This situation had prevailed for the last four months, after the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) closed the path because of missing railings and a damaged portion, which they said made the bridge risky for people. Crash barriers and ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 27 March 2017
PCMC commissioner's draft budget in force from April 1
PIMPRI CHINCHWAD: The municipal commissioner's draft budget for 2017-18 will be implemented from April 1, and will cover only operational expenses of the Pimpri Chinchwad Municipal Corporation. Once the general body gives its final approval for the ...
‘टाटा मोटर्स’चा वेतन करार अंतिम टप्प्यात
पिंपरी - पिंपरीमधील टाटा मोटर्समध्ये अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा कामगारांच्या वेतन कराराचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. येत्या गुढीपाडव्याला टाटा मोटर्सच्या कामगारांना त्या संदर्भातील गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. २६) टाटा मोटर्सचे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये त्या संदर्भात चर्चा झाली. त्यामध्ये कामगारांना तीन वर्षांचा वेतनवाढ करार करण्याचे निश्चित झाल्याचे समजते. कामगारांना दरमहा आठ हजार सहाशे रुपये (फिक्स) आणि आठ हजार सातशे रुपये (व्हेरिएबल) वाढ देण्याचे ठरले आहे. मात्र, या संदर्भातील अधिकृत घोषणा व्यवस्थापनाकडून होणे बाकी आहे. सध्या कंपनीमध्ये १२ दिवसांचा ब्लॉक क्लोजर घेण्यात येतो, त्यामध्ये सहा दिवसांची वाढ करून तो अठरा दिवस करण्याचा निर्णय बैठकीमध्ये झाला असल्याचे समजते. नव्या वेतन कराराचा फायदा कंपनीमधील सात हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे.
पिंपरी-चिंचवड 'मसाप'च्या अध्यक्षपदी राजन लाखे
पिंपरी : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी राजन लाखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चिंचवड येथील एका कार्यालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नव्या कार्यकारिणीसाठी निवडणूक प्रक्रिया झाली.
Subscribe to:
Posts (Atom)