Tuesday, 24 June 2014

अजितदादांचा भल्या सकाळीच पिंपरीत पाहणी दौरा



लोकसभेच्या प्रचारानंतर अद्याप पिंपरी-चिंचवड शहराकडे न फिरकलेले उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी भल्या सकाळी सहा वाजताच शहरात आले आणि...

'चिंचवड'साठी रथीमहारथींनी थोपटले दंड

पिंपरी - आगामी विधानसभा निवडणुकीत चिंचवड मतदारसंघातून उमेदवारीसाठी अनेक रथीमहारथींनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे पैशाचा तर पाऊस पडणारच आहे. शिवाय आमदारकीची निवडणूक अगदी नगरसेवकांसारखी होण्याची शक्‍यता असल्याने, "कौन बनेगा ...

"एलबीटी'नंतर महापालिकेला 127 कोटींची वार्षिक तूट

नाशिक - गेल्या वर्षीपासून राज्यात एलबीटी करप्रणाली लागू झाल्यानंतर तुटीची आकडेवारी समोर येत आहे. नाशिक महापालिकेचा विचार करता 127 कोटी रुपयांची वार्षिक तूट आली आहे. सर्वाधिक फटका पिंपरी-चिंचवड महापालिकेला बसला असून, 388 ...

Footpaths along BRTS routes to become narrower

Roads on BRTS routes in Pimpri Chinchwad will be expanded at the cost pedestrians and cyclists.

PCMC to take a call on water cut on Friday

A decision on imposing water cuts in Pimpri Chinchwad will be taken on Friday after a meeting of officials of the irrigation department and the municipal corporation.

Sajag Nagarik Manch posts HSC answers on FB

The move is an embarrassment for the Maharashtra State Board for Secondary and Higher Secondary Education which had refused to publish the answers on its website, feels the Manch.

आयुबखान ठरले ऑफीसर्स ऑफ द वीक

पिंपरी, दि. २३ (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‍हद्दीतील बांधकाम परवानगी प्रक्रिया जलद व सुलभ करण्यासाठी अधिकार मर्यादा वाढवून, २०१३-१४ या आर्थिक वर्षात उद्दीष्ट साध्य करण्यात यशस्वी झाल्याबद्दल या आठवड्याचे मानकरी (ऑफीसर्स ऑफ द वीक) म्हणून उपशहर अभियंता अय्युबखान पठाण यांची आयुक्त राजीव जाधव यांनी निवड केली. विभागप्रमुखांच्या आज (सोमवारी) झालेल्या बैठकीत अय्युबखान पठाण यांचा सन्मान […]

पोलिसांच्या रडारवर स्कूलबस चालक

शहरात सुरू असलेल्या सुमारे तीन हजार स्कूलबसच्या चालक आणि मदतनिसांची माहिती गोळा करण्याचे काम वाहतूक पोलिसांनी सुरू केले ​आहे. पोलिस आयुक्त सतीश माथूर यांनी सुरक्षेच्या दृष्ट‌िकोनातून चालक आणि मदतनिसांची माहिती संग्रहित करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत.

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण ठरवा

पिंपरी-चिंचवडसह राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सकारात्मक भूमिक घेऊन धोरण ठरवावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.

भाजपला हवा पिंपरीसह आणखी एक मतदारसंघ

भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाच्या दावेदारीवरून भाजप-शिवसेनेतील वातावरण तापलेले असतानाच शहरातील तीनपैकी दोन मतदारसंघ मिळावेत, यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुण्याचे ‘सेफ्टी ऑडिट’ होणार

पुण्यातील कोणता भाग स्त्रियांसाठी किती सुरक्षित आहे याचे चित्र समोर येणार आहे. ‘सम्यक संवाद व संसाधन केंद्रा’तर्फे शहरातील तब्बल दोन हजार ठिकाणांचे ‘सुरक्षा लेखापरीक्षण’ (सेफ्टी ऑडिट) करण्यात येणार आहे.