Wednesday, 28 August 2013

Ignore SMS asking women to register on police website

Pune cops say it was not sent by them, though software is in pipeline

PCMC stops increment of 34 principals


PCMC stops increment of 34 principals
Times of India
PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has issued notices to 34 principals of primary and secondary schools for not taking steps to maintain cleanliness and address basic needs in their schools. The increment of these principals has also been ...

PCMC notices to 34 schools for unclean toilets


PCMC notices to 34 schools for unclean toilets
Daily News & Analysis
There was a huge uproar in the standing committee meeting of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) after the administration issued show-cause notices to the headmasters of 34 municipal schools holding them responsible for the poor quality of ...

PCMC panel seeks more information

PCMC panel seeks more information
Daily News & Analysis
The standing committee members of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), on Tuesday, put the proposal of introducing pedestrian-safety measures at crowded places on hold due to the lack of information on the issue. 

गणेशोत्सवासाठी सजावटीची दुकाने सजली

सध्या संपूर्ण शहराला वेध लागले आहेत ते गणेशोत्सवाचे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मांडव घालण्याची लगबग उडाली आहे. सजावटीचे काम पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. कार्यकर्ते वर्गणी गोळा करीत फिरत आहेत. 

पाणीगळती, स्काडाचे विषय लांबणीवर

शहरातील उंच टाक्या स्काडा यंत्रणेद्वारे जोडण्याच्या आणि पाणीगळती शोधण्याच्या कामात स्पर्धा न झाल्याने हे तीनही प्रस्ताव आज झालेल्या स्थायी समिती बैठकीत तहकूब ठेवण्यात आले.

'सारथी' आता हिंदी, इंग्रजीमधून अनुवादित होणार

महापालिका कामकाजाबाबत नागरिकांना अधिक माहिती देण्यासाठी प्रकाशित केलेल्या 'सारथी' या माहिती पुस्तिकेचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर केले जाणार असून त्यासाठी एक लाख 35 हजार रुपयांचा खर्च येणार आहे.

PMP ची तिकिटे आजपासून ५ च्या पटीत

‘पीएमपी’ने प्रवास करताना कंटक्टरबरोबर सुट्या पैशांवरून होणारे प्रवाशांचे वाद आजपासून (बुधवार) कमी होण्याची शक्यता आहे.

सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर हे सकारात्मक पाऊल



राजीव भिडे, अध्यक्ष, सीआयआय (पुणे विभाग) - तरुण आणि उदयोन्मुख उद्योजक तयार करण्यासाठी सुरू केलेले सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर हे सकारात्मक पाऊल आहे.

Pune: Police verification for passports to get e-boost

The number of days that the Regional Passport Office (RPO) takes to issue a passport is set to reduce further.

चापेकर चौकात पदपथावर फळविक्रेत्यांनचे अतिक्रमण

चिंचवडमधील चापेकर चौकात पदपथावर काही फळविक्रेत्यांनी मांडलेल्या दुकानांमुळे येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्यास अडचण होत आहे. शाळेच्या शिक्षकांनी तक्रार केल्यानंतर या पथारीवाल्यांवर महापालिकेने कारवाई केली मात्र दुस-या दिवशी पुन्हा या फळविक्रेत्यांनी आपले बस्तान बसविल्याचे दिसून येत आहे.