MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 4 August 2012
Housing scheme for for the poor
Housing scheme for for the poor: The City Improvement Committee(CIC) of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) has approved a policy for the construction of the houses for poor under the second phase of Economically Weaker Section(EWS) housing scheme
पुण्यातील बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ पिंपरी महापालिकेची सभा तहकूब
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32119&To=9
पुण्यातील बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ
पिंपरी महापालिकेची सभा तहकूब
पिंपरी, 3 ऑगस्ट
पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटाच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड महापालिकेची सभा शुक्रवारी (दि. 3) तहकूब करण्यात आली. शहरातील सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच रहदारीच्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची सूचना सभागृहाने केली. पिंपरी-चिंचवडकरांना बॉम्ब स्फोटापेक्षाही बेकायदा बांधकामांवरील कारवाईची भीती असल्याचे सांगत सभेतील चर्चेला 'यु टर्न' देण्यात आला.

नगरसेविका सीमा फुगे फरार !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32117&To=6
नगरसेविका सीमा फुगे फरार !
पिंपरी, 3 ऑगस्ट
बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सीमा फुगे यांच्याविरुध्द भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर सीमा फुगे फरार झाल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Ten checkpoints set up in Pimpri-Chinchwad areas
Ten checkpoints set up in Pimpri-Chinchwad areas: The city police on Thursday set up checkpoints at 10 important locations in Pimpri-Chinchwad, especially on roads leading outside civic limits.
PCMC fails to publish environment status report
PCMC fails to publish environment status report: It has been three years since the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has published an environment status report (ESR).
पिंपरीतील राष्ट्रवादीच्या ...
पिंपरीतील राष्ट्रवादीच्या ...:
बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण
पिंपरी / प्रतिनिधी
भोसरी गावठाण प्रभागातील नगरसेविका राष्ट्रवादीच्या सीमा फुगे यांनी सादर केलेले कुणबी जात प्रमाणपत्र बोगस असल्याचे सिध्द झाल्याने त्यांचे पद रद्द करण्याची शिफारस आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आणि त्यापाठोपाठ गुरूवारी भोसरी पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार, पोलिसांनी फुगे यांच्याविरूध्द फौजदारी गुन्हा दाखल केला.
Read more...

आजची शिक्षणपद्धती रद्दीच्या ...
आजची शिक्षणपद्धती रद्दीच्या ...:
िपपरी / प्रतिनिधी
आपल्या शिक्षणपद्धतीत तरुणांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल, असे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे ती शिक्षणपद्धती रद्दीत जमा करण्याच्या लायकीची आहे, असे मत उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. आतापर्यंत टेबलाखालून घेणारे आता उघडपणे मागू लागले, अशी भ्रष्टाचारात वेगळीच पारदर्शकता आली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘सत्यवान’ ला बाहेरचा रस्ता; ...
‘सत्यवान’ ला बाहेरचा रस्ता; ...:
िपपरी / प्रतिनिधी
जिल्हा परिषद व आमदारकीच्या राजकारणाचे वास्तव चित्रण व रहस्यमय चित्रपट म्हणून चर्चेत असलेल्या ‘सत्य, सावित्री आणि सत्यवान?’ या मराठी चित्रपटाला पहिल्या दोन दिवसातच िपपरीतील ‘विशाल-ई-स्केअर’ या मल्टिप्लेक्समधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

Our eco-friendly model was pushed out: SWaCH
Our eco-friendly model was pushed out: SWaCH: PIMPRI: Leaders of SWaCH, a garbage collection and segregation cooperative agency, have alleged that the elected representatives of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the civic officials have conspired to force the agency to terminate its eco-friendly and people's participatory model, to benefit the other agency working on a completely diverse pattern.
Headache in hectares
Headache in hectares: Municipal commissioner Dr Shrikar Pardeshi has miles to go before he rids the twin cities of Pimpri-Chinchwad of its illegal structures. While it is a well-known fact that the industrial township has its fair share of illegal construction, what is less known is that in many cases, the civic administration ...
पिंपरीतली मुलं खेळणार स्वीडनमध्ये फुटबॉल
पिंपरीतली मुलं खेळणार स्वीडनमध्ये फुटबॉल:
आर्थिक स्थिती बिकट असतानाही पिंपरी-चिंचवडमधल्या काही होतकरू फुटबॉलपटूंना एक अनोखी संधी मिळाली. स्वीडनमधल्या एका आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भाग घ्यायची संधी मिळाल्याने ही मुलं हरखून गेली आहेत. हा अनुभव कधीही न विसरता येणारा आहे, अशी भावना ही मुलं व्यक्त करत आहेत.

Rains make cops hit leaky roof
Rains make cops hit leaky roof: The city’s policemen are quite a sodden lot and it doesn’t make a difference whether they are outside their police chowkies or stations — or inside them. The generous showers that the city has been receiving since Monday has resulted in the roofs of about six police stations in Pune and Pimpri...
Board to combine Sci-tech answer sheets
Board to combine Sci-tech answer sheets:   PUNE: The Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education (MSBSHSE) has decided to give combined 20 page answer-sheets to SSC students for solving the Science and Technology subject from this year's examination for repeaters.
पिंपरीत पूर्ववैमनस्यातून वाहनांची जाळपोळ
पिंपरीत पूर्ववैमनस्यातून वाहनांची जाळपोळ पिंपरी, 2 ऑगस्ट
पूर्ववैमन्यस्यातून वाहनांना आग लावल्याने चार वाहने जळून खाक झाली. पिंपरी चौकाजवळील गांधीनगर येथे गुरुवारी (दि. 2) पहाटे चारच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32086&To=6

शहरात पहिली ह्युमन मिल्क बँक
शहरात पहिली ह्युमन मिल्क बँक: बाळाच्या नैसर्गिक संगोपनासाठी आणि आईच्या दुधाचे महत्त्व लक्षात घेऊन लवकरच पिंपरी-चिंचवडमधील पहिली ह्युमन मिल्क बँक स्थापन करण्यात येणार आहे.
Municipal school students to be prepared for competitive exams
Municipal school students to be prepared for competitive exams: The education department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will provide training to primary and secondary school students, who want to appear for competitive exams like the National Talent Search Examination (NTSE) and the State Talent Search Examination (STSE).
'Pay-and-park facilities needed at busy locations'
'Pay-and-park facilities needed at busy locations': Members of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) standing committee have demanded that pay-and-park facilities be started at important busy locations in the city.
पिंपरी, निगडी, सांगवीत ...
पिंपरी, निगडी, सांगवीत ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर बुधवारी सायंकाळी झालेल्या स्फोटाच्या घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी िपपरी-चिंचवड शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली.

‘जमतील ती बांधकामे दंड आकारून ...
‘जमतील ती बांधकामे दंड आकारून ...:
पिंपरीच्या तीनही आमदारांचे आयुक्तांना साकडे
पिंपरी / प्रतिनिधी
शासनआदेशाप्रमाणे अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित होऊ शकतात. त्यानुसार, शहरातील नियमित करता येण्यासारखी अनधिकृत बांधकामे दंड भरून नियमित करावी, अशी मागणी आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे यांनी पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे बुधवारी केली.

शहर व पिंपरी-चिंचवड भागात घरफोडी ...
शहर व पिंपरी-चिंचवड भागात घरफोडी ...:
घरफोडी व वाहनचोरीचे २३ गुन्हे उघडकीस; आठ लाखांचा ऐवज जप्त
प्रतिनिधी
शहर व पिंपरी-चिंचवड भागात घरफोडी करणाऱ्या टोळीस विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून २३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

RTI: Property tax defaulters owe PCMC Rs 400-crore dues
RTI: Property tax defaulters owe PCMC Rs 400-crore dues: Madigiris seek action against property tax department
हा घ्या पुरावा ! आम्ही आहोत खरेखुरे एव्हरेस्ट वीर !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32072&To=9
हा घ्या पुरावा ! आम्ही आहोत खरेखुरे एव्हरेस्ट वीर ! पिंपरी, 1 ऑगस्ट
एव्हरेस्ट शिखर पादाक्रांत करणा-या सागरमाथाच्या तीन गिर्यारोहकांपैकी सागर पालकर आणि आनंद बनसोडे यांच्या यशस्वीतेबद्दल आक्षेप घेतला गेल्यामुळे त्याबाबतचा निर्णय नेपाळ सरकारने प्रलंबित ठेवला होता. नुकतेच नेपाळ सरकारने याप्रकरणी समिती नेमून संपूर्ण शहानिशा करून अखेर या दोघांनाही प्रमाणपत्र आणि सन्मानपदक देऊन सन्मानित केले आहे.

जमीन संपादन प्रक्रियेत स्थानिकांच्या भविष्याचा विचार गरजेचा - कवडे
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32067&To=6
जमीन संपादन प्रक्रियेत स्थानिकांच्या भविष्याचा विचार गरजेचा - कवडे
पिंपरी, 1 ऑगस्ट
वाढत्या नागरिकरणामुळे औद्योगिक प्रकल्पांसाठी जमीन संपादित करताना स्थानिकांच्या भविष्याचा विचार केला जावा. केवळ उद़योगांच्या फायद़याचा विचार न करता समाजातील सर्व घटकांच्या हिताचा व मूळ जमीन मालकांच्या भविष्याचा विचार करावा, असे मत ज़िल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कवडे यांनी व्यक्त केले. एम.आय.डी.सी. च्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

बेगडी स्वातंत्र्यात वहावत जाण्यापेक्षा स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे - डॉ. अवचट
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32060&To=9
बेगडी स्वातंत्र्यात वहावत जाण्यापेक्षा स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे - डॉ. अवचट पिंपरी, 1 ऑगस्ट
अर्धवट कपडे घालण्याची मुभा मिळणे हे केवळ बेगडी स्वातंत्र्य आहे. तर स्वावलंबन हेच खरे स्त्री सबलीकरण आहे. त्यामुळे बेगडी स्वातंत्र्यात वहावत जाण्यापेक्षा स्त्रियांनी स्वावलंबी व्हावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक तथा मनोविकार तज्ज्ञ डॉ. अनिल अवचट यांनी केले. 'स्त्री सबलीकरणा'चे स्वप्न 'फॅशन शो' मधून नव्हे तर 'टाटा मोटर्स गृहिणी' सारख्या संस्थांच्या माध्यमातून पूर्ण होत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

Subscribe to:
Posts (Atom)