, भोसरी, वाकड, फुगेवाडी, मोहननगर, चिखली अशा भागांमध्ये या घटना घडल्या आहेत.

वैद्यकीय बिलांतही मोठा घोटाळा
वैद्यकीय बिलांतही मोठा घोटाळा
from Esakal by webeditor@esakal.com
सात वर्षांत घेतलेल्या साडेआठ कोटींचा हिशेब कर्मचाऱ्यांनी दिला नाही पिंपरी- गेल्या सात वर्षांत महापालिका कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय उपचारांसाठी घेतलेल्या आठ कोटी 59 लाख 64 हजार 178 रुपयांचा हिशेबच महापालिकेस दिला नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
एलबीटीची झाली 'बोहनी'
एलबीटीची झाली 'बोहनी'
चार दिवसांत नऊ व्यापाऱ्यांनी केले 27 लाख जमा पिंपरी- एकीकडे एलबीटीला (स्थानिक संस्था कर) व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध असून, बुधवारपासून याबाबत पुन्हा "बंद'ही पुकारण्यात आला आहे, तर दुसरीकडे एलबीटीची "बोहनी' झाली आहे.
चाकणचा महापालिकेत समावेश?
चाकणचा महापालिकेत समावेश? गावांचा अभ्यास करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना अहवालानंतर होणार अंतिम निर्णय पिंपरी- औद्योगिक परिसरामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावारूपाला आलेल्या चाकणचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू आहे.
Malls operate under police cover
Malls operate under police cover: On day 1 of the indefinite strike called by the Federation of Association of Maharashtra (FAM), malls in Pune and Pimpri-Chinchwad were open, but under police protection.
No room for illegal structures that came up after March 31, 2012
No room for illegal structures that came up after March 31, 2012: State government tells PCMC to get rid of them, decision on constructions in monsoon session of state legislature.
PCMC to rightsize staff in departments
PCMC to rightsize staff in departments - Times of India:
PCMC to rightsize staff in departments Times of India PUNE: The Pimpri Chinchwad municipal corporation's (PCMC) staff rationalization drive will result in redeployment of several employees. The move has been aimed at improving efficiency of civic departments and providing better services to citizens. PCMC to start two English medium schools next yearIndian Express all 2 news articles » |
IndoSpace delivers 150,000sqft facility
IndoSpace delivers 150,000sqft facility: IndoSpace Chakan is a 1.7 million square feet industrial park spread across 100 acres.
पिंपरीत सदस्य-आयुक्त संघर्ष कायम
पिंपरीत सदस्य-आयुक्त संघर्ष कायम: केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चेनंतरही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे लोकप्रतिनिधी आणि आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यातील संघर्ष कायम आहे.
PCMC collects Rs 27 lakh LBT
PCMC collects Rs 27 lakh LBT: PIMPRI: While, the traders' associations are up in arms against the imposition of local body tax (LBT) and decided to go on an indefinite strike from Wednesday, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has managed to collect around Rs 27 lakh within four days.
PCNTDA gets tough with rent defaulters
PCNTDA gets tough with rent defaulters: The Pimpri-Chinchwad New Town Development Authority (PCNTDA) has decided to revoke the lease of 681 tenements and commercial shops.
Pimpri citizens in a parking spot at RTO
Pimpri citizens in a parking spot at RTO - Pune Mirror:
Pimpri citizens in a parking spot at RTO Pune Mirror S S Neve, a traffic police inspector at Nigdi Police Station said, “We are aware that there are vehicles parked in the no-parking zone outside Pimpri Chinchwad RTO. We randomly take action on them. There is some work underway on the road that is in its ... |
Subscribe to:
Posts (Atom)