Sunday, 1 July 2012

PCMC school kids excel

PCMC school kids excel: 2 girls get over 90 pc 23 score 85 pc &nbsp PIMPRI: Although children from muncipal schools are looked down upon, two girls have scored over 90 per cent in the Secondary School Certificate (SSC) examinations and 23 others have scored 85 per cent and above.

PCMC to charge double tax for illegal constructions

PCMC to charge double tax for illegal constructions: PIMPRI: In keeping with a recent State government notification, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has decided to charge double tax on unauthorised structures with effect from June this year.

PCMC buries nala to build flyover

PCMC buries nala to build flyover: PIMPRI: A natural nala at Nashik Phata has been filled up and obliterated for undertaking the work of constructing a flyover, which has raised fears of flooding of the locality during rains.

‘Inordinate delay in issuing free PMPML passes to school kids’

‘Inordinate delay in issuing free PMPML passes to school kids’: PUNE: City NGO PMP Pravsi Manch has demanded that the Pune and Pimpri-Chinchwad municipal corporations and Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (PMPML) expedite the task of issuing free bus passes to schoolchildren.

52 babus held in graft cases in six months

52 babus held in graft cases in six months: PIMPRI: The anti-corruption bureau (ACB) has arrested 52 government officers and employees during the past six months for demanding bribe from people for carrying out their official duties.

PCMC inspects abortion centers

PCMC inspects abortion centers: PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has launched a drive to inspect the 103 sonography centres and 62 abortion clinics in the city in the wake of cases of female foeticide in the State in the recent past.

Addiction to tobacco & its products rampant in city

Addiction to tobacco & its products rampant in city: PIMPRI: Going by the figures provided by the octroi department, it appears that there is widespread addiction to tobacco and its products in the city.

Four sentenced to five years rigorous imprisonment

Four sentenced to five years rigorous imprisonment: The four other NCP activists Manoj Taras, Siddeshwar Phurde, Chandrakant Kathle and Balasaheb Sandhbor were acquitted due to lack of evidence.

उद्योजकांची पुण्यालाच पसंती

उद्योजकांची पुण्यालाच पसंती: चाकण। दि. १५ (वार्ताहर)

‘‘देशात मंदीचे सावट असतानाही उद्योग क्षेत्रात होणारी गुंतवणूक महत्त्वाची आहे. चाकण परिसरात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा विचार होत असल्याने या क्षेत्राला येथे पूरक वातावरण आहे. सर्व राज्यांत उद्योग सुरू करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. पण बहुराष्ट्रीय कंपन्या व उद्योजक

चेन्नई, बंगळुरू, अहमदाबादपेक्षा पुण्याला पसंती देतात. यामुळे महाराष्ट्र हे औद्योगिक राष्ट्र म्हणून ओळखले जाते,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.

चाकण एमआयडीसी फेज दोनमधील वासुली येथे जीई इंडियाज मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज या कंपनीचे भूमिपूजन व पायाभरणी समारंभ प्रसंगी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते.

‘जीई’चे अध्यक्ष जॉन फ्लँडी म्हणाले, ‘‘चाकणला उद्योग सुरू करण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याने व राज्य शासनाने चांगले सहकार्य केल्याने आम्ही येथे १000 कोटींची गुंतवणूक करून जवळपास दोन हजार लोकांना रोजगार देणार आहोत.’’ कंपनीचे उपाध्यक्ष जॉन राईस व प्लँटचे प्रमुख श्रीकांत श्रीनिवासन यांनी मनोगत व्यक्त केले.

मुख्यमंत्री चव्हाण, उद्योगमंत्री नारायण राणे, राज्याचे मुख्य सचिव अजितकुमार जैन, आमदार दिलीप मोहिते, आमदार विलास लांडे यांनी दीपप्रज्वलन करून कंपनीचे भूमिपूजनही केले. राणे म्हणाले, ‘‘उद्योग महाराष्ट्राबाहेर चालले आहेत, असा टाहो पिटला जात असताना जगातील चौथ्या क्रमांकाची ‘जीई’ १000 कोटींची गुंतवणूक राज्यात करत आहे. चीन, अमेरिका व कोरियामधून राज्यात कारखाने येऊ पाहत आहेत. हे उद्योजक सर्वात जास्त चाकणला पसंती देत आहेत.’’

टॉम मिश्‍चर यांनी आभार मानले. शेवटी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

अर्थव्यवस्थेचा विकास करण्यासाठी कृषी व उद्योग क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. उद्योगक्षेत्राला चालना देण्याचे राज्याचे धोरण आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा वाटा १८ टक्के असून, हा वाटा २५ टक्क्यांवर गेला पाहिजे. शासन उद्योगांना सहकार्य करत असल्यानेच जीई कंपनी १000 कोटींची गुंतवणूक येथे करीत आहे.

शहाजी उपम पिंपरीचे नवे पोलिस उपायुक्त

शहाजी उपम पिंपरीचे नवे पोलिस उपायुक्त: पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलिस उपायुक्तपदी नांदेड येथील अप्पर पोलिस अधीक्षक शहाजी उमप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादीत ‘घोळात घोळ’; ...

काँग्रेस, राष्ट्रवादीत ‘घोळात घोळ’; ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळासाठी राज्यशासनाकडून नियुक्त करण्यात येणाऱ्या दोन जागांची निश्चिती करण्यात सत्तारूढ राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला अपयश येत असल्याने दोन्ही पक्षात गोंधळाचे वातावरण आहे.
Read more...

पिंपरी-चिंचवडचा निकाल ८८.३३ टक्के

पिंपरी-चिंचवडचा निकाल ८८.३३ टक्के: पिंपरी-चिंचवड शहाराचा दहावीचा निकाल यंदा ८८.३३ टक्के लागला आहे. शहरातील ४३ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. चिंचवडच्या बधिर-मूक विद्यालयाचा सलग दुस-या वर्षी शंभर टक्के निकाल लागला आहे.

अर्जछपाईत 24 लाखांचा अपहार

अर्जछपाईत 24 लाखांचा अपहार: पिंपरी - स्वस्त घरकुल प्रकल्पासाठी केवळ 14 लाख 82 हजार 500 रुपयांच्या अर्जांची छपाई करण्यात आली असताना प्रत्यक्षात 38 लाख 75 हजार रुपये पिंपरी-चिंचवड महापालिकेने अदा केल्याचे माहिती अधिकारांतर्गत उघडकीस आले आहे.

गर्भपात गोळ्यांची विक्री; औषध विक्रेत्यास अटक

गर्भपात गोळ्यांची विक्री; औषध विक्रेत्यास अटक: पुणे/पिंपरी - डॉक्‍टरांच्या चिठ्ठीशिवाय गर्भपाताच्या गोळ्यांची विक्री केल्याप्रकरणी एका घाऊक औषधाच्या विक्रेत्यास पिंपरी पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

जातनिहाय आर्थिक सर्वेक्षणात चिंचवड पालिका पिछाडीवर

जातनिहाय आर्थिक सर्वेक्षणात चिंचवड पालिका पिछाडीवर: पुणे - जातनिहाय आर्थिक सर्वेक्षणाच्या कामात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सर्वांत पिछाडीवर असल्याचे समोर आले आहे.

कार्यकारी अभियंता बनकर यांची ...

कार्यकारी अभियंता बनकर यांची ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी पालिकेतील स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता बळवंत बनकर यांची महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी बुधवारी तडकाफडकी उद्यान विभागात बदली केली.
Read more...

नगरसेवकांना अंधारात ठेवून ...

नगरसेवकांना अंधारात ठेवून ...:
पिंपरी पालिकेच्या अंदाजपत्रकाचा ‘द्राविडी प्राणायाम’
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०१२-२०१३ या आर्थिक वर्षांचे कोणतीही करवाढ नसलेले २८५७ कोटींचे अंदाजपत्रक दोन महिन्यांच्या विलंबानंतर बुधवारी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आले.
Read more...

MSEDCL sets up 18 more ATP centres

MSEDCL sets up 18 more ATP centres: PUNE: Pune zone of Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) has set up 18 more Any Time Payment (ATP) centres in different parts of the city.

Biker hits flyover wall in Chinchwad, falls to death

Biker hits flyover wall in Chinchwad, falls to death: A 23-year-old motorcyclist was killed and his pillion rider suffered serious head injuries when they plunged 40-ft from the Chinchwadgaon flyover near Chaphekar chowk to the road below. Their vehicle had crashed into the protective compound wall of the flyover first on Monday night.

आयटीआयची प्रवेशप्रक्रिया उद्यापासून सुरू

आयटीआयची प्रवेशप्रक्रिया उद्यापासून सुरू: व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी देणा-या इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील (आयटीआय) प्रवेशप्रक्रिया येत्या गुरुवारपासून (१४ जून) सुरू होणार आहे.

आठ मिनिटांत आठ कोटींचे प्रस्ताव ...

आठ मिनिटांत आठ कोटींचे प्रस्ताव ...:
पिंपरीत स्थायी समितीचे ‘आयपीएल’
पिंपरी / प्रतिनिधी
कोणत्याही प्रकारची माहिती घेण्याची अपेक्षा न ठेवून कसल्याही चर्चेची गरज न मानता स्थायी समितीने आठ मिनिटांत आठ कोटींच्या प्रस्तावांना बिनबोभाट मंजुरी दिली.
Read more...