बोपोडी येथील हॅरिस पुलाशेजारी बांधण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलाचे रखडलेले काम पुढील मार्गी लागणार आहे. हा पूल उभारताना अडचणीच्या ठरलेल्या झोपडपट्यांचे पुनर्वसन या भागातील नागरिकांच्या इच्छेनुसार औंध आणि बोपोडीमध्ये करण्यात येईल, असा निर्णय मंगळवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 9 May 2018
Bopodi slum rehab issue settled
The Pune Municipal Corporation (PMC) has finally found a solution to the Gandhinagar- Bopodi slum rehabilitation dispute. Following a revised survey the authorities have decided that most of the slum dwellers can be accommodated in the SRA schemes in Bopodi itself and do not have to move to Aundh. Slum dwellers and corporators from the area have welcomed the move.
PCMC keen to make Nashik Phata Chowk signal-free
Pimpri Chinchwad: The civic body will send a letter to the traffic police to make the busy Nashik Phata Chowk on Pune-Mumbai highway signal-free.
Vijay Bhojane, the spokesperson of the Bus Rapid Transit System (BRTS) cell, said there was no need of signal because the fourth ramp of the flyover was opened for traffic on Monday. He said the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) would request Ashok Morale, the deputy commissioner of police (traffic), to convene a meeting to discuss the step.
Vijay Bhojane, the spokesperson of the Bus Rapid Transit System (BRTS) cell, said there was no need of signal because the fourth ramp of the flyover was opened for traffic on Monday. He said the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) would request Ashok Morale, the deputy commissioner of police (traffic), to convene a meeting to discuss the step.
PCMC takes steps to arrest sewage discharge into rivers
PIMPRI CHINCHWAD: Pollution levels of the Pavana, Mula and Indrayani rivers have come down, thanks to the Pimpri Chinchwad Municipal Corporation's efforts that stopped over 25-30 MLD of sewage from getting discharged into them.
शहरबात पिंपरी : टपऱ्यांचा बाजार आणि कारवाईचा फार्स
जाऊ तिथे खाऊ ही प्रवृत्ती असणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या दिखाऊ कारवाईमुळे बरीच उलथापालथ झाली
Thieves make a clean sweep of 10-seat mobile toilet van
PUNE: Some unidentified people recently stole a mobile toilet van set up by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) near Ashoknagar at Tathawade as part of the Swachh Bharat Mission.
Chikhali, Moshi residents' body approaches PCMC about issues
PIMPRI CHINCHWAD: The Residents of housing societies in Chikhali and Moshi have made a representation to the civic body to solve the many problems they face.
In a memorandum submitted to Pimpri Chinchwad Municipal Corporation, the residents have complained of air pollution caused by burning garbage, lack of roads, water shortage and uncleared garbage.
In a memorandum submitted to Pimpri Chinchwad Municipal Corporation, the residents have complained of air pollution caused by burning garbage, lack of roads, water shortage and uncleared garbage.
खासगी बसचालकांवर कारवाईसाठी टाळाटाळ
पुणे - खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचालकांच्या मनमानीविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. मात्र, त्याकडे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि शहर पोलिस दुर्लक्ष करीत आहेत. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच बसचालकांविरुद्ध कारवाई होत नाही, असा आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी केला आहे.
अखेर नक्षत्र वाटिकेस जीवदान
निगडी – डिझेल अभावी पाणी पुरवठा होत नसल्याने नक्षत्र वाटिका जळून चालली होती. प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पर्यावरण विभागाचा पाठपुरावा आणि दैनिक प्रभात च्या वृत्तामुळे नक्षत्र वाटिकेस जीवदान मिळाले. नक्षत्र वाटिका अर्थात संत ज्ञानेश्वर उद्यानास सुमारे 2 कि. मी. अंतरावरून मैला शुद्धीकरण केन्द्रातून पाण्याची व्यवस्था केली आहे.
सरकारी कामकाजात मराठीचाच वापर करा-सरकारचा आदेश
मुंबई: सरकारी व्यवहारात मराठीचा वापर होऊन 50 वर्षे झाली, मात्र अजूनही शंभर टक्के अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे सरकारने नवा शासन निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारने नवव्यांदा शासन निर्णय काढत, सरकारी कामकाजात मराठीचाच वापर करण्यास बजावले आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठीचा वापर कुठे, कसा आणि कधी करायचा याची नियमावली आणि संदर्भसूचीही दिली आहे.
Pune: PMPML leaves commuters stranded; In 4 months, over 20,000 breakdowns & counting
The malfunctioning PMPML buses also add to the traffic woes of the city, said traffic police personnel. “We are already struggling to tackle the increasing number of vehicles on Pune’s roads. PMPML buses are adding to the chaos,” said a traffic official.
Show bank statement to get RTE admissions: Priyadarshani School
Parents raise concerns over Bhosari school’s demand; state education department slams institution, initiates inquiry
उद्योगनगरीत चाललयं तरी काय?
पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हेगार मोकाट; पोलीस हतबल
पिंपरी : उद्योगनगरीतील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून प्रयत्न करूनही पोलिसांना त्यामध्ये यश येताना दिसत नाही. पोलिसांनाच धमकावणे तसेच त्यांच्यावर हात उगारण्याचेही प्रकार सुरू झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याप्रमाणे वातावरण आहे. सत्ताधारी नेते असो की इतर पक्षातील प्रमुख राजकारणी, त्यांना काहीही सोयरसुतक नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरात चाललयं तरी काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
पिंपरी : उद्योगनगरीतील गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून प्रयत्न करूनही पोलिसांना त्यामध्ये यश येताना दिसत नाही. पोलिसांनाच धमकावणे तसेच त्यांच्यावर हात उगारण्याचेही प्रकार सुरू झाल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याप्रमाणे वातावरण आहे. सत्ताधारी नेते असो की इतर पक्षातील प्रमुख राजकारणी, त्यांना काहीही सोयरसुतक नसल्याने पिंपरी-चिंचवड शहरात चाललयं तरी काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
मुजोर पीएमपी, उद्दाम पोलीस!
पोलीस आणि पीएमपीच्या अशा मुजोर व्यवस्थेने ससेहोलपट झालेल्या या कुटुंबावर रडकुंडीला येण्याची वेळ आली.
पीएमपीच्या मध्यरात्रीच्या प्रवासात कुटुंबाची ससेहोलपट
पुणे - पीएमपी बसच्या मध्यरात्रीच्या प्रवासात आरक्षित जागेवर महिलेला बसून देण्याची विनंती केल्यावर कंडक्टरने संबंधित कुटुंबाला शिवीगाळ करून धमकविण्याची घटना मध्यरात्री घडली. प्रवासादरम्यान कुटुंबप्रमुखाला बसमधून बळजबरीने उतरविण्यात आले. या संदर्भात तक्रार करण्यास गेलेल्या कुटुंबाला हद्दीच्या वादावरून पोलिसांनीही ताटकळत ठेवले. पीएमपीमध्ये मध्यरात्रीचा प्रवास किती बेभरवशाचा होत आहे, हेच या घटनेतून अधोरेखित झाले. दरम्यान, त्या कंडक्टर आणि चालकाविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोबाईलवर बोलणाऱ्या 15 वाहनचालकांवर कारवाई
पिंपरी - मोबाईलवर बोलत वाहन चालविणाऱ्या 15 जणांवर पिंपरी वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यांचे परवाने जप्त करून पुढील कारवाईसाठी वाहतूक पोलिस उपायुक्त कार्यालयाकडे पाठविले आहेत.
मोशीत कांदा, भेंडीची आवक वाढली
पिंपरी – या आठवड्यात मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारातील फळभाज्या व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मात्र, एकूण आवक घटली आहे. तर पालेभाज्यांची आवक किरकोळ वाढली असून, भाव मात्र तेजीत आहेत. या आठवड्यात कांदा, भेंडी, मिरचीची आवक वाढली आहे. तर बटाटा, लसूण आणि कैरीची आवक मात्र घटली आहे. उन्हाळ्यामुळे कैरी व काकडीला मागणी वाढली आहे. आल्याची आवक घटल्याने क्विंटलमागे 1800 रुपयांची विक्रमी वाढ झाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी दत्ता साने यांची निवड
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची निवड करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. योगेश बहल यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते.
‘या पापांचा मी धनी नको’… भाजपपासून अलिप्त राहण्याचा नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांचा निर्णय
पिंपरी (Pclive7.com):- देशात आज नागरिक सुरक्षित नाही. बहुजन समाजावर अन्याय वाढलायं. दलित समाजाला सरकारी नोकरीतील पदौन्नती रोखली. भीमा-कोरेगाव प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. अँट्रोसिटी कायद्यात बदल झाल्याने कायदा पांगळा झालायं. शहरात भाजपाची सत्ता येऊन वर्ष झाले, मात्र कचरा, पाणी यासारखे अनेक प्रश्न तडीस गेले नाहीत. नगरसेवक होऊन मी समाधानी नाही. या पापांचा मला धनी व्हायचे नाही असे सांगत भाजपपासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Subscribe to:
Posts (Atom)