Saturday, 4 March 2017

Design ‘Smart Logo’ for our city & win prizes

#SmartCity #PimpriChinchwad has been shortlisted to be developed as a ‘Smart City’ under the Smart Cites Mission of the Central Government. With the help of the citizens, the city is currently preparing its Smart City proposal. However, a ‘smart’ city also requires a ‘smart’ logo, which will be reflective of its Smart City aspirations. Hence, the city hereby invites its creative minds to participate in a logo design competition स्मार्ट पिंपरी चिंचवडसाठी लोगो बनवा, उत्कृष्ट लोगोसाठी भरघोस रकमेचे बक्षीस मिळेल व लोगो शहरासाठी अधिकृतरीत्या वापरण्यात येईल! 

Give Your Views & Suggestions for Pimpri Chinchwad Smart City Proposal

#SmartCity #PimpriChinchwad has been shortlisted to be developed as a Smart City under the Smart Cities Mission of the Central Government. Help us make our city 'SMART'. Join the discussion on myGOV स्मार्ट सिटी मिशनसाठी क्रिसिल संस्था पिंपरी चिंचवड शहराचा प्रस्ताव तयार करत आहे त्यासाठी नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा समावेश करणे अनिवार्य आहे! ऑनलाईन सूचना देण्यासाठी खालीलप्रमाणे MyGov पोर्टलचा वापर करण्याचे आम्ही नागरिकांना आवाहन करतो 

भोसरी जमीन खरेदी प्रकरणातील रिट याचिकेची सद्यस्थिती सादर करा

जमीन खरेदी गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या समितीच्या कार्यकक्षेतील काही मुद्दे वगळण्यात यावे आणि काही मुद्दय़ांचा नव्याने समावेश करावा, तसेच दोन साक्षीदारांना पुन्हा साक्षीसाठी बोलवावे, यासंदर्भात भाजप नेते व माजी ...

पिंपरी महापौर निवडणूक १४ मार्चला

त्यातून यंदाचे महापौरपद चिंचवड विधानसभा मतदारसंघाला द्यायचे कि भोसरी विधानसभा मतदारसंघाला द्यायचे, यावरून समझोत्याच्या गुप्त बैठका होत आहेत. पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अमर साबळे यांच्या सहकार्याने जगताप आणि लांडगे हेच ...

PCMC election 2017: Money, liquor and biryani ‘flowed freely’


[Video] आमदार लांडगे यांच्या समर्थक नगरसेवकांनी शिवनेरीवर घेतली प्रामणिक कारभाराची शपथ


पिंपरी चिंचवड आणि आळंदी मधील नवनिर्वाचित नगरसेवकांनी आज शिवनेरी गडावर जाऊन शपतविधिचा कार्यक्रम पार पडन्यात आला. यावेळी आमदार महेश लांडगे यांच्या 33 नवनिर्वाचित नगरसेवकांनी आणि आलंदी नगरपरिषद च्या नगरसेवकांनी शिवनेरी गडावर निष्ठा आणि प्रामाणिक कारभाराची शपथ घेतली.