PUNE: The state cabinet on Tuesday gave its nod to the 23.3km Hinjewadi-Shivajinagar Metro line, which will be built at a cost of Rs 8,313 crore and executed by the Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA).
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 3 January 2018
PCMC once more proposes metropolis centre venture
PIMPRI CHINCHWAD: The () has again, after a gap of seven years, proposed a central business district or the city centre project on a public-private-partnership basis.
The centre is expected to come up on a 35-acre plot near along the highway in . The multi-storey complex will house corporate offices, entertainment centres, eating joints and retail shops.
The centre is expected to come up on a 35-acre plot near along the highway in . The multi-storey complex will house corporate offices, entertainment centres, eating joints and retail shops.
निगडी-दापोडी बीआरटी अंतिम टप्प्यात
पिंपरी – निगडी ते दापोडी या रखडलेल्या बीआरटीएस मार्गावर अतिजलद बससेवेची आज (मंगळवारी) चाचणी घेण्यात आली. याप्रसंगी निगडी ते दापोडी बीआरटीएस मार्गावरील सर्व कामे अंतिम टप्प्यात असून येत्या पाच दिवसात कामे पुर्ण करण्यात येतील, त्यानंतर बीआरटी बस सेवा सुरु करण्यासाठी उच्च न्यायालयाने ग्रीन सिग्नल दाखविल्यानंतर बस सेवा सुरु करण्यात येईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.
आळंदी नगरपरिषदेला कचराकुंड्या भेट
पिंपरी – महाराष्ट्र राज्य सरकारच्या नगर स्वच्छता स्पर्धेत आळंदी नगरपरिषदेने सहभाग नोंदवला आहे. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे आळंदी नगरपरिषदेला 30 मोठ्या कचराकुंड्या देण्यात आल्या.
भामा-आसखेडचे काम मार्गी लावा
‘पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आंद्रा आणि भामा-आसखेड धरणातील पाणी प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करावे,’ अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी मंगळवारी केली.
शाळा, महाविद्यालयांमध्ये लष्करी प्रशिक्षण अनिवार्य करावे; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत खासगी विधेयकाद्वारे मागणी
देशाच्या सीमेवरील वाढत असलेली घुसखोरी, दहशतवादी तसेच आतंकवादी हल्ले यापासून देशातील नागरिकांना संरक्षण देण्यासाठी सीमेवरील जवान तत्पर आहेत. परंतु, देशातील विविध शहरांमध्ये अशा प्रकारच्या वाढत्या हल्ल्यांपासून प्रत्येक नागरिकाला स्वतःचे रक्षण करता यावे. या दृष्टीकोनातून देशातील शाळा, महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांस शिक्षणासोबत लष्करी प्रशिक्षण देणे अनिवार्य करावे, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत एका खासगी विधेयकाद्वारे केली आहे.
भोसरीत ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळा
भोसरी – तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विचाराने सगळ्यांना प्रेरणा देणारे प्रबोधक वामनराव पै यांच्यातर्फे 12 ते 14 जानेवारी 2018 दरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला राज्य मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील
बांधा, वापरा, हस्तांतर करा…
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला हिरवा कंदील
पीएमआरडीए मार्फत होणार अंमलबजावणी
प्रकल्पाची किंमत 8 हजार 313 कोटी रुपये
मुंबई – शहराचा झपाट्याने होणारा विकास, वाढत्या नागरीकरणामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाहनांमुळे पुण्यात वाहतूककोंडी मोठी समस्या बनली आहे. या समस्यावर मात करीत राज्य मंत्रिमंडळाने आज पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या दोन शहरांदरम्यान प्रस्तावित असलेल्या मेट्रो ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे पुणेकरांची आता लवकरच वाहतुक कोंडीतून सुटका होणार असून या दोन शहरांदरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे. 23.3 कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी 8 हजार 313 कोटी रुपये खर्च येणार असून सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (BBFOT) या तत्त्वावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला हिरवा कंदील
पीएमआरडीए मार्फत होणार अंमलबजावणी
प्रकल्पाची किंमत 8 हजार 313 कोटी रुपये
मुंबई – शहराचा झपाट्याने होणारा विकास, वाढत्या नागरीकरणामुळे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वाहनांमुळे पुण्यात वाहतूककोंडी मोठी समस्या बनली आहे. या समस्यावर मात करीत राज्य मंत्रिमंडळाने आज पुण्यातील हिंजवडी ते शिवाजीनगर या दोन शहरांदरम्यान प्रस्तावित असलेल्या मेट्रो ट्रेनला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे पुणेकरांची आता लवकरच वाहतुक कोंडीतून सुटका होणार असून या दोन शहरांदरम्यानचा प्रवास सुसाट होणार आहे. 23.3 कि.मी. लांबीच्या या मार्गासाठी 8 हजार 313 कोटी रुपये खर्च येणार असून सार्वजनिक खासगी सहभागाने संकल्पन करा, बांधा, आर्थिक पुरवठा करा, वापरा व हस्तांतरित करा (BBFOT) या तत्त्वावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए) अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
आंबेडकरी संघटनांकडून ‘महाराष्ट्र बंद’ मागे, प्रकाश आंबेडकरांची घोषणा
भीमा कोरेगाव प्रकरणी आजच्या सुरु असलेल्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमिवर भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. तसेच हा संंप मागे घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.
चिंचवडमध्ये नागरिकांचा स्वयंस्फुर्तीने बंद
वाल्हेकरवाडी : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र बंदला प्रतिसाद देत चिंचवड, वाल्हेकरवाडी व परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून संपला पाठींबा दिला. यावेळी काढलेल्या निषेध मोर्चामध्ये आंबेडकर अनुयायांनी महापुरुषांच्या नावाने जयघोष केला. यावेळी असंख्य नागरिकांनी सहभाग घेतला होता. घटनेचा निषेध करण्यासाठी दलित बांधवानी जमून निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा नागसेन वस्ती बिजलीनगर येथून वाल्हेकरवाडीतील रत्न्संभव बुद्ध विहारापर्यंत काढण्यात आला. सकाळपासून नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला होता. बंदच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास २० पोलीस कर्मचारी व होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
राष्ट्रवादी नगरसेविकेसह 20 जणांवर गुन्हा
– महापालिकेत कचरा फेको आंदोलन पडले महागात
पिंपरी – प्रभागातील कचरा उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ महापालिका प्रवेशद्वारावर कचरा टाकून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी नगरसेविकेच्या विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 1) गुन्हा दाखल करण्यात आला.
पवनाथडी जत्रेत “बेटी बचाओ’चा जागर
पिंपरी – महापालिकेच्या वतीने गुरुवार (दि. 4) ते सोमवार (दि. 8) या कालावधीमध्ये पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. “बेटी बचाव’चा संदेश या जत्रेच्या माध्यमातून दिला जाणार असून त्याअनुषंगाने यामध्ये विविध उपक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऍक्सिस बॅंक (पश्चिम भारत)च्या उपमुख्य कार्यकारी अध्यक्षा अमृता फडणवीस यांच्या हस्ते व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे आणि सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली आहे.
नेहरुनगर पीएमपीएमएल डेपोतून बस सोडाव्यात
– प्रवाशांकडून होतेय मागणी : पिंपरीरोडच्या बस गैरसोईच्या
पिंपरी – पिंपरीरोड येथील मोकळ्या मैदानातून सोडण्यात येणाऱ्या पीएमपीएमएल बसेस एमआयडीसीतील कामगारांसाठी गैरसोईच्या ठरु लागल्या आहेत. त्यामुळे त्या बसेस नेहरुनगरच्या बस डेपोतून सोडण्यात याव्यात, अशी मागणी एमआयडीसी कामगार वर्गातून होवू लागली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)