Sunday, 9 June 2013

Four civic committees get new chairpersons

Four civic committees get new chairpersons: Chairpersons of four committees of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) were held unopposed

Tax review of 2,700 properties in Pimpri Chinchwad Municipal Corporation

Tax review of 2,700 properties in Pimpri Chinchwad Municipal Corporation: The Pimpri Chinchwad Municipal Corporation has launched a massive drive to determine whether constructions that came up in its municipal limits after March 31, 2012 are legal.

Civic body urges people to prevent mosquito breeding

Civic body urges people to prevent mosquito breeding: The health department of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) has appealed to the residents to take precautions to prevent the spread of dengue, chikungunya and malaria

Traffic Park sees huge rush, helps people understand rules better

Traffic Park sees huge rush, helps people understand rules better: Traffic Park sees huge rush, helps people understand rules betterPIMPRI: The state-of-the-art Traffic Park in Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) is receiving good response since its inauguration in February this year.

"अतिरिक्त तहसीलदार' आजपासून आकुर्डीत

"अतिरिक्त तहसीलदार' आजपासून आकुर्डीत

पिंपरी - हवेली तालुक्‍याचे अतिरिक्त तहसीलदार यांचे कार्यालय आकुर्डीतील प्राधिकरणाच्या नव्या इमारतीमध्ये तळमजल्यावर सुरू होणार आहे.

पावसाळी गटारांचा बोजवारा ; ...

पावसाळी गटारांचा बोजवारा ; ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेने यंदा नालेसफाईवर जोर दिला असला तरी पावसाळी गटारांकडे दुर्लक्ष झाल्याने जागोजागी तळी साचली आहेत. पावसाच्या आगमनानेच चौकांमध्ये गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागत असल्याने पावसाळा संपेपर्यंत काय दैना होणार, असा प्रश्न शहरवासियांना सतावत आहे.

प्रेरणा माध्यमिक विद्यालयाचा 100 ...

प्रेरणा माध्यमिक विद्यालयाचा 100 ...:
निगडी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे प्रेरणा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचा यंदाचा 2013 सालचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे अशी माहिती शाळेच्या प्राचार्या  शुभांगी इथापे यांनी सांगितले. तसेच विद्यालयातील 15 विद्यार्थ्यांनी 90 टक्केहून अधिक गुण मिळवून यश संपादन केले आहे.

विषय समित्यांच्या सभापतींची ...

विषय समित्यांच्या सभापतींची ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक आज (शुक्रवारी) बिनविरोध पार पडली. विधी समितीच्या सभापतीपदी वैशाली जवळकर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शुभांगी लोंढे, शहर सुधारणा समितीच्या सभापतीपदी आशा सुपे,
Read more...

राष्ट्रवादीच्या शिबिरात 478 जणांची ...

राष्ट्रवादीच्या शिबिरात 478 जणांची ...:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त शहर संघटनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी चिंचवड, संभाजीनगर येथे घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात 478 जणांची आज (शनिवारी) मोफत तपासणी करण्यात आली.

रस्ता अडवून माजी नगरसेवकाने काढले ...

रस्ता अडवून माजी नगरसेवकाने काढले ...:
महापालिकेने 'रेडझोन'मधील बेकायदा मंगल कार्यालय भुईसपाट केल्याने चवताळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाने आपल्या मालकीच्या जागेतून जाणारा सार्वजनिक वापराचा रस्ता अडवून उट्टे काढले आहे. महापालिकेकडून या जागेचा मोबदला न मिळाल्याने आपण या रस्त्याचा ताबा देणार नाही, असा पावित्रा या माजी नगरसेवकाने घेतला आहे.

राष्ट्रवादीचा 'ज्येष्ठ नागरिक ...

राष्ट्रवादीचा 'ज्येष्ठ नागरिक ...:
राष्ट्रवादी काँग्रेसचा 15 वर्धापनदिन ज्येष्ठ नागरिक सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवड मधील ज्येष्ठ नागरिकांचा सोमवारी (दि. 10) चिंचवड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

अनधिकृत बांधकाम प्रकरणी वाढता विरोध असूनही पिंपरीचे आयुक्त कारवाईवर ठाम

अनधिकृत बांधकाम प्रकरणी वाढता विरोध असूनही पिंपरीचे आयुक्त कारवाईवर ठाम: अनधिकृत बांधकामे पाडण्याच्या मोहिमेत तीव्र विरोध असूनही आयुक्त या कारवाईवर ठाम असल्याचे दिसून येत आहे.

शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना साहित्य पुरवण्याची घोषणा यंदाही हवेतच

शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना साहित्य पुरवण्याची घोषणा यंदाही हवेतच: पिंपरी पालिका शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्षांच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना सर्व शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याची घोषणा हवेतच राहिली आहे

माजी नगरसेवक गवळींचा चढला पारा

माजी नगरसेवक गवळींचा चढला पारा: पिंपरी : महापालिकेने रेडझोनमधील बेकायदा मंगल कार्यालय भुईसपाट केल्याने संतापलेल्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाने आपल्या मालकीच्या जागेतून जाणारा सार्वजनिक वापराचा रस्ता अडविला. महापालिकेने केलेल्या कारवाईचा सूड उगविला. पालिकेकडून या जागेचा मोबदला न मिळाल्याने आपण या रस्त्याचा ताबा देणार नाही, असा पावित्ना त्यांनी घेतला आहे.

अनधिकृत झोपड्यांच्या सर्वेक्षणासाठी हवे संरक्षण

अनधिकृत झोपड्यांच्या सर्वेक्षणासाठी हवे संरक्षण

पिंपरी - महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जागेवरील पावणेदोनशे अनधिकृत झोपड्यांच्या सर्वेक्षणासाठी अधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षण मागितले आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी हर्शल ढोरे

राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी हर्शल ढोरे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी सांगवीतील हर्शल ढोरे यांची, तर कार्याध्यक्षपदी थेरगावातील सुनील गव्हाणे यांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष नीलेश राऊत यांनी केल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.

प्राधिकरण उभारणार दोन उड्डाणपूल

प्राधिकरण उभारणार दोन उड्डाणपूल

पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणातर्फे कुदळवाडी आणि जगताप डेअरी चौक येथे उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

मिळकतकराबाबत फेरसर्वेक्षणाचे आदेश

मिळकतकराबाबत फेरसर्वेक्षणाचे आदेश

पिंपरी - शहरात 31 मार्चनंतर उभारण्यात आलेल्या दोन हजार 700 इमारतींपैकी मिळकतकराची नोंदणी झालेल्या इमारतींबाबत फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश करसंकलन विभागास दिले आहेत, अशी माहिती आयुक्‍त डॉ.