स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पिंपरी-चिंचवड स्मार्ट करण्यासाठी द फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री (फिक्की) मदत करणार आहे. स्मार्ट सिटी लि. कंपनी आणि यांच्यात मंगळवारी (दि. ५) सामंजस्य करार झाला असून नामांकित कंपन्यांची बैठकही घेण्यात आली.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 6 December 2017
शासनाच्या आयटीआय केंद्रासाठी तीन कोटींचा निधी – पक्षनेते एकनाथ पवार
राज्य शासनाच्या निगडीतील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी (आयटीआय) पुणे जिल्हा नियोजन समितीने जवळपास तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामधून केंद्राचा एक मजला वाढविला जाणार असून जुन्या इमारतीची दुरुस्ती होणार असल्याचे महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले आहे.
अंध, अपंगाशी विवाह केल्यास एक लाखाचे अर्थसहाय्य – सुनिता तापकीर
महिला व बालकल्याण समितीचा निर्णय
अंध, अपंग व्यक्तीच्या विवाहासाठी अनेक अडथळे येतात. मात्र, अंध, अपंग जोडीदाराशी विवाह केल्यास संबधितांना एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य पालिकेच्या वतीने देण्यात येईल. ही योजना सुरू करण्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीने घेतल्याचे सभापती सुनिता तापकीर यांनी सांगितले.

Railways cancels two local trains between Pune and Lonavala, commuters fume
THE Pune division of the Central Railway has cancelled two local trains plying between Pune and Lonavala, triggering angry reactions from commuter organisations. While the trains have been cancelled “till further notice”, a railway official said “they are not likely to be restarted”.
Authorities mull Hyperloop from Shivajinagar to Dadar
Pune: Hyperloop routes connecting central Mumbai around Dadar to Shivajinagar in Pune and the Jawaharlal Nehru Port Trust to the Chakan area were discussed on Tuesday in the pre-feasibility workshop organized by Pune Metropolitan Regional Development Authority (PMRDA) and the Los Angeles-based Virgin Hyperloop One.
E-rickshaws set to ply on Pune university campus in a month
Pune: Savitribai Phule Pune University plans to introduce battery-operated rickshaws for commuting on its campus in the new year.
A bicycle sharing scheme was launched on the university's campus on Tuesday. The project is in association with Pune Smart City Development Corporation Ltd (PSCDCL).
A bicycle sharing scheme was launched on the university's campus on Tuesday. The project is in association with Pune Smart City Development Corporation Ltd (PSCDCL).
Open manholes at Akurdi pose threat to commuters
Citizens claim despite several complaints to PCMC over the last week, no action has been taken at all
Multiple uncovered manholes are the latest threat to commuters and pedestrians on Akurdi-Chikali Road in Akurdi, making the stretch severely accident-prone. The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has turned a blind eye to these open manholes on the road, though they pose a serious risk to the lives of citizens. Residents of the area claim that despite several complaints to the ward office, no action has been taken so far.
स्फूर्तिस्थान
पिंपरी - आंदोलने असो निदर्शने, सभा असो वा संमेलने, मोर्चा असो वा जनजागृती फेरी, ईदचा जुलूस असो वा साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडी, अन्यायाविरुद्ध लढा उभारणे असो वा ज्ञानक्रांतीची मशाल पेटवणे या सर्वांचा प्रारंभ पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होऊनच केला जात आहे. बाबासाहेबांचा हा पुतळा म्हणजे शहरातील सर्वांचे स्फूर्तिस्थान झाले आहे.
पिंपरी चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर ?
पिंपरी चिंचवड शहर शिवसेनेत संघटनात्मक बदल होणार असून शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची नियुक्ती निश्चित झाल्याचे समजते. लवकरच बाबर यांची वर्णी लागणार असून नियुक्तीची घोषणा करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
पुण्यात ‘स्किल हब’
पुणे - राज्याची सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात लवकरच ‘स्किल हब’ तयार करण्यात येणार असून, तसा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला जाणार आहे. घोले रस्त्यावरील शासकीय तांत्रिक विद्यालयाच्या परिसरात हे ‘स्किल हब’ उभारण्याचे प्रस्तावित आहे.
‘नो हॉकर्स झोन’ला केराची टोपली
पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू- आळंदी रस्ता या ४५ मीटर रुंद बीआरटी मार्गावरील काळेवाडी फाटा ते एमएम महाविद्यालय दरम्यान पुणे वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त अशोक मोराळे यांनी नो हॉल्टिंग व नो हॉकर्स झोनचा आदेश दिला. त्याला केराची टोपली दाखवत एक महिना उलटूनही अंमलबजावणी केली नाही.
महिला उद्योग धोरणास मंजुरी
देशातील महाराष्ट्र पहिलेच राज्य ः एमआयडीसीतील भूखंड ठेवणार राखीव
वर्षभरात 648 कोटींचा निधी करणार खर्च
मुंबई – उद्योगात राज्यातील महिलांचा जास्तीतजास्त सहभाग असावा जेणेकरून महिलांचे देखील सक्षमीकरण होईल व राज्याचाही विकास होईल यासाठी महाराष्ट्राच्या महिला उद्योग धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. उद्योग विभागाने केलेल्या या धोरणास राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिली असून असे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. एमआयडीसीमधील भूखंड महिला उद्योजकांसाठी राखून ठेवण्यात येणार असून 20 लाख ते 1 कोटी रूपयांपर्यंतचे भांडवली अनुदान देखील देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी सरकार वर्षभरात 648 को

राष्ट्रपती कोविंद यांच्याहस्ते “आयएएस’ संकेत भोंडवे यांचा सत्कार
पिंपरी- जागतिक अपंग दिनानिमित्त दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरास दिव्यांगांसाठी केलेल्या आदर्श व्यवस्थेसाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. उज्जैनचे जिल्हाधिकारी व मंदिर व्यवस्थापन समिती अध्यक्ष संकेत भोंडवे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. संकेत भोंडवे यांना यापूर्वीही ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या विशेष कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले होते. भोंडवे हे पिंपरी-चिंचवडचे रहिवासी आहेत. त्यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे शहराच्या राष्ट्रीय लौकीकात भर पडली आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले जगद्विख्यात भगवान महाकालेश्वर मंदिर हे दर्शन-पूजाविधींकारिता दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था करणारे देशातील पहिले मंदिर ठरले आहे. मंदिर व्यवस्थापनाने दृष्टिहीन दिव्यांगांसाठी उपलब्ध केलेले ब्रेल संकेताक आणि स्मार्ट फोन सदृश विशिष्ठ असे उपकरण भाविकांसाठी मंदिरामध्ये दिशादर्शकाचे काम करीत आहे. दिव्यांगांसाठी विशेष निवास योजनेसहित व्हीलचेअर, हेडफोन यांसारख्या अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

आरोग्य सहाय्यक आयुक्तांची “दांडी’ ; नगरसेवकांचा संताप
पिंपरी- महापालिकेच्या आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांनी गेल्या सहा दिवसांपासून महापालिकेला दांडी मारल्यामुळे या विभागाशी संबंधित प्रशासकीय कामकाज खोळंबले आहे. प्रभागातील कामासंदर्भात मंगळवारी (दि. 5) खोराटे यांची भेट घेण्यासाठी आलेल्या नगरसेवकांनी आजही खोराटे नसल्याचे समजताच त्यांच्यावर संताप व्यक्त केला.
पंतप्रधान आवासचे 36 हजार अर्ज पूर्ण भरलेले; 18 हजार अपूर्ण
पिंपरी- पंतप्रधान आवास योजनेसाठी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने मागविण्यात आलेल्या अर्जांची छाननी सुरु करण्यात आली आहे. 36 हजार अर्ज संपूर्ण कागदपत्रांसह पूर्ण भरलेले असून 18 हजार अर्ज अपूर्ण आहेत. पात्र अर्जदारांची यादी पंतप्रधान आवास योजनेच्या संकेतस्थळावर ‘अपलोड’ केली जाणार आहे. उर्वरित अर्जाची छाननी सुरु आहे. पालिकेकडे एकूण एक लाख तीन हजार अर्ज आले होते.
‘सीएमई’समोरील भूयारी मार्गाच्या कामाची पाहणी; सीमा सावळे यांच्या सूचना
पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिका दापोडी येथील “सीएमई’ प्रवेश द्वारासमोर भुयारी मार्ग बांधकामाची स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे आणि नगरसेविक आशा धायगुडे-शेंडगे यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहाणी केली व काही महत्त्वपूर्ण बदल करून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तेथूनच दापोडी गावात जाण्यासाठी रस्ता असल्याने सीएमई प्रवेश द्वारासमोर प्रचंड वाहतूक असते. पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. भुयारी मार्ग उभारण्यासाठी आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यासाठी येणाऱ्या खर्चाला स्थायी समितीत मंजुरीही देण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, उप अभियंता डी. डी. पाटील, कनिष्ठ अभियंता बी. एम. शेटे उपस्थित होते.
मोशीत भरणार भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषि प्रदर्शन
पिंपरी- भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषि प्रदर्शन 13 ते 17 डिसेंबर, 2017 दरम्यान मोशी येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनात भारतातील पाचशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने सहभाग घेतला आहे. तसेच पुणे आकाशवाणी माध्यम सहयोगी आहे, अशी माहिती ‘किसान’ कृषि प्रदर्शनचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली.
राज्यस्तरीय दंत चिकित्सा परिषद; पिंपरीत आयोजन
पिंपरी- महाराष्ट्र राज्य डेन्टल असोशिएशनच्या वतीने 56 वी राज्यस्तरीय परिषद पिंपरी-चिंचवडमध्ये 8 ते 10 डिसेंबर या कालावधीत चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह व ऑटो क्लस्टरमध्ये होणार आहे.
या परिषदेचे उद्घाटन शुक्रवारी (दि.8) सायंकाळी 6 वाजता पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांचे हस्ते होणार आहे. यावेळी इंडियन डेन्टल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. विश्वास पुराणिक, राष्ट्रीय सचिव डॉ. अशोक ढोबळे, राज्य अध्यक्ष डॉ. विकास पाटील, सचिव डॉ. नितीन बर्वे, डॉ. माऊली फरांदे, डॉ. राकेश प्रसाद, डॉ. अभिजीत फरांदे, डॉ. प्रमोद वाघमारे, डॉ. मनिषा गरुड, डॉ. यशवंत इंगळे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी दंत विद्यार्थी परिषदेसाठी अभिनेते तुषार कपुर, अभिनेत्री केतकी माटेगावकर उपस्थित राहणार आहेत.

दलित वस्ती सुधारसाठी चार कोटींचा निधी
पिंपरी – महापालिका हद्दीत असलेल्या 18 दलित वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी सुमारे 4 कोटी 10 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. शासनाच्या दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गंत पिंपरी-चिंचवड महापालिकेला हा निधी मिळणार आहे. त्याबाबतचा आढावा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सोमवारी (दि. 4) घेण्यात आला.
…अन् मुळा नदीपात्र झाले कचरामुक्त!
“प्रभात’ प्रभाव : महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून साफसफाई
पिंपरी – सांगवी फाटा येथील श्रीमंत महादजी शिंदे पुलाशेजारील नैसर्गिक मुळा नदीपात्र प्लॅस्टिकयुक्त कचरा, भंगार व टाकाऊ वस्तूंपासून अबाधीत ठेवून नदीपात्रास मोकळा श्वास घेऊ द्यावा, या संदर्भात दैनिक “प्रभात’मध्ये छायाचित्रासह वृत्त प्रसिद्ध झाले होते. सदरील बातमीची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित घेऊन मुळा नदीपात्रातील कचरा, टाकाऊ वस्तू, भंगार उचलून नदीपात्राची साफसफाई करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)