MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 1 March 2018
[Video] विकास प्रभागाचा प्रभाग क्रमांक १७ - करुणाताई चिंचवडे
माझा आवाजच्या वतीने विकास प्रभागाचा या भागात प्रभाग क्रमांक १७च्या नगरसदस्या करुणाताई चिंचवडे यांनी विकास कामाबाबत माहिती दिली.
रेल्वे विकासासाठी स्वतंत्र कंपनीची स्थापना
महाराष्ट्र शासन, भारतीय रेल्वे यांचा पुढाकार
प्रश्न सुटण्यास होणार मदत
पुणे- मुंबई नागरी प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी महाराष्ट्र शासन आणि भारतीय रेल्वे यांच्यावतीने महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्टक्चर डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (MRIDC) ची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीची घोषणा महाराष्ट्र शासन अध्यादेशाद्वारे 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

Construction of two crucial internal roads starts in Ravet
Pimpri Chinchwad: With the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) beginning work on two internal roads, Ravet residents’ effort finally seems to have borne fruit. The roads will connect areas within Ravet and reduce congestion on the Sangvi-Kiwale BRT route.
थेरगावात “सब-वे’ च्या नामकरणावरून वाद
रस्त्यावर वाहतूक कोंडी ः उद्घाटन रद्द करण्याची पालिकेवर नामुष्की
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेने सांगवी-किवळे रस्त्यावरील थेरगावच्या कावेरीनगर येथे सब-बे उभारला आहे. त्याच्या नामकरणावरून स्थानिकांमध्ये सोमवार दि.26 ला वाद उफाळून आला. दोन गटांत झालेल्या वादामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे उद्2घाटन कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की महापालिकेवर आली.
सब-वे साठी सुमारे 6 कोटी रूपये खर्च केला आहे. कामाचे आदेश जानेवारी 2017 मध्ये दिले होते. तसेच या कामाला 10 महिन्यांची मुदत होती. रस्त्यातील उच्च दाब वाहिनीमुळे सब-वे च्या कामाला विलंब झाला. उच्च दाब वाहिनीचे वेळेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता. पण स्थापत्य विभागाने मुदतवाढ दिल्यानंतर फेब्रुवारी 2018 मध्ये हे काम पूर्ण झाले.

बस स्थानकांच्या संख्येबाबत पीएमपीच अनभिज्ञ
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ११ लाख प्रवाशांची पीएमपी ही प्रमुख सार्वजनिक वाहतूक सेवा आहे.
In last meet, PCMC’s Savale-led panel approves projects worth Rs 565 crore
In its last meeting held on Wednesday, the standing committee of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) sanctioned development projects worth Rs 565 crore.
Uproar in PCMC general body meeting over hike in water tariff
The general body meeting of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) witnessed an uproar on Wednesday as opposition corporators raised slogans over the hike in water tariff. Notwithstanding the protests, the ruling BJP succeeded in getting the motion passed on the basis of its strength in the House.
लोगों पर हमें जूते मारने व खुदकुशी करने जैसी नौबत न लाएं!
पिम्परी। सप्ताह भर 24 घंटे न सही एक समय पर्याप्त व नियमित पानी की आपूर्ति होनी जरूरी है। पूरे शहर में एक समय सुचारू जलापूर्ति करें फिर दरवृद्धि की सोचें। अन्यथा लोग हमें जूते मारेंगे। किसानों की तरह शहरवासियों पर अलग अलग टैक्स और दरवृद्धि लादकर खुदकुशी करने जैसी नौबत लाएं। इन शब्दों में सर्वदलीय नगरसेवकों ने जलकर वृध्दि का पुरज़ोर विरोध किया है।
स्थायी समितीचा तिढा सुटला
पिंपरी - स्थायी समितीतून निवृत्त झालेल्या आठ सदस्यांच्या जागेवर भाजपचे राहुल जाधव, विलास मडिगेरी, शीतल शिंदे, सागर आंगोळकर, नम्रता लोंढे व ममता गायकवाड यांची तर, राष्ट्रवादी काँग्रेसमधून गीता मंचरकर आणि प्रज्ञा खानोलकर यांची आज महापालिका सर्वसाधारण सभेत नियुक्ती करण्यात आली.
पालिका भ्रष्टाचाराबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलू
पिंपरी - पिंपरी-चिंचवड पालिकेत गेल्या वर्षी झालेल्या सर्व भ्रष्टाचारांची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करू, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ मंगळवारी विखे पाटील यांना मुंबईत भेटले. या शिष्टमंडळात साठेंबरोबर कॉंग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे, मावळ युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, शहर सरचिटणीस क्षितिज गायकवाड, एनएसयूआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड मनपामधील गैरकारभाराविषयी माहिती देणारे निवेदन साठे यांनी विखे पाटील यांना यावेळी दिले. या निवेदनात
"आरटीई' प्रवेशाला 7 मार्चपर्यंत मुदतवाढ
पिंपरी - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील व्यक्तींना "आरटीई'अंतर्गत मुलांच्या शाळा प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी सात मार्चपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
पिंपरी शहरात विज्ञान दिन उत्साहात
पिंपरी - शहरातील विविध शाळा, महाविद्यालयांमधून राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विज्ञान प्रयोगांचे प्रदर्शन, चित्रकला स्पर्धा, वैज्ञानिक प्रात्यक्षिकांद्वारे बाल वैज्ञानिकांचे भावविश्व उलगडले. मनोरंजक विज्ञान दालन व ऊर्जा दालनाला भेट देऊन विज्ञानाचा आविष्कार चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये विद्यार्थ्यांना पाहायला मिळाला. या वेळी विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. पार्कमध्ये ठेवलेल्या विमानासमवेत सेल्फी काढण्याचा मोह विद्यार्थ्यांनाही आवरला नाही.
व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्या दोघांवर गुन्हा
पिंपरी : मराठा समाजाबाबत व्हॉट्सअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह मॅसेज टाकणाऱ्या दोन जणांवर निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी ईपीएफओचा नवा नियम
नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ) विभागाने पीएफमधून १० लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे. ईपीएफओने पेपरलेस वर्क करण्याकडे एक पाऊल उलचले आहे. यासोबतच ईपीएफओने कर्मचारी पेंशन योजना (ईपीएस) १९९५ मधून पाच लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठीही ऑनलाईन अर्ज अनिवार्य केला आहे.
नगरसेवकाविरोधात खंडणीची तक्रार
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक तुषार कामठे यांनी 50 हजार रुपयांची खंडणी मागितली असल्याची तक्रार जाहिरात एजन्सी चालकाने सांगवी पोलीस ठाण्यात दिली आहे. तसेच नगरसेवक कामठे यांच्याकडून आपल्याला व आपल्या कामागारांच्या जीवाला धोका असून पोलीस संरक्षण देण्याची मागणी देखील केली आहे. एकुमसिंग कोहली, असे तक्रार देणीाऱ्या जाहिरात एजन्सी चालकाचे नाव आहे.
पिंपरीतील आगीत दहा झोपड्या जळून खाक
पिंपरी – पिंपरी वाघेरे कॉलनी येथे कामगारांच्या झोपड्यांना बुधवारी (दि.28) दुपारी एकच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये दहा झोपड्या जाळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही.
वीज वितरण यंत्रणांपासून सावधान!
खबरदारीचे उपाय
– वीज वितरण यंत्रणेपासून दूर अंतरावर होळी पेटवा
– वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका
– ओल्या हाताने वीज वितरण यंत्रणा व उपकरणे हाताळणे टाळा
– वीज वितरण यंत्रणांभोवती पाण्याचा निचरा करू नका
– वीज वितरण यंत्रणेपासून दूर अंतरावर होळी पेटवा
– वीज वाहिन्या, वितरण रोहित्रांवर पाणी फेकू नका
– ओल्या हाताने वीज वितरण यंत्रणा व उपकरणे हाताळणे टाळा
– वीज वितरण यंत्रणांभोवती पाण्याचा निचरा करू नका
दिघी येथील विठ्ठल मंदीराच्या अमृत महोत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रम
चौफेर न्यूज – दिघी येथील सर्वात जुन्या मंदीरांपैकी एक असलेल्या श्री विठ्ठल मंदीरातील मुर्ती पुर्नस्थापने निमित्त व मंदीराच्या अमृत महोत्सवी वर्षा निमीत्त दिघी गावकर्यांच्यावतीने या मंदीरात अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन केले आहे. मंदीरात प्रवचन, भजन व कीर्तनाचेही कार्यक्रम सुरु आहेत. तसेच या कार्यक्रमासाठी विठ्ठल मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली असून, ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत असून संपुर्ण परिसर रोषणाईने दिपुन गेला. हा सप्ताह २८ फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार असल्याचेही आयोजकांनी सांगितले.
५ वर्षाखालील बालकांसाठी ‘बालआधारकार्ड’
अमरवाणी न्यूज, २८ फेब्रुवारी – ५ वर्षांखालील मुलांकडे आधारकार्ड असावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून या मुलांना बालआधारकार्ड देण्यात येणार आहे.
यूआयडीएआयने (UIDAI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ही माहिती दिली आहे. त्यानुसार ५ वर्षाखालील बालकांना निळ्या रंगाचे आधारकार्ड मिळेल असे सांगण्यात आले आहे. पण हे मूल जेव्हा वयाची वर्षे पूर्ण करेल तेव्हा त्याने सामान्य आधारकार्डसाठी आवश्यक असणारी बायोमेट्रीक चाचणी करण अनिवार्य आहे असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ही प्रक्रिया मोफत होणार असून पालक आपल्या पाल्याला घराजवळच्या आधारकार्ड केंद्रात घेऊन जाऊ शकतात. यूआयडीएआयने आणखी एका ट्विटव्दारे बालआधारकार्डसाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे ते स्पष्ट केले आहे. त्यानुसार मुलाच्या शाळेचे ओळखपत्र हे आधारकार्डच्या नावनोंदणीसाठी चालू शकेल असे म्हटले आहे. यामध्ये मान्यताप्राप्त शालेय संस्थेचे बालकाचा फोटो असलेले ओळखपत्र असणे अनिवार्य आहे.

पॅनकार्ड क्लबची 4500 कोटींची मालमत्ता जप्त – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरवाणी न्यूज, २८ फेब्रुवारी – पॅनकार्ड क्लबच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या कंपनीच्या संचालकांवर सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत जवळपास 4500 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यातून गुंतवणुदारांचे पैसे परत देण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.
निगडीत 17 मार्चला लहान मुलांसाठी अस्थिव्यंग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिर
रोटरी क्लब ऑफ चिंचवड, पॅन ऑर्थो हॉस्पिटल आणि नॅशनल सोशल ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने 17 मार्च 2018 रोजी लहान मुलांसाठी अस्थिव्यंग चिकित्सा व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 0 ते 17 या वयोगटातील अस्थिव्यंग असलेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)