Tuesday, 21 February 2017

पिंपरी चिंचवडकरांनी केले रेकॉर्ड ब्रेक मतदान 67% !!

Final voting percentage stood at record break 67% !! highest in all corporations in Maharashtra 

Well done PCMCkar !!

PCMC: BJP hopes anti-incumbency factor will work in Pimpri-Chinchwad


Pimpri Chinchwad Municipal Elections 2017 Live Updates

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी ३२ प्रभागांमधील उमेदवारांचे भवितव्य आज 'वोटिंग मशीन'मध्ये बंद होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी १२८ जागांसाठी ७५० उमेदवार रिंगणात असून, १२ लाख मतदारां या उमेदवारांचे भवितव्य ...

मतदान केल्यास मोफत 'कार वॉश'

पुणे : उबर टॅक्सी कंपनीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (२१ फेब्रुवारी) मतदानाला जाण्यासाठी उबर टॅक्सी सेवेचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना खास सवलत जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ...