Monday, 19 August 2013

Good response to PCMC helpline



Pimpri: If the initial response is any indication, the Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC), Sarathi project (System of Assisting, Residents and Tourists through Helpline Information), is fast gaining popularity.

'अर्बन ई-गव्हर्नन्स' कार्यशाळेचे पिंपरी-चिंचवड महापालिका आणि यशदाच्या वतीने आयोजन

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि यशदाच्या वतीने माहिती तंत्रज्ञान दिनानिमित्त 20 व 21 ऑगस्ट रोजी औंध येथे राज्यस्तरीय 'अर्बन ई-गव्हर्नन्स' कार्यशाळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात राज्यातील सर्व महापालिका व 'अ' वर्ग नगरपालिकांच्या अधिका-यांसह अडीचशे पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती महापौर मोहिनी लांडे

महापालिका तयार करणार वाहनतळांचा ...

पिंपरी-चिंचवड महापालिका शहरातील वाहनतळांबाबत धोरण तयार करणार असून त्यासाठी बृहत आराखडा देखील तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी 55 लाख 76 हजार रुपये खर्चून सल्लागाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी दिल्लीच्या एका संस्थेशी करारनामा करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

Railway underbridge nowhere in sight, traffic problems in Pimpribuild up


PUNE: The residents of Pimpri and nearby areas continue to face hardships because of the recurring traffic congestion on the busy Indira Gandhi railway over bridge (ROB) as the PimpriChinchwad Municipal Corporation has not been able to complete the ..

PCMC to issue guidelines for footpath construction


Indian Express

PUNE: The traffic cell of the Pimpri Chinchwad Municipal Corporation will issue norms as per guidelines of the Indian Roads Congress (IRC) to its divisional ward offices and other departments to maintain uniformity while constructing footpaths and ...
Latest transfer orders by Pardeshi admn hit YCMH hard

Civic body may change reservation of Chinchwad plot


PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has proposed to turn land reserved for housing for the needy in Chinchwadinto a garden, as the plot is located in the floodline-affected area. The two-acre plot reserved under the development ...

Maval MP Babar to donate Rs 15 lakh to PMPML



Pimpri: The Shiv Sena MP from Maval, Gajanan Babar, on Saturday announced a donation of 15 lakh to strengthen the ailing Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML).

LBT dues: PCMC warns erring traders

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has warned that it will be slapping a huge penalty on traders, who are yet to register and open an account for payment of the newly-introduced Local Body Tax (LBT).

बिल्डरधार्जीण्या आराखड्याच्या ...

शिवसेनेच्या मार्गदर्शन बैठकीस प्रचंड प्रतिसाद 
ताथवडेचा प्रारुप विकास आराखडा हा बिल्डर, दलालांकडून थैल्या घेऊन तयार करण्यात आला आहे, बिल्डरधार्जीणा विकास आराखड्यामुळे गोरगरीब देशोधडीला लागणार आहेत, सत्ताधारी पुढा-यांच्या जागा आरक्षणमुक्त आणि ग्रामपंचायत काळापासून वास्तव्यास असतानाही आमच्याच घरादारावर आरक्षण

रक्तदान शिबीरामध्ये 48 जणांचा सहभाग

निगडी येथील श्रीकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शहरातील अठरा लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरामध्ये 48 जणांनी सहभाग घेतला.

डॉ. रॉय यांनी कोट्यवधींची माया ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांनी कोट्यवधी रुपयांची माया जमविली असून आकुर्डीतील एका महागड्या गृहप्रकल्पात सात सदनिका असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दत्ता साने यांनी आज (शनिवारी) पत्रकार परिषदेत केला. तर डॉ. रॉय यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.

एलबीटीची नोंद नसलेल्या व्यावसायिकांकडून पाचपट दंड वसूल करणार

पात्र असूनही 'एलबीटी'ची नोंदणी न करता व्यवसाय सुरू ठेवणा-या व्यावसायिकांना आता दंड आकारण्यात येणार आहे. अशा व्यावसायिकांकडून आयात केलेल्या मालावर एलबीटीच्या पाचपट दंड वसूल केला जाणार आहे. ज्या व्यावसायिकांनी नोंदणी केली

सर्व प्रकारच्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा प्रस्ताव

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुख्य चार मार्गावर वाहतुकीला अडथळा ठरणा-या व्यावसायिक स्वरुपाच्या वाहनांवर दंडात्मक कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले आहेत. त्याच धर्तीवर सर्व प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. त्यानुसार 'नो पार्किंग झोन' मधील वाहनांना एक ते पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचे

मंगळवारपासून सक्तीचा उपवास



पुणे जिल्ह्यासह आता शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील शाळांमधूनही शालेय पोषण आहारावर बहिष्कार घालण्याचा निर्णय शनिवारी घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांनी शहरात येऊन निर्णय द्यावा

प्रश्‍न अनधिकृत बांधकामांचा पिंपरी - अनधिकृत बांधकामांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शहरात येऊनच जाहीर करावा.

निगडीत 530 पोती स्वस्त धान्य जप्त

पिंपरी - स्वस्त धान्य दुकानातील सुमारे 15 लाखांचे गहू व तांदळाचे 530 कट्टे (पोती) पोलिसांनी हस्तगत केले.

दोन हजार घरकुलांना पूर्णत्वाचा दाखला

पिंपरी - महापालिकेच्या स्वस्त घरकुल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील दोन हजार घरांसाठी प्राधिकरणाने बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्याची माहिती आयुक्त डॉ.

न लागलेल्या आगीने चुकवला अनेकांचा काळजाचा ठोका..

पिंपरी - महापालिका मुख्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शनिवारी अचानक दुपारी साडेबारा वाजता सांगण्यात आले.

'जेएनएनयुआरएम'मध्ये गैरव्यवहार- खासदार बाबर

पिंपरी- केंद्र सरकारने पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेला "जेएनएनयुआरएम' अंतर्गत दिलेल्या शेकडो कोटी रुपयांच्या निधीतील कामांत मोठा गैरव्यवहार झाला असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे "मावळ'चे खासदार गजानन बाबर यांनी शनिवारी (ता.