एकीकडे देशभरात डिजिटल इंडियाचा बोलबाला आहे आणि दुसरीकडे आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून सी-डॅक संस्थेमार्फत सवलतीच्या दरात एसएमएस सेवा उपलब्ध असतानाही ते नाकारून प्रायव्हेट कंपनीला ज्यादा पैसे मोजून करदात्यांचा पैसा उधळला जात आहे... एकट्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी Good Governance चा आग्रह धरून उपयोग नाही तळागाळातील अधिकाऱ्यांनीही त्यांचे अनुकरण केले तरच परिस्थिती सुधारेल
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 23 July 2017
PCMC to tackle pollution in multi-pronged manner
Due to the growth of industries, PCMC, along with the Mahrashtra Pollution Control Board, the Maharashtra Industrial Development Corporation, and the Mahratta Chamber of Commerce Industries and Agriculture is proposing a Common Effluent Treatment ...
For metro work in PCMC, buses should ply on BRTS lanes
PUNE: The Nigdi - Dapodi BRT corridor was the first BRT corridor taken up for execution in Pune and Pimpri-Chinchwad after the Katraj-Hadapsar pilot BRT corridor which was commissioned in December 2006. However despite the fact that the construction ...
महामेट्रोकडून वाहतूक व्यवस्थापन आराखडय़ाचे काम 'सीओईपी'ला
पिंपरी-चिंचवड शहरात सुरू झालेल्या मेट्रो उभारणीच्या कामामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी महामेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची ...
ग्रीन आयटीयन्स मोहिमेला प्रतिसाद
‘वीकेंड’च्या निमित्ताने पुण्यालगतच्या परिसरात वृक्ष लागवड
पिंपरी - वीकेंड म्हणजे मौजमजा..धमाल..मस्ती अशी सर्वसाधारणपणे ‘आयटी’ कर्मचाऱ्यांची जीवनशैली. या जीवनशैलीला फाटा देत काही निसर्गप्रेमी ‘आयटीयन्स’नी मात्र ‘ग्रीन आयटीयन्स’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ते ‘वीकेंड’च्या निमित्ताने पुण्यालगतच्या परिसरात वृक्षांची लागवड करत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी सहा ते सात मोहिमा राबविल्या आहेत.
पिंपरी - वीकेंड म्हणजे मौजमजा..धमाल..मस्ती अशी सर्वसाधारणपणे ‘आयटी’ कर्मचाऱ्यांची जीवनशैली. या जीवनशैलीला फाटा देत काही निसर्गप्रेमी ‘आयटीयन्स’नी मात्र ‘ग्रीन आयटीयन्स’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ते ‘वीकेंड’च्या निमित्ताने पुण्यालगतच्या परिसरात वृक्षांची लागवड करत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी सहा ते सात मोहिमा राबविल्या आहेत.
दिघीत डेंग्यूने महिलेचा मृत्यू?
आयुक्तांकडे तक्रार : जनजागृती करण्याची मागणी
पिंपरी – दिघीच्या भारत मातानगर येथील एका महिलेचा डेंग्यूमुळे गुरुवारी (दि. 19) मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढला आहे. तरीही महापालिका आरोग्य वैद्यकीय विभागाकडून डेंग्यूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली जात नाही, अशी तक्रार वसंत नाथा रेंगडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याची प्रारूप नियमावली तयार
हरकती व सूचना करण्याचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे नागरिकंना आवाहन
पिंपरी (पुणे): राज्यभरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी सरकारने प्रारूप नियम तयार केले आहेत. या नियमावलीची अधिसूचना २१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. सरकार अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करत आहे. भविष्यात कायदेशीर त्रुटी निर्माण होऊन नागरिकांना पुन्हा हा प्रश्न भेडसावू नये, याची खबरदारी सरकारकडून घेतली जात असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली. अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा भाजपने दिलेला शब्द पाळला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी निमायवलीवर हरकती व सूचना कराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
पालिका शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी कृती आराखड्याची गरज
पिंपरी – महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसें-दिवस कमी होत चालली आहे. पालिका शाळेत शिक्षकांची कमतरता असून शाळेचा दर्जाही ढासळत चालला आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर सर्व सोय-सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गळतीचे प्रमाण वाढले आहे. पालिकेच्या शाळेत जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा. तसेच शाळेचा दर्जा वाढवा यासाठी पालिकेने कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमित गोरखे यांनी केली आहे.
माजी महापौरांवर कारवाईची मागणी
पिंपरी – गेल्या 13 वर्षापासून असलेले नेहरूनगर मधील संतोषी माता चौकातील दुमजली स्वच्छतागृह रातोरात पाडले. ते स्वच्छतागृह पाडण्यामागे राष्ट्रवादीच्या विद्यमान नगरसेविका व माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवसेनेचे उपशहरप्रमुख रुपेश कदम यांनी दिला आहे.
“ऑनलाइन’ धान्य वाटपाचा बोजवारा
“ई-पॉस’मध्ये बिघाड : पुन्हा “ऑफलाईन’ पद्धतीचा अवलंब
पिंपरी – स्वस्त धान्य दुकानदारांना “अपडेट’ करुन, अन्नधान्य वितरण विभागाने राज्यभरात “ई-पॉस’ मशिनचा वापर सुरु केला आहे. मात्र, या “ऑनलाइन’ पद्धतीमध्ये अनेक तांत्रिक दोष निर्माण झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरातील लाभार्थींना “ऑफलाईन’ पद्धतीने धान्य वाटप केले जात आहे.
Subscribe to:
Posts (Atom)