Wednesday, 2 September 2015

बीआरटीचा आनंद लुटा दोन दिवस 'चकटफू'

उद्‌घाटनानंतर बीआरटी प्रवास फ्री; महापौरांची घोषणा एमपीसी न्यूज-पिंपरी-चिंचवडमधील पहिला बीआरटी मार्गाचे शनिवारी (दि. 5) माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते…

‘मुख्यमंत्र्यांनी हमी देऊनही पिंपरीवर अन्याय, हे आमचे दुर्दैव’ - महापौर शकुंतला धराडे

खुद्द मुख्यमंत्र्यांनी ‘स्मार्ट सिटी’साठी समावेशाची ग्वाही दिली असतानाही पिंपरी-चिंचवडला डावलण्यात आले,अशी खंत पिंपरीच्या महापौर शकुंतला धराडे यांनी व्यक्त केली अाहे.

'BJP, Shiv Sena responsible for exclusion of Pimpri Chinchwad from list of smart cities'


BJP and Shiv Sena leaders had blamed that rampant corruption in PimpriChinchwad Municipal Corporation (PCMC) is the reason for exclusion of the city from this project. They had also stated that no one should make it a political issue. Bhapkar in a ...

Railway under bridge at Akurdi station inaugurated

Travel from Nigdi to Ravet will become easier for thousands of people as the second railway under bridge (RUB) near Akurdi railway station has been inaugurated.

Mass outrage for Pimpri Catholics; battle with priest goes to New Delhi

Those who have signed the letter are from areas such as ChinchwadNigdi, Talegaon and Pimpri. According to them, there are over 1,000 members of the Catholic community supporting them in their stand against S A Louis, parish priest of St Francis ...

General Motors rolls out first vehicle for export from Talegaon Dabhade plant

The first export General Motors vehicle would be shipped to Mexico, a major export market of the company, said president and managing director of GM India Arvind Saxena. (Source: Express Photo)

पिंपरी- चिंचवडमधील कचरावेचकांना मिळाली ओळखपत्रे!

या पूर्वी ओळखपत्रे नसताना काही ठिकाणी कचरावेचकांना चोर समजून अडवण्याचे प्रकार घडले असल्यामुळे ही ओळखपत्रे कचरावेचकांसाठी फायदेशीर ठरणार आहेत.

पिंपरीत तूर्त पाणीकपात नाही, महिन्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय - आयुक्त राजीव जाधव

पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने तूर्त पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

पिंपरी-चिंचवडमधील तरुणांना ISIS बाबत विशेष उत्सुकता?

इंटरनेटवरून चिंचवडमधले अनेक तरुण मिऴवतात माहिती एका सर्व्हेक्षणातून धक्कादायक बाब उघड एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील तरुणांना आयएसआयएस या दहशतवादी संघटनेची…