Friday, 7 March 2014

Widening of road to Hinjewadi IT Park begins

PIMPRI: In what could be music to the ears of IT professionals and others working at the Rajiv Gandhi Infotech Park in Hinjewadi, the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) has started road widening work on the stretch from Shivaji Chowk to Wakad which connects the IT Park and the city.

Water supply disrupted in Akurdi, other areas

PIMPRI: Water supply in some parts of Akurdi and Sambhajinagar in Pimpri Chinchwad was disrupted following the bursting of a pipeline during a digging operation since Monday afternoon.

बारणे यांना उमेदवारीसाठी युतीचे बारा नगरसवेक 'मातुःश्री'वर

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी ज्येष्ठ नगरसेवक श्रीरंग बारणे यांनाच द्यावी, या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना आणि भाजपच्या बारा नगरसेवकांनी गुरुवारी "मातुःश्री'वर धडक मारली.

खासगी थांब्यांवर आता एसटीने वळवला मोर्चा


याखेरीज लक्ष्मीनारायण चौक, येरवडा, निगडी आदी ठिकाणी असणाऱ्या खासगी बसच्या थांब्यावर एसटी थांबवण्यात येणार आहे. खासगी बसने जाण्यास इच्छूक असणाऱ्या प्रवाशांना बऱ्याचदा वेळेवर गाडी मिळत नाही, अशा प्रवाशांची त्यामुळे सोय ...

‘१०८’ची सेवेवरील डॉक्युमेंटरी लवकरच

महामार्गावर होणाऱ्या अपघातापासून ते हृदयविकाराचा झटका आलेल्या पेशंटपर्यंत सर्वांनाच ‘इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस’च्या ‘१०८’ या सेवेची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र डॉक्युमेंटरी तयार करण्याचे आदेशच आरोग्य खात्याने दिले आहेत.

भाजयुमोची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर शेडगे यांनी आज जाहीर केली. भाजयुमो अंतर्गत विद्यार्थी, युवती आघाडीबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि आयटीसेल आघाडीही स्थापन करण्यात आली आहे.

सरचिटणीसपदी श्रीकांत घुले, विशाल वाळुंजकर, नवनाथ तरस, सचिन ठाकूर, उपाध्यक्षपदी प्रसाद जोशी, जयदीप खापरे, युवराज लांडे, अजिंक्य लांडगे, संग्राम गुळवे, अमर गावडे, दौलत चिंचवडे, निखील जाधव, स्वप्नील देव, ज्ञानेश्वर मुंडे, आशीश गजभीव, अंकुश सपकाळ, अण्णा गर्जे, किसन केंद्रे, नीलेश अष्टेकर, संजय मुलचंदानी, योगेश भागवत, लाला तळेकर, उमेश जवळगी यांची निवड करण्यात आली.