पहिल्या टप्प्यातील पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी नाशिकफाटा (वल्लभनगर) येथे एका पिलरचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर पुढील पिलरसाठी आवश्यक खोदकाम देखील झालेले आहे. तसेच खराळवाडी आणि ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 24 July 2017
वकिलांना संरक्षण कायदा लागू करावा
बार असोसिएशनची मागणी : मुख्यमंत्र्यांना निवेदन
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यात विविध वकिल प्रॅक्टीस करत आहेत. मात्र, वकिलांच्या सुरक्षितेबाबत कोणीही विचार करीत नाही. पुणे तसेच, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये हजारो वकील आहेत. त्यातील अनेकजण जोखमीचे काम करतात. त्यामुळे येत्या अधिवेशनात वकिलांना संरक्षण अधिनियम कायदा लागू करावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड ऍडव्होकेट बार असोसिएशनचे सचिव ऍड. मुकूंद ओव्हाळ यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांचे पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष
पिंपरी - पिंपरी-चिंचवडचे औद्योगिक, राजकीय व सामाजिक महत्त्व ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष घातले आहे. अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंबंधिची अधिसूचना जारी करून त्यांनी हे पुन्हा दाखवून दिले.
Over 26000 illegal structures on reserved land; Govt in a spot
With the state government issuing draft rules last week to regularise illegal constructions, lakhs of illegal structures across Maharashtra, primarily including those in Pimpri-Chinchwad and in Pune city, will get a breather. While the government's ...
Squads in PCMC limits to spot illegal connections, stop misuse of water
Pimpri Chinchwad: The civic body will form flying squads to check unauthorized water connections and leakages in the municipal limits. Municipal commissioner Shravan Hardikar said these directives were given at the meeting held to review the water ...
Waterlogging and potholes pose threat to motorists
Roads are bad in Walhekarwadi area of Chinchwad too. Road digging is in progress on Bhumkar ChowkAditya Birla Hospital Road, leaving only one lane open for vehicular traffic. There is waterlogging ahead of Birla Hospital, where the Chinchwad flyover ...
गुगल मॅपची आवश्यकताच काय?
पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक कोंडीचे गांभीर्य शासनाने जाणले नसले, तरी ‘गुगल’ने निश्चितच जाणले आहे. त्यातून हिंजवडीच्या रस्तोरस्ती फलक लावून गुगलने ‘लाइव्ह गुगल मॅप’ची जाहिरात सुरू केली आहे. त्याच्याच आधारे हिंजवडी आयटी क्षेत्रात काम करणारे निम्म्याहून अधिक कर्मचारी घरबसल्या ‘ट्रॅफिकचे हाल’ जाणून घेत आहेत. तथापि, आम्हाला या गुगलची आवश्यकताच लागू नये, अशी तरतूद शासकीय यंत्रणांनी करावी, असा आग्रह ‘आयटीयन्स’नी धरला आहे. किंबहुना, या समस्येचे मूळ शोधून काढावे, असेही त्यांचे म्हणणे आहे.
स्पाइन रस्ताबाधितांचा तिढा सुटला
पिंपरी - स्पाइन रस्त्यामुळे बाधित होणाऱ्या प्राधिकरणाच्या सेक्टर दोनमधील १२८ कुटुंबांचे पुनर्वसन सेक्टर ११ मध्ये करण्यास प्राधिकरण सभेने मंजुरी दिली. त्यामुळे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, पुणे-मुंबई महामार्ग व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या स्पाइन रस्ता पूर्णत्वाचा आणि त्यास अडथळा ठरणाऱ्या घरांच्या पुनर्वसनाचा तिढा सुटला आहे.
पवना धरणातून पाणी सोडण्याची शक्यता
– नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
पिंपरी – संततधार पावसामुळे पवना धरण पाणलोट क्षेत्रात कमालीची वाढ झाली आहे. जुलै महिन्यातच धरण पुर्ण भरत आले आहे. रविवारी (दि. 23) रात्री पवना धरण परिसरात पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे धरणामध्ये 90 टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा होण्याची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कता बाळगावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता मनोहर खाडे यांनी केले आहे.
सव्वादोन लाख बांधकामांना दिलासा
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, एमआयडीसी, रेडझोन, महापालिकेची आरक्षणे, म्हाडा, नदीपात्र अशी विविध प्रकारची अनधिकृत बांधकामे आहेत. ही बांधकामे नियमित करावीत, यासाठी काँग्रेस ...
स्मार्ट सिटीचे आरोग्य आले धोक्यात
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा स्मार्ट सिटी योजनेत सहभाग झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही शहर अग्रणी राहिले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत दूषित हवा व पाण्यामुळे होणाऱ्या आजारांत प्रचंड वाढ झाली आहे. कावीळच्या ...
Subscribe to:
Posts (Atom)