Sunday, 22 October 2017

Welcome move by Central govt to make UMTA mandatory for PMRDA region

Welcome move by Central govt to make UMTA mandatory for PMRDA region. This will be real game changer! Then Commissioner of PCMC & CMD of PMPML Dr Shrikar Pardeshi was insistent about UMTA, through PCCF we also did followup...

PCMC to appoint private agency to collect, process construction waste

The agency will get an operational fee from the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for carting the waste in GPS-fitted vehicles. It will have to use a combination processes like crushing, washing, screening and separation of waste to ensure ...

“बायोमेट्रीक’ हजेरी एकीकडे कामकाज दुसरीकडेच

पिंपरी – महापालिकेतील 81 कारकुनांची मुख्य कारकूनपदी बढती झाली आहे. सर्व कारकून दिलेल्या ठिकाणी रूजू होऊनही शिक्षण मंडळ प्रशासनातील काही कारकून कामाच्या बदलीच्या ठिकाणी नियुक्‍त झाले नाहीत. आश्‍चर्याची बाब म्हणजे काम शिक्षण मंडळात आणि “बायोमेट्रीक’ हजेरी नियुक्तीच्या ठिकाणी सुरू आहे. “माहेरी’ परतल्यासारखे हे कारकून शिक्षण मंडळात नियमबाह्य पद्धतीने वावरत आहेत. या कारकुनांना नक्‍की पाठबळ कोणाचे याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

Fire engulfs godown near Chakan, nobody injured

Kiran Gawde, the fire officer of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) fire brigade, said, "Two fire engines with around 12-13 personnel were dispatched to the spot after we came to know about the fire. One fire engine each of Pune Municipal ...

Teachers' wait for awards gets longer

Pimpri Chinchwad: Private and municipal school teachers here will have to wait longer for the awards from the Pimpri Chinchwad Municipal Corporation ...

Leaky pipeline irks Chinchwad residents

Despite several complaints by hapless residents to the Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC) ward office in the last one month, no solution has been provided. The PCMC ward office is overlooking the problem for a while, trying to cover the ...

पुरंदरचा विमानतळ अद्याप हवेतच

घोषणेला वर्ष पूर्ण होऊनही प्रकल्प कागदावरच

पुण्यासाठी पुरंदर येथे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा होऊन वर्ष पूर्ण झाले असले, तरी अद्याप हा प्रकल्प कागदावरून पुढे सरकलेला नाही. स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधापासून हवाई दलाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’पर्यंत पुरंदरच्या विमानतळासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या असून, त्याला गती देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे.

खोदकामात वीजवाहिनी तोडल्याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फौजदारी तक्रार

गणेशनगरमधील या खोदकामात भूमिगत वीजवाहिनी तोडल्याने दापोडी व गणेशनगरमधील सुमारे १२०० ग्राहकांचा वीजपुरवठा दोन तास खंडित होता. तसेच महावितरणचेही सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी महावितरणकडून भोसरी पोलीस ठाण्यात ...

दिवाळी फराळाच्या निमित्ताने पिंपरीतले राजकीय फटाके एकत्र…! दिशा सोशल फाउंडेशनने जुळवला योग…!

पिंपरी (प्रतिनिधी):- एरवी पिंपरी चिंचवड मधले सर्व स्थानिक नेते एकमेकांवर आरोप करण्यात दंग असतात. पण आज हे सर्व स्थानिक नेते एकत्र आले, निमित्त होतं दिशा सोशल फाउंडेशन आयोजित दिवाळी फराळाचे. या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शहरातले हे राजकीय फटाके एकत्र आले होते. पण यावेळी वेळेचे आणि प्रसंगाचे भान राखत या फटाक्यांनी एकमेकांवर वाजण्याचे काम केले नाही. पण कोपरखळ्यांनी ही मैफिल दिवाळीच्या फराळासारखी चांगलीच खुसखुशीत झाली.

रांगोळी प्रदर्शनातून उलगडले सर्पांचे विश्‍व

पिंपरी – एरव्ही भितीने गाळण उडवणारे किंग कोब्रा, घोणस, मण्यार, फुरसे हे साप चक्‍क लोभस भासत होते… हे उद्‌गार काहीसे काल्पनिक वाटतील, परंतु, हे संवाद प्रत्यक्षात चिंचवडच्या संभाजीनगर येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात ऐकायला मिळाले. निमित्त होते सर्प रंगावलीचे.

रेड्या, म्हशींच्या मिरवणुकीने चिंचवडमध्ये सगर उत्सव साजरा

पिंपरी – दिवाळी पाडव्याच्या दिवशी साजरा होणारा सगर उत्सव शनिवारी (दि.21) मोहननगर, चिंचवडमध्ये उत्साहात पार पडला. सगरची प्रथा परंपरा जपत मोहननगर परिसरात रेडे व म्हशींची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. सवाद्य मिरवणुकीमुळे हा परिसर दुमदुमुन गेला होता. गवळी समाजातील शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी झाले होते.

साथीच्या आजारामुळे रुग्ण संख्येत वाढ

पिंपरी – वातावरणातील बदलाने पिंपरी-चिंचवड शहरात साथीचे आजार वाढले आहेत. शहरातील छोट्या-मोठ्या दवाखान्यांसह महापालिका रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र दिसत आहे. याप्रसंगी रुग्णांना रक्त, लघवीसह अन्य विविध प्रकारच्या टेस्ट करण्यास भाग पाडल्याने नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागत आहे.

बेकायदेशीर वृक्षतोड अधिकाऱ्यांच्या अंगलट

पिंपरी – इंद्रायणीनगर येथील फायकस प्रजातीचे दुर्मिळ झाड तोडल्यानंतर अडचणीत सापडलेले उद्यान विभागातील अधिकारी वृक्ष छाटणीची परवानगी घेतल्याचे भासवत आहेत. प्रत्यक्षात परवानगी घेतली नसताना स्वतःला वाचविण्यासाठी झाड तोडल्यानंतर दोन दिवस अगोदरच्या तारखेचे परवानगी पत्र तयार करून त्यावर स्वाक्षरी घेतल्या आहेत. त्यामुळे आता स्वाक्षरी करणारे अधिकारीही अडचणीत सापडले आहेत.