Wednesday, 12 February 2014

जेएनएनयुआरएमसह पिंपरी महापालिकेचा अर्थसंकल्प 3400 कोटींचा

करवाढ नाही जुन्याच प्रकल्पांची नव्याने उजळणी
णतीही करवाढ न सुचविणारा 2014-15 या वर्षाचा मूळ 2106 कोटी तर जेएनएनयूआरएम योजनेसह 3400 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प पिंपरी-चिंचवड

मंत्र्याचे बदलीचे अधिकारच काढून घ्या - विजय पांढरे

डॉ. परदेशींच्या बदली विरोधात विजय पांढरे रस्त्यावर
चांगल्या अधिकारीच भ्रष्टाचारी राजकारण्यांच्या नाड्या दाबु शकतात. म्हणूनच, सत्ताधारी स्वतःच्या स्वार्थासाठी चांगल्या अधिका-यांची उचलबांगडी करतात. त्यासाठी अधिका-यांच्या बदलीचे मंत्री व मंत्रीमंडळाला असणारे अधिकार काढून घ्या, अशी मागणी माजी

Anna urges people to protest against Pardeshi's transfer

PUNE: The anti-corruption crusader, Anna Hazare, on Monday appealed people to agitate in protest against the transfer of PCMC Commissioner Dr Shrikar Pardeshi.

'Make public reasons for Pardeshi's transfer'

The premature transfer of Pimpri Chinchwad municipal commissioner Shrikar Pardeshi has citizen groups demanding that the government put out the reasons for moving the officer.

Action against illegal constructions to continue, new civic chief says

Newly appointed Pimpri Chinchwad municipal commissioner Rajeev Jadhav on Monday said the civic administration will not allow any new unauthorized constructions to come up.

केएसबी चौकात उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर

पिंपरी - काळेवाडी ते देहू-आळंदी रस्ता या बीआरटीएस मार्गावरील टेल्को कंपनी प्रवेशद्वाराजवळ केएसबी चौकात नेहमीची वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी उड्डाणपूल व ग्रेडसेपरेटर उभारण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा बुधवारी अर्थसंकल्प

पिंपरी चिंचवड महापालिकेचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नवनियुक्त आयुक्त राजीव जाधव स्थायी समितीपुढे बुधवारी (दि. 12) सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पावर डॉ. श्रीकर परदेशी यांची पूर्णत: छाप असेल, तर राजीव जाधव यांना केवळ सादरीकरणाचे सोपस्कार पार पाडावे लागणार आहेत. एलबीटीचा फटका अर्थसंकल्पाला बसणार

पिंपरीतील विद्युत घोटाळेबाजांवर कारवाईच हवी- विनोद नढे

विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनीही, चौकशी होणाऱ्या त्या १३ अभियंत्यांना निलंबित करावे आणि नंतर त्यांची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

‘परदेशींच्या बदलीमुळे मानवी हक्कांची पायमल्ली’

पिंपरी : महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची कालावधी पूर्ण होण्याअगोदर कोणतेही कारण नसताना बदली केल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मानवी हक्कांची पायमल्ली होत आहे, अशी तक्रार ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोट्रेक्शन या संस्थेने केली आहे.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, निवेदनाचा विचार न करता राजकीय दबावाला बळी पडून एका प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकार्‍याचा कालावधी पूर्ण होण्याअगोदर बदली करण्यात आली. समाजोपयोगी, स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे भ्रष्टाचारावर नियंत्रण आले होते. चांगल्या अधिकार्‍यांना पाठिंबा न देता मूठभर राजकारणी लोकांच्या दबावाला बळी पडून शासन काय साध्य करीत आहे? (प्रतिनिधी)

मावळत्या आयुक्तांचे रंगले किस्से

पिंपरी : प्रशासनाला शिस्त लावून, तर लोकप्रतिनिधींमध्ये दरारा निर्माण करून गेलेल्या आयुक्तांच्या स्वभावाबद्दल, कार्यपद्धतीबद्दल महापालिकेत आज किस्से रंगले. कर्मचारी, अधिकारी जो तो आपापले अनुभव एकमेकांना सांगत होते. परदेशींच्या बदलीनंतर पहिल्याच दिवशी कर्मचारी, अधिकार्‍यांमध्ये ढिलाई जाणवली.

डॉक्टर परदेशींची महापालिका कर्मचाऱ्यांना 'धन्वंतरी' गिफ्ट!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील कायम व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांच्यासाठी धन्वंतरी स्वास्थ्य योजना राबविण्यास मावळते महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या पॅनेलवर असलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस पद्धतीने उपचार घेणे शक्य होणार आहे. जाता-जाता डॉ. परदेशी यांच्याकडून अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी ही

Bajaj Akurdi plant staff get Rs 10000 hike in wages


Workers of Bajaj Auto's Akurdi plant got a R10,000 hike in their wages after their union, the Vishwakalyan Kamgar Sanghatana (VKS), signed a wage agreement with the company on Monday. This has renewed hope for achieving a wage settlement at the ...

वाकडला रस्ता अडवला, मनसेच्या 150 ...

मनसेच्या टोलविरोधी रास्ता-रोकोच्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई एक्स्प्रेस-वे तसेच जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहनांची संख्या आज खूपच रोडावल्याचे चित्र पहायला मिळत आहे. देहूरोड-कात्रज बाह्यवळण रस्त्यावर वाकड येथील इंदिरा कॉलेजजवळ मनसेचे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन केले. तर वरसोली टोलनाका

लावणी जुगलबंदी शुक्रवारी

पिंपरी : लोकमत सखी मंच आणि चंदूकाका सराफ आणि सन्सच्या यांच्या वतीने सदस्यांसाठी लावणी महातारकांची नृत्य जुगलबंदी १४ फेब्रुवारीला होणार आहे. 
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात शुक्रवारी सायंकाळी पाचला हा कार्यक्रम होणार आहे. त्यात लावणीसम्राज्ञी सुरेखा कुडची, अर्चना जावळेकर, माया खुटेगावकर या लावणीसम्राज्ञी सहभागी होणार आहेत. 

प्रदर्शन केंद्रासाठी जागतिक दर्जाचे ‘ऑपरेटर’

पुणे : मोशी येथील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र चालविण्यासाठी जागतिक दर्जाच्या ‘ऑपरेटर’ची नेमणूक करणार आहेत. यासाठी तांत्रिक समितीने मान्यता दिली असून, हा प्रस्ताव लवकरच शासनाला पाठविण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी दिली.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आज रहाटणीमध्ये मेळावा

पिंपरी - लोकसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचा उद्या (ता.