Pimpri Chinchwad: The civic body would send a proposal to Maharashtra Metro Rail Corporation Limited (MahaMetro) to prepare a detailed project report for extending the Pimpri-Swargate route till Nigdi, the cost of which would be borne by it.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 15 December 2017
महापालिका आणणार “पार्किंग पॉलिसी’
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात प्रशस्त रस्ते असूनही वाहनतळाच्या धोरण व फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत आहे. त्यासाठी संपूर्ण शहरासाठी महापालिकेने “पार्किंग पॉलिसी’ तयार केली असून “हॉकर्स झोन’ला अंतिम स्वरुप देवून शहरातील रस्ते मोकळे केले जातील, अशी ग्वाही आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.
“सारथी’ साठी ठेकेदारांची उदासिनता
पिंपरी – महापालिकेच्या सारथी हेल्प लाईनवर (कॉल सेंटर) आलेल्या तक्रारींची नोंद आणि निराकरण करण्यासाठी संबंधीत विभागांकडे तक्रार वर्ग करण्याचे काम पाहण्यासाठी कंत्राटदार संस्थेची मुदत संपल्यामुळे या कामासाठी नव्याने प्रसिध्द केलेल्या निविदेला मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने प्रशासनाची कोंडी होऊन पूर्वीच्याच ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आली आहे.
No paving these roads till fresh permits are approved: PCMC chief
The commissioner halts all ongoing work in the twin towns after he comes across contractors who are clueless about the details of the jobs at hand
A recent drive through some of the roads under construction in areas under his jurisdiction, brought home the point to the commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), Shravan Hardikar, that all may not have been clean with civic permissions. When he stopped by to ask pertinent questions to the contractors who were supervising paver block work on some of the stretches, none of them could furnish details of orders, compelling the commissioner to issue a stop-work order right away.
Pune chemists stop PCMC's medicine supply
Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) is currently not getting medicines from various wholesale chemist vendors as chemists have claimed that they have not received payment for the medicines supplied to PCMC since July this year. The chemists have also demanded reimbursement of the difference in cost of medicines supplied since the implementation of the Goods and Services Tax (GST).
Aadhaar helpline to book for home enrolment, file complaint on its way
Pune: With many senior citizens and differently-abled persons needing home enrolment services for Aadhaar, the Pune district administration is set to start a dedicated helpline service.
पिंपरी महापालिकेतील भाजपच्या ‘पारदर्शक’ कारभाराची पंतप्रधानांकडे तक्रार
पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या पैशाची खुलेआम लूट सुरू केलीय. शहरातील रस्त्यांच्या करोडोंच्या कामात रिंग करून महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे.पारदर्शकतेच्या नावाखाली सुरू असलेल्या या उद्योगांची गुप्तचर यंत्रणेमार्फत चौकशी करून संंबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शिवसेना प्रणित शिव व्यापारी सेना शहरप्रमुख युवराज दाखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
शारीरिक शिक्षणाच्या तासाचा खेळखंडोबा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक व माध्यमिक विभागात सध्या विद्यार्थ्यांच्या खेळाचा तासच हरवून बसला आहे. विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी खेळ हा घटक शासन स्तरावर प्राधान्याचा समजला जातो. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शक्कली लढवल्या जात असताना क्रीडा शिक्षकांअभावी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये खेळाचा तासच होत नसल्याने खेळाच्या तासांचा खेळ-खंडोबा झाला आहे.
सावित्रीबाई फुले वाचनालयाच्या उद्घाटनाला मुहूर्त
पिंपरी – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि वाचनप्रेमींची अध्ययनाची भूक भागविण्यासाठी स्व. सावित्रीबाई फुले वाचनालयाची वास्तू उभारण्यात आली. मात्र, या इमारतीत शिक्षण मंडळ, परवाना विभाग, आरोग्य विभाग, कायदा विभागाचा प्रशासकीय कारभार सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याला मोठ्या प्रमाणावर विरोध होत असल्याने महापौर नितीन काळजे यांनी आज गुरूवारी (दि. 14) बैठक घेतली. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनादिवशी (दि. 3 जानेवारी) या वाचनालयाचे उद्घाटन करण्याचे त्यांनी जाहीर केले.
निगडीत शनिवारी विद्यार्थी परिषद
निगडी – आकुर्डीतील सरस्वती विद्यालय, पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क आणि पिंपरी-चिंचवड विज्ञान अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि.16) विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
जलनि:सारण व्यवस्थेचे सक्षमीकरण!
– स्थायी समितीच्या बैठकीत निविदांना मंजुरी
– “वॉटर व गटर’च्या तक्रारी होणार कमी?
– “वॉटर व गटर’च्या तक्रारी होणार कमी?
पिंपरी – “स्मार्ट सिटी’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या “उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडमधील जलनि:सारण व्यवस्था सक्षम करण्याबाबत महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी भाजपाने पुढाकार घेतला आहे. जलनि:सारण विभागाकडील विविध कामांसाठी सुमारे 25 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी समिती सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. त्यामुळे “वॉटर व गटर’ संदर्भातील तक्रारी भविष्यात कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खेळणी खरेदीला “ग्रीन सिग्नल’
पिंपरी – शहरातील विविध उद्यानात लहान मुलांची खेळणी खराब व मोडकळीस झालेली आहेत. त्या खेळणीवर लहान मुले खेळताना किरकोळ दुखापती झालेल्या आहेत. याकरिता महापालिकेच्या उद्यान विभागाकडून खेळणी खरेदी करुन ती बसविण्यात येणार आहेत, या खेळणी खरेदीसाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयांस स्थायी समितीने झालेल्या बैठकीत मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या.
पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाच्या वापरास मुभा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाचा वापर तेथील कामगार वर्ग करीत असतात. ते स्वच्छतागृहे अनेकदा बंद अवस्थेत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना त्या स्वच्छतागृहांचा वापर करता येत नाही. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांनी सर्व पेट्रोल पंपावरील स्वच्छतागृहाचा अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
सांगवीत 4 जानेवारीपासून पवनाथडी जत्रा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना हक्कांची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात येणाऱ्या पवनाथडी जत्रेचे 4 जानेवारीला उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.
“रेडिओ मिर्ची’द्वारे शहरात स्वच्छता जनजागृती
पिंपरी – “स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत देशात पहिल्या क्रमांकाचे स्थान मिळवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे सर्व्हेक्षणाच्या काळात सर्वसामान्य नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होवू नये. याकरीता विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच, “रेडिओ मिर्ची- 104.2’द्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येणार आहे.
…अन्यथा “त्या’ जनावरांची मालकी सोडावी लागणार
पिंपरी – शहरात पाळीव मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. महापालिकेने वारंवार ताकीद देवूनही पाळीव जनावरे मालक रस्त्यावर सोडतात. याला आळा घालण्यासाठी महापालिकेने नवीन प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार सर्व मोकाट जनावरे पकडून भोसरीतील पांजरपोळ संस्थेच्या ताब्यात दिली जाणार असून मुदतीत मालकांनी जनावरे सोडवून न नेल्यास ही जनावरे पांजरपोळ संस्थेच्या मालकीची होणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनमानीला चाप
पिंपरी – राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनमानीला राज्य सरकारने वेसण घालण्याचे ठरविले आहे. त्यानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वतीने केल्या जाणाऱ्या फर्निचर व बांधकामांचे अंदाजपत्रकीय दर निश्चित केले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सल्ल्यानुसार हे दर ठरविण्यात आले असून, 1 डिसेंबरपासून प्रशासकीय मान्यता देताना या निकषानुसार खातरजमा करण्याचे आदेश सर्व मुख्याधिकारी व आयुक्तांना देण्यात आले आहेत.
मेट्रोच्या साहित्य चाचणीसाठी प्रयोग शाळा
पिंपरी – पुण्यात सार्वजनिक वाहतुकीचे नवे आणि अत्याधुनिक साधन म्हणून मेट्रो लवकरच पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांच्या सेवेत हजर होणार आहे. मेट्रोचे काम सध्या सुरू असून हे काम उच्च दर्जाचे व्हावे, यासाठी मेट्रोचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रोच्या कामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोग शाळा उभारण्यात येणार आहे. यासाठी पुणे मेट्रो प्रकल्प तर्फे ब्यूरो व्हेरिटास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (बीव्हीआयएल) बरोबर करार केला आहे.
दापोडीतील 300 मीटरचा रस्ता तातडीने करा
पिंपरी – पुणे-मुंबई महामार्गावर महामेट्रोचे काम युध्द पातळीवर सुरू असल्याने मुंबईकडून येणारी वाहतूक दापोडीतील काटे रेल्वे उड्डाणपूल येथून औंध, पिंपळे गुरव आणि सांगवीमार्गे जात असल्यामुळे वाहतूक कोंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही कोंडी कमी करण्यासाठी शितळा माई चौक ते नदी पात्रावरील डी. बी. पाटील रिव्हर रोडपर्यंतचा 300 मीटरचा प्रलंबित रस्ता तातडीने तयार करण्यात यावा, अशी मागणी दापोडीतील नागरिकांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.
रावण दहनासाठी 13 वर्षे मैदान वापरास मंजुरी
पिंपरी – नवमहाराष्ट्र विद्यालय मैदानावर मागील 12 वर्षांपासून दसऱ्याच्या आधी एक दिवस रावण दहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आता हे मैदान सलग 2030 पर्यंत रावण दहन कार्यक्रम करण्यासाठी वापरण्यास स्थायी समितीने आज (बुधवारी) झालेल्या सभेत ऐनवेळी मंजुरी दिली.
नवीन क्षेत्रीय कार्यक्षेत्रात विकास कामे
पिंपरी – महापालिकेच्या नव्याने रचना केलेल्या ग व ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विकास कामांना सुरुवात करण्यात आली असून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी याबाबत प्रशासनाला आदेश दिले आहेत. सुरूवातीला जलनिःसारण नलिकांची साफसफाई आणि चोकअप काढण्यात येणार आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)