Thursday, 29 August 2013

No PCMC award this yr for not digging roads


No PCMC award this yr for not digging roads
Daily News & Analysis
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) seems to have forgotten about its own initiative. It had announced a special prize in 2011 for Ganesh mandals who set up pandals without digging up roads. 

PCMC to start 12 vocational courses to make women self-reliant


PCMC to start 12 vocational courses to make women self-reliant
Daily News & Analysis
The Women and Child Welfare committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will provide training in 12 different vocational courses for generating self-employment.

पिंपरीत रविवारपासून वृत्तपत्र छायाचित्रकारांचे 'प्रतिबिंब' प्रदर्शन

पिंपरी-चिंचवड श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने दि. 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत पिंपरी येथे प्रथमच काही निवडक वृत्तपत्र छायाचित्रकारांच्या 'प्रतिबिंब' या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

अनधिकृत बांधकामांचीही नोंदणी होणार


मिळकतकर वाढीसाठी आयुक्तांचा फतवा 
अधिकृत बांधकामांचीच नोंदणी करण्याचा आदेश काढणारे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी आता 'बॅकफुट'वर आले आहेत. मार्च 2012 नंतर झालेल्या अनधिकृत बांधकामांच्याही  नोंदणी करण्याचा फतवा त्यांनी नव्याने काढला आहे. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढेल,

घरकुल एफएसआय प्रकरणी 'प्राधिकरण'ला प्रतिवादी करण्याचे आदेश

केंद्र सरकारच्या जेएनएनयुआरएम योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्वस्तात घरकुल प्रकल्पांसाठी अडीच चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) बेकायदेशीरपणे मंजूर केल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणास प्रतिवादी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

मुंडे यांच्या ‘कृपादृष्टी’ ने भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षपदी सदाशिव खाडे



बऱ्याच नाटय़मय घडामोडींनंतर भाजपच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे खास विश्वासू सदाशिव खाडे यांची वर्णी लागली आहे.

शिवाजीराव आढळरावही देणार पीएमपीला वीस लाख

पिंपरी - पिंपरी-चिंचवड आणि पुण्यासह जिल्ह्यातही सेवा देणाऱ्या पीएमपीएमएल या सार्वजनिक परिवहन उपक्रमाच्या सशक्तीकरणासाठी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बुधवारी (ता.

जुगार अड्ड्यावर छापा; 68 जणांना अटक

पिंपरी - परिमंडल तीनचे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी बुधवारी (ता.