आदरणीय केंद्रीय मंत्री (शहरी विकास), श्री नरेंद्र सिंग तोमरजी पुणे मेट्रो प्रथम चरण तथा मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब दोनो प्रकल्प ‘निगडी’में होना जरुरी है। आपके मंत्रालयसे जल्द से जल्द अनुमोदन मिलनेकी हम आशा करते है।
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 21 July 2017
पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोसाठी शंभर कोटींचा पूल पाडावा लागणार
पिंपरी ः पिंपरी-चिंचवड शहराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारावर बांधण्यात येत असलेल्या शंभर कोटी रुपये खर्चाचा उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटरच्या आराखड्यात बदल करा अन्यथा न्यायालयात जाऊ, असा इशारा भाजपचे शहर सरचिटणीस अमोल थोरात यांनी आज (ता.20) दिला. पालिकेतील सत्ताधारी भाजपने नुकत्याच मंजूर केलेल्या या प्रकल्पाला त्यांच्याच पदाधिकाऱ्याने विरोध केल्याने हा भाजपला घरचा आहेर समजला जात आहे. त्यातून शहर भाजपमध्ये सारे काही आलबेल नसल्याचेही दिसून आले असून जुन्या व नव्यातील सुप्त संघर्ष यानिमित्ताने पुन्हा बाहेर आला आहे.दरम्यान,या विरोधामुळे सुरू होण्यापूर्वीच या प्रकल्पाचे काम अडचणीत सापडले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील हवा, पाणी यांच्या प्रदूषण पातळीत वाढ
महापालिका पर्यावरण अहवालातील निष्कर्ष; मानवी आरोग्य, पर्यावरणावर विपरीत परिणाम
पिंपरी : शहरातील हवा, पाणी यांच्या प्रदूषण पातळीत गेल्या तीन वर्षांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्य आणि नैसर्गिक पर्यावरणावर झाला आहे. महापालिकेने तयार केलेल्या 2016-17 या वर्षाच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात मांडलेल्या वस्तुस्थितीतून हा निष्कर्ष समोर आला आहे.
More waste, less space in Pimpri-Chinchwad depot
ESR warns of garbage growing at alarming rate; PCMC says Moshi depot will be able to sustain it for only three more years; second depot project stalled as ...
PCMC set to draw 267 MLD from Bhama Askhed, Andra
PCMC on the other hand had told the irrigation department to waive the charges. The project was delayed as the municipal corporation had not paid the charges. PCMC would pay the amount in instalments, BJP leader of the house Eknath Pawar had said.
Citizens to be part of smart city projects
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation is planning to implement some key smart city development projects through citizens' ...
हिंजवडी आयटी पार्कसाठी नियोजन
हिंजवडी आयटी पार्कमधील उद्योजकांशी चर्चा करताना पालकमंत्री गिरीश बापट. ... हिंजवडी आयटी पार्कला भेट देऊन उद्योजक आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या बापट यांनी जाणून घेतल्या. ... पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांजे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या नगर ...
[Video] रिंगरोड बाधितांचे भर पावसात पिंपरीत उपोषण
कालबाह्य रिंगरोड रद्द करणे, घरे नियमित करावीत, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण बरखास्त करण्यात यावे, 100 टक्के शास्तीकर माफ करावा अशा विविध मागण्यांसाठी रिंगरोड बाधित नागरिक आज (गुरुवारी) पिंपरीत भर पावसात एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सकाळी नऊ वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात झाली आहे. उपोषणात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले आहेत. यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे.
रिंगरोडवरून गदारोळ
पिंपरी - शहरातून जाणाऱ्या रिंगरोडच्या प्रश्नावर गुरुवारी (ता. २०) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ उडाला. रिंगरोडबाबत सभा संपल्यानंतर चर्चा करण्यास संधी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मंगला कदम आक्रमक झाल्या. त्यांनी महापौर नितीन काळजे यांना ‘भित्रा’ म्हणून संबोधले. तर ‘मी कोणाच्या दबावाखाली काम करीत नसून मी भित्रा नाही,’ असे प्रत्युत्तर काळजे यांनी दिले. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झडली. या गोंधळातच सभा गुंडाळण्यात आली.
उपोषणाकडे नेत्यांनी फिरवली पाठ
पिंपरी - कालबाह्य रिंगरोड रद्द करणे, घरे नियमित करावीत, पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरण बरखास्त करावे, शंभर टक्के शास्तीकर माफ करावा, अशा विविध मागण्यांसाठी रिंगरोडबाधित नागरिकांनी गुरुवारी पिंपरीत भरपावसात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण केले. ‘घर बचाव संघर्ष समिती’ला जाहीर पाठिंबा देऊनही राजकीय नेत्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरविली.
पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत गदारोळ
उपसूचनांवरुन सत्ताधारी-विरोधक भिडले : अर्वाच्च शब्दात सन्मान खुंटीला
पिंपरी – उपसूचनांवरुन पिंपरी-चिंचवड महापालिका सभेत गदारोळ उडाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अर्वाच्च शब्दांचा वापर होत हमरी-तुमरी झाली. चर्चेऐवजी वाद पेटल्याने महापौर नितीन काळजे यांना महापालिकेची सभा घाईघाईने गुंडाळावी लागली. उपसूचनांव्दारे भ्रष्टाचाराचे षडयंत्र सत्ताधाऱ्यांनी रचल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, रिंग रोडचे राजकारण करून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी विरोधकांनी असंसदीय शब्दांचा वापर करत सभागृहाचा अपमान केल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला. रिंग रोडचा प्रश्न तसेच शहर साथीच्या आजाराने फणफणले असताना त्यावर चर्चा होण्याऐवजी सत्ताधारी व विरोधक खालच्या पातळीवर जात “तापल्याने’ चर्चेविनाच सभा तहकूब करावी लागली.
पिंपरीत शाळांजवळ सर्रास दारू विक्री
शाळा-महाविद्यालये आणि प्रार्थनास्थळांच्या परिसरात नियम धाब्यावर बसवून पुणे शहरात सर्रास मद्यविक्री होत असल्याचे 'महाराष्ट्र टाइम्स'ने केलेल्या पाहणीत उघड झाले. याच प्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात पाहणी केल्यावर येथे देखील अशाच ...
‘ईएसआय’च रुग्णशय्येवर
पिंपरी - सुमारे पाच लाख कामगारांच्या शहरातील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयाचे (ईएसआय) कामकाज केवळ दोन पूर्णवेळ डॉक्टरांवर सुरू असून, केवळ पाच अर्धवेळ तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पूर्णवेळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या १२ रिक्त जागा भरण्यास राज्य सरकारला मुहूर्त सापडलेला नाही.
लढाऊ विमान पाहण्याची संधी
पिंपरी - पिंपरी-चिंचवडकर विशेषत: विद्यार्थ्यांसाठी ‘खूश खबर’आहे. लवकरच त्यांना ‘मिग २३’ हे लढाऊ विमान जवळून पाहण्याची-अभ्यासण्याची संधी मिळणार आहे. भारतीय हवाई दलामध्ये अभिमानास्पद कामगिरी करणारे हे विमान आठवड्यात चिंचवड येथील विज्ञान केंद्रात (सायन्स पार्क) दाखल होणार आहे. शहरवासीयांना विज्ञानाबरोबरच तंत्रज्ञान, भारतीय लष्कराचीही माहिती व्हावी, हा त्या मागील उद्देश आहे.
तांत्रिक, व्यावसायिक अभ्यासक्रम ऑनलाइन बंद
नवीन नियमावली : गल्लोगल्ली फोफावलेल्या “इन्स्टिट्यूट’ला दणका
– ऑनलाइन होणारे प्रवेश आधार क्रमांकाशी होणार “लिंक’
– पाच वर्षे आणि मूल्यांकन झालेल्या संस्थांना मात्र परवानगी
– पाच वर्षे आणि मूल्यांकन झालेल्या संस्थांना मात्र परवानगी
Subscribe to:
Posts (Atom)