Monday, 29 May 2017

PCMC to conduct special waste segregation initiative on June 5

Pimpri Chinchwad: With just 10 days left for the implementation of household segregation of garbage in Pimpri Chinchwad, the civic administration has asked social organizations to conduct awareness campaigns. Municipal commissioner Shravan Hardikar ...

New BRTS corridor to start in November

Pimpri Chinchwad: The civic body will launch the fourth BRTS corridor, between Kalewadi Phata and Dehu Alandi Road, in November.

No gloves, no face masks, no gumboots: They clean choked nullahs with bare hands

ON A hot and humid Saturday, as well-to-do Puneites sought comfort near coolers and air-conditioners, conservancy employees of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) continued to work out in the open, in the merciless heat. As the sun ...

Safety gear eludes PCMC's scavengers

The workers of the Pimpri- Chinchwad Municipal Corporation's (PCMC) sanitation department have been wading through manholes and nullahs, to unclog them before monsoon, without any safety gear. The lack of protection equipment has sparked multiple ...

At Bhumkar Chowk, no rule for unruly auto drivers

Final approval of PCMC budget in first week of June

PUNE: BJP's ruling party leader Eknath Pawar in Pimpri Chinchwad Municipal Corporation on Friday said a special meeting of the civic general body meeting ...

PCMC told to pay Rs 5L for botched varicose vein op

Pune: Maharashtra State Human Right Commission (MSHRC) has ordered Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to pay a compensation of Rs 5 lakh to a 32-year-old farmer from Shirur who lost his leg due to the medical negligence of a surgeon ...

मेट्रो स्टेशनसाठी लवकरच सर्वेक्षण

'शिवाजीनगर ते हिंजवडी' मेट्रो प्रकल्प राबवण्यासाठी नेमकी किती जागा लागणार आहे, सरकारी-खासगी जागेचे प्रमाण काय असेल, ही जागा कशा स्वरूपात मिळवावी लागेल, याचा आढावा घेण्यासाठी 'पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा'तर्फे ...

सचिनचा एक फैन असाही..पिंपरी चिंचवडमध्ये बाबा भोईरने बुक केला अख्खा शो!

पिंपरी चिंचवड- सचिन तेंडुलकरचा क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये जाताना चाहते ज्या तयारीने जात होते, अगदी तशीच तयारी करून त्याच्या जीवनावर आधारित चित्रपट 'सचिन ए बिलियन ड्रीम्स' पाहण्यासाठी चाहते गर्दी करत आहेत.

अहिराणी साहित्यासाठी शिष्यवृत्ती - तावडे

पिंपरी - ‘‘अहिराणी भाषेला इतर भाषांप्रमाणेच प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. अहिराणी भाषेची नक्कीच वाढ व वृद्धी होईल. अहिराणी साहित्यावर लेखन, संशोधन करणाऱ्या तरुण पिढीला शिष्यवृत्ती देण्यात येईल. अहिराणी भाषेला पुन्हा एकदा चांगले दिवस यावेत म्हणून आवश्‍यक ते सर्व प्रयत्न केले जातील,’’ असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी भोसरी येथे केले.  

शेतकरी सन्मान परिषदेतर्फे पिंपरीत गुरुवारी दुसरा तुरडाळ महोत्सव

पिंपरी,  (प्रतिनिधी) – सध्या राज्यभरात तुरडाळीचा प्रश्‍न चांगलाचा गाजत असल्याने शहरी भागात राहणाऱ्या किसानपुत्रांनी तुरडाळ महोत्सव भरवण्याचे ठरवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे ठरविले आहे. त्यानुसार शेतकरी सन्मान परिषदच्या वतीने शहरात राहणाऱ्या किसानपुत्रांनी पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालयाच्या मैदानावर गुरूवारी (दि.1) दिवशी दुसरा तुरडाळ महोत्सव महोत्सव आयोजित केला आहे.

महापालिकांसाठी आता मिनी नगरसेवक?

*  नगरविकास विभागाने मागविला महापालिका आयुक्तांचा अभिप्राय 
* नगरसेवकांवर लक्ष ठेवण्यासाठी रिपाइंने केली होती मागणी 
* महापालिकेच्या अभिप्रायावर आता सगळ्याच पक्षांचे लक्ष 
पुणे ( प्रतिनिधी) – राज्यातील महापालिका आणि नगर परिषदांमध्ये निवडून आलेले नगरसेवक काम करतात की नाही, यावर देखरेख ठेवण्यासाठी मिनी नगरसेवक नेमण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुण्यातील कार्यकर्त्यांनी राज्यशासनाकडे केली होती. त्याची दखल घेत नगरविकास विभागाने सर्व महापालिका आयुक्तांना पत्र पाठविले आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीचा अभ्यास करून मिनी नगरसेवकांची नेमणूक करणे शक्‍य आहे का, याचा अभिप्राय पाठविण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबतचे पत्र पुणे महापालिकेसही प्राप्त झाले असून महापालिका त्याबाबत काय निर्णय अथवा अभिप्राय पाठविणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

पिंपरीत स्टाफ सिलेक्शन कमिशनची परीक्षा रद्द; शेकडो उमेदवारांना केंद्रांवरून घरी ...

पिंपरी चिंचवड -प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे पिंपरी चिंचवड येथे स्टाफ सिलेक्सन कमिशनची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली. प्रशासनाने ही परीक्षा अचानक रद्द केल्याने सर्वच विद्यार्थ्यांना तसेच घरी ...