Thursday, 21 February 2013

उद्योगनगरीत संपाला थंड प्रतिसाद

उद्योगनगरीत संपाला थंड प्रतिसाद: कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपाला पिंपरी-चिंचवडमध्ये बुधवारी (२० फेब्रुवारी) पहिल्याच दिवशी थंड प्रतिसाद मिळाला. टाटा मोटर्ससह सर्व प्रमुख कंपन्यांमधील कामकाज सुरळीत होते. तर, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, महापालिकेचे कामकाज, रिक्षा वाहतूक, पेट्रोल पंप, बाजारपेठा नेहमीप्रमाणे कार्यरत राहिल्या.

तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे - डॉ. परदेशी

तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे - डॉ. परदेशीपुणे - 'समाजव्यवस्थेत बदल घडविण्यासाठी तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे, त्यासाठी आव्हानांचा सामना करण्याची तयारी हवी,'' असे मत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले.
तरुणांनी नागरी सेवांमध्ये यायला हवे - डॉ. परदेशी

Drive will go on when police bandobast available: Civic chief

Drive will go on when police bandobast available: Civic chief: The PCMC is also going ahead with FIRs against those who set up illegal structures.

Twin town's 9 lakh workers to join Bharat Bandh

Twin town's 9 lakh workers to join Bharat Bandh: Will stage rasta roko today, take out rally tomorrow

PCMC corporators try to reason with Pardeshi, tell him to go slow

PCMC corporators try to reason with Pardeshi, tell him to go slow - Indian Express:

PCMC corporators try to reason with Pardeshi, tell him to go slow
Indian Express
Uniting against the demolition of illegal constructions, corporators of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Wednesday appealed Municipal Commissioner Shrikar Pardeshi to adopt a "humane approach". Calling the drive a "loss for all", ...

and more »

Pimpri Chinchwad Municipal Corporation general body okays tax hike proposal

Pimpri Chinchwad Municipal Corporation general body okays tax hike proposal - Times of India:

Pimpri Chinchwad Municipal Corporation general body okays tax hike proposal
Times of India
Pimpri Chinchwad Municipal Corporation general body okays tax hike proposal. The writer has posted comments on this article TNN | Feb 21, 2013, 12.58 AM IST. Tweet. Share on Linkedin. Comments. More ...

हिम्मत असेल झोपडपट्टय़ांवर कारवाई करा ; सर्वपक्षीय नगरसेवकांचे आयुक्तांना आव्हान

हिम्मत असेल झोपडपट्टय़ांवर कारवाई करा ; सर्वपक्षीय नगरसेवकांचे आयुक्तांना आव्हान
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

स्थायी समितीच्या आठ नव्या शिलेदारांची निवड

स्थायी समितीच्या आठ नव्या शिलेदारांची निवड
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांच्या मालकीच्या मिळकतींवर करात 50 टक्के सवलतपिंपरी-चिं...

पिंपरी-चिंचवडमध्ये महिलांच्या मालकीच्या मिळकतींवर करात 50 टक्के सवलत

पिंपरी-चिंचवडमध्ये मिळकतकरात दोन ते सहा टक्के वाढ
निवासी मिळकतींच्या करात 2 टक्का वाढ
बिगरनिवासी मिळकतींच्या करात 6 टक्के वाढ
महिलांच्या मालकीच्या मिळकतींना करात 10 ऐवजी 50 टक्के सवलत
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचा करवाढीच्या प्रस्तावाला पाठिंबा
शिवसेना-भाजपचा करवाढीस विरोध, मनसे तटस्थ

माजी महापौरांनी केली एकमेकांची 'शोभा' (व्हिडिओ)

माजी महापौरांनी केली एकमेकांची 'शोभा' (व्हिडिओ)
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

'भारत बंद'ला कामगारनगरीत अल्प प्रतिसाद

'भारत बंद'ला कामगारनगरीत अल्प प्रतिसाद
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

'बेला'च्या स्वरांनी थेरगावच्या बोटक्लबवर अवतरली सुहानी 'बेला'

'बेला'च्या स्वरांनी थेरगावच्या बोटक्लबवर अवतरली सुहानी 'बेला'
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in