Pimpri Chinchwad Municipal Corporation pulls down 4 illegal buildings Times of India PUNE: Four unauthorized buildings were demolished by Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Thursday in Kalewadi, Sangvi and Pimpri road areas. A five-storeyed 21,000 sq ft building along Kalewadi main road, a two-storeyed building in ... and more » |
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 11 January 2013
Pimpri Chinchwad Municipal Corporation pulls down 4 illegal buildings
Pimpri Chinchwad Municipal Corporation pulls down 4 illegal buildings - Times of India:
Rs 4.5L stolen from SUV in Pimpri
Rs 4.5L stolen from SUV in Pimpri - Times of India:
Rs 4.5L stolen from SUV in Pimpri Times of India PUNE: Unidentified persons broke the window of a sports-utility vehicle (SUV) parked outside a restaurant in Pimpri and decamped with a bag containing Rs 4.50 lakh cash. The incident took place on Wednesday around 10 pm. A complaint has been lodged ... |
स्वस्त औषधांचा उल्लेख हवा
स्वस्त औषधांचा उल्लेख हवा: पेशंटला उपचारासाठी देण्यात येणा-या चिठ्ठीवर (प्रिस्क्रिप्शन) कोणत्याही कंपनीचे औषधे लिहून देण्याबरोबर आता डॉक्टरांनी त्यावर ‘स्वस्तातील औषधे द्यावीत’ अशी सूचना केमिस्टला करण्याचे आदेश खासगी डॉक्टरांना दिले आहेत.
अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणामुळे "पवनाथडी' लांबली
अधिकाऱ्यांच्या ढिसाळपणामुळे "पवनाथडी' लांबली पिंपरी - नागरवस्ती विकास योजना विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 16 ते 21 जानेवारी या कालावधीत महिला बचत गटांची "पवनाथडी जत्रा' पुढे ढकलावी लागली. त्यामुळे "पवनाथडी'च्या प्रतीक्षेत असलेल्या बचत गटांच्या पदरी निराशा पडली आहे. आता ही जत्रा फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे.
१६१ कर्मचारी उद्या रजेवर?
१६१ कर्मचारी उद्या रजेवर?: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)
सन २0१२ ते १६ च्या वेतन करारासाठी महामंडळाचे प्रशासन ८ टक्के वेतनवाढ देऊन एसटी कर्मचार्यांची ४ वर्षे वाया घालू पहात आहे. राज्य शासन आणि महामंडळाच्या प्रशासनाला जाब विचारण्यासाठी शुक्रवारी (दि.११) मुंबई सेंट्रल ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी वल्लभनगर एसटी आगारातील १६१ कर्मचार्यांनी सुटीसाठी अर्ज केला आहे. जास्तीत जास्त कामगार या दिवशी सुटीवर असणार असल्याने शुक्रवारी एसटी प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.
प्रलंबित वेतनकरार ४0 टक्कय़ांप्रमाणे करावा, टोल टॅक्स रद्द करावा, डिझेलवर सूट मिळावी आणि प्रवासीकर कमी करावा आदी मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने मुंबईत मोर्चाचे आवाहन केले आहे. राज ठाकरे आणि संघटनेचे अध्यक्ष अविनाश अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात सहभागी होण्यासाठी वल्लभनगर आगारातील १६१ कर्मचार्यांनी रजेचे अर्ज दिले आहेत. संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण मोहिते, शहराध्यक्ष अमर गोडसे, सचिव बाबूराव सुतार, संघटक माऊली मलशेट्टी यांसह मोर्चात आगारातील जास्तीत जास्त कामगार सहभागी होणार असल्याने येथील प्रवासी वाहतूक व्यवस्थेवर त्याचा फार मोठा ताण येणार आहे.

कायद्यातील बदलाची स्थायीपुढे अडचण
कायद्यातील बदलाची स्थायीपुढे अडचण: पिंपरी । दि. ९ (प्रतिनिधी)
मुंबई महापालिका अधिनियमाच्या कलम ७0 मधील पोटकलम २ मध्ये सुधारणा घडवून आणण्यात आली आहे. त्या सुधारणेमुळे स्थायी समिती सदस्यांपुढे अडचण निर्माण झाली आहे. निविदा उघडण्यास स्थायी समिती सदस्यांनी विलंब केल्यास अधिकार्यांच्या उपस्थितीत निविदांचे सील उघडण्याची तरतूद आहे. त्याचा अवलंब होऊ लागल्याने स्थायी समिती सदस्यांच्या अधिकारावर गदा येऊ लागली आहे.
पूर्वी स्थायी समितीच्या दोन सदस्यांच्या स्वाक्षरीने निविदांचे सिल उघडले जात होत होते. ३0 दिवसांच्या मुदतीत स्थायी समिती पदाधिकारी, सदस्यांनी निविदा उघडल्या नाहीत तर नगरपालिका सचिव आणि आयुक्त निश्चित करतील, अशा उपायुक्त दर्जाच्या अधिकार्यांच्या स्वाक्षरीने निविदेचे सील उघडता येईल, अशी सुधारणा कायद्यात केली आहे. या तरतुदीचा आधार घेऊन आयुक्तांनी निविदाप्रक्रियेचे काम सुरू केले आहे. वारंवार सभा तहकूब झाल्याने ६ डिसेंबर पूर्वीच्या १५0 फायली निकाली निघाल्या नाहीत. स्थायी समितीकडून या फायली प्रलंबित राहिल्याने पुढील निर्णयासाठी कायद्यातील बदलाचा आधार घेण्यात आला आहे. निविदा सील होण्यापूर्वीच कामाचे आदेश दिले गेले तर अनियमितता समजली जाईल, असेही कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे वेगळा मार्ग अवलंबण्याचा स्थायी समिती सदस्यांचा पर्याय खुंटला आहे. प्रलंबित फायली पुढील कार्यवाहीसाठी अधिकार्यांकडे गेल्याने अधिकारावर गदा येते की काय? अशी भावना सदस्यांमध्ये निर्माण झाली आहे.

‘पुनर्वसना’तील रहिवासी अंधारात
‘पुनर्वसना’तील रहिवासी अंधारात: चिंचवड । दि. ९ (वार्ताहर)
झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत वेताळनगरमधील रहिवाशांचे दळवीनगर परिसरात तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. तेथे ३१२ पत्र्यांची घरे उभारण्यात आली आहे. येथील रहिवाशी ४ दिवसांपासून अंधारात असूनही पालिका प्रशासन व महावितरण कंपनी दुर्लक्ष करीत असल्याने येथील रहिवाशांनी चिंचवडमधील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला.
रविवारी पहाटे ६ वाजेपासून या भागातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. याबाबत रहिवाशांनी महानगरपानिका प्रशासन व महावितरण कार्यालयाकडे तक्रार केली. परंतु, याबाबत कोणीही दखल घेतली नाही. यामुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी बुधवारी दुपारी ३ ला महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. याप्रसंगी नगरसेवक अनंत कोर्हाळे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व रहिवाशी उपस्थित होते.
मोर्चात सहभागी असणार्या रहिवाशांनी महावितरण कार्यालयातील अधिकार्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन मिनिटे थांबा असे सांगत अधिकार्यांनी काढता पाय घेतला. दोन तासांहून अधिक वेळ रहिवाशी कार्यालयाबाहेर थांबले होते. परंतु, कोणतेही अधिकारी चर्चेसाठी आले नाही. स्थानिक पोलिसांनी मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांना अरेरावी करून हाकलून दिल्याने नागरिक संतप्त झाले. चार दिवसांपासून येथील नागरिक अंधारात असूनही महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्याने रहिवाशांनी लोकप्रतिनिधींना संपर्क साधला. परंतु, यातून निर्णय न झाल्याने सायंकाळी ६ वाजता रहिवाशी निघून गेले. महावितरण व पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने दाद मागावी कोणाकडे, अशी नागरिकांची मनस्थिती आहे.
रोहीत्र नादुरुस्त : पवार
उद्योगनगर परिसरातील पत्राशेडमध्ये ज्या रोहित्रावरून विद्युतपुरवठा केला जातो तो नादुरुस्त झाला आहे. यामुळे या भागातील वीजपुरवठा बंद आहे. रोहित्राची मागणी केली आहे. परंतु, या भागातील रहिवाशांकडे ८0 टक्के थकबाकी आहे. येथील रहिवाशी विजेची बिले भरत नसल्याने विद्युत जोड देण्यासाठी अडचणी येत आहेत. वरिष्ठांच्या आदेशानुसार थकबाकी वसूल करणे अपरिहार्य आहे. यासाठी मोहीम हाती घेणार असून, रोहित्र बदलण्याचे काम रात्री सुरू करणार आहे.

करार भंगामुळे सहारा स्टेडिमयचे नाव झाकले
करार भंगामुळे सहारा स्टेडिमयचे नाव झाकले: पुणे। दि. ८ ( क्रीडा प्रतिनिधी)
गहुंजे येथे उभारलेल्या क्रिकेट स्टेडियमला नाव देण्यासाठी सहारा समूहाने ठरलेल्या कराराप्रमाणे निधी न पुरविल्याने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने (एमसीए) हा करार रद्द केला. त्याचाच एक भाग म्हणून या स्टेडियमला दिलेले ‘सुब्रतो राय सहारा स्टेडियम’ हे नाव आज काळ्या कापडाने झाकले.
सहारा परिवार आणि महाराष्ट्र क्रिकेट संघटना यांच्यात २00७ मध्ये स्टेडियमला ‘सुब्रतो राय सहारा’ हे नाव देण्यासाठी २0७ कोटी रुपयांचाच करार करण्यात आला होता. हा करार फक्त स्टेडियमला नाव देण्यापुरताच होता. सात वर्षांसाठी झालेल्या या करारात सहरा परिवाराने २0७ कोटी रुपये दर महिन्याला ठराविक रकमेने देण्याचे ठरले होते. परंतु गेल्या ६-७ महिन्यांपासून सहारा परिवाराकडून कोणत्याही रकमेचा धनादेश एमसीएला प्राप्त झाला नाही. ६0 कोटींचा पहिला धनादेश मिळाल्यानंतर काही महिने नियमित धनादेश मिळत होते. मिळालेली रक्कम सुमारे ९५ कोटींपर्यंत (कर कपात करून) एमसीएला प्राप्त झाली. नंतर अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही सहारा परिवाराकडून कोणतेही सहकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

17-year-old girl killed by speeding tempo
17-year-old girl killed by speeding tempo: PUNE: A 17-year-old girl was killed when a speeding tempo dashed her two-wheeler from behind in Nigdi-Pradhikaran on Monday evening.
PCMC resumes demolition drive
PCMC resumes demolition drive - Times of India:
PCMC resumes demolition drive Times of India PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) have resumed their drives to demolish unauthorised constructions after a lull of two months. The PCMC swung into ... |
New action plan to spruce up services in PCMC areas
New action plan to spruce up services in PCMC areas - Times of India:
New action plan to spruce up services in PCMC areas Times of India Pardeshi said, "Pimpri Chinchwad is expected to grow in the next 20 to 30 years. So there is a need to prepare a vision document for a planned city. Each department must prepare its own vision 2030 plan." The civic administration has prepared a seven ... |
17-year-old dies in accident at Nigdi
17-year-old dies in accident at Nigdi - Times of India:
17-year-old dies in accident at Nigdi Times of India The Nigdi police have identified the deceased as Jonita Pillay of Kalbhornagar, Chinchwad. Her friend Faid Namilal Attar (18) from Chinchwad, who was riding pillion with her, sustained minor injuries in the accident. The Nigdi police have arrested ... |
Subscribe to:
Posts (Atom)