पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. एन. जोशी महिनाभराच्या रजेवर गेले आहेत. या जागेवर पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे आजपासून (शनिवार) अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. यापूर्वीही डॉ. परदेशी यांच्याकडे महिनाभरासाठी पीएमपीएमएलची सूत्रे देण्यात आली होती.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 19 November 2013
महापालिका अर्थसंकल्पासाठी नागरिकांकडून 75 सूचना
पिंपरी-चिंचवड महापालिकेने 2014-15 या पुढील आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्यास सुरवात केली आहे. या अर्थसंकल्पासाठी नागरिकांनी 10 लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावेत, असे आवाहन महापालिकेने केले होते. 75 सूचना महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. यातील योग्य सूचनांचा समावेश आगामी अर्थसंकल्पात केला जाणार आहे. विशेष म्हणजे यावेळी
Activists plan rally for regularisation of illegal constructions in PCMC area
Reacting to the uncertainty regarding the issue of unauthorised constructions, political activists and citizens groups in Pimpri Chinchwad area have decided to stir up the issue again. They have planned a massive rally to Nagpur during winter assembly session in December.
PCMC to fine vendors throwing solid waste
The streets of Pimpri Chinchwad may soon look cleaner with less waste food thrown on them. The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is planning to impose waste collection charges on the unauthorised roadside food stalls, vegetable and fruits hawkers.
पदवीधर मतदारसंघासाठी उच्चांकी नोंदणी
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विक्रमी मतदार नोंदणी झाली असून, या मतदारसंघात ५ लाख ९७ हजार १८९ पदवीधरांनी नावे नोंदविली आहेत.
कार्यकर्त्यांसाठी ‘अंकुश’ मार्गदर्शक
पिंपरी: आरटीआय कार्यकर्ते माहिती अधिकार कायद्याचा उपयोग करीत असले, तरी शासन दरबारी पाठपुरावा कसा करावा, पत्रव्यवहार करताना मुद्देसूद मांडणी कशी करावी, याची नेमकी माहिती त्यांना नसते. माहिती अधिकाराचा नेमका उपयोग करून सातत्याने पाठपुरावा करून काही प्रकरणे तडीस कशी नेली, याची सविस्तर माहिती नगरसेविका सीमा सावळे यांच्या ‘अंकुश’ या पुस्तकाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली आहे.
केबल व्यवसाय धोक्यात
पिंपरी -  केबलसेवा देणाऱ्या कंपन्यांनी वाढविलेले दर, शासनाचा अवाजवी करमणूक कर यामुळे केबल ऑपरेटर त्रस्त झाले असून पुढील दोन महिन्यांत केबल ग्राहकांना दुसऱ्यांदा दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)