Tuesday, 1 August 2017

Another reason to buy clay Ganeshas - GST

देहूरोड-निगडी रस्ता दुरुस्तीचे आदेश

देहूरोड - निगडी-देहूरोड चौपदरीकरणाचे तीनतेरा, उपाययोजनांकडे प्रशासनाचा काणाडोळा या शीर्षकाखाली ‘सकाळ’मध्ये सोमवारी (ता. ३१) प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची तातडीने दखल घेतली. रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विश्वास गांगुर्डे यांनी चौपदरीकरणाचे करणाऱ्या पीबीए इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि. कंपनीकडून संबंधित माहिती घेऊन उघडीप मिळताच दुरुस्तीचा आदेश दिला.

बेकायदा बांधकामांची दस्त नोंदणी थांबणार?

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा प्रस्ताव; राज्य सरकारकडून उपाययोजना
पुणे - बेकायदा बांधकामांना आळा घालण्यासाठी अशा बांधकामातील सदनिकांच्या खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करून न घेण्याच्या हालचाली राज्य सरकारच्या पातळीवर सुरू झाल्या आहेत. या संदर्भात नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारकडून अभिप्राय मागविला आहे. राज्य सरकारने त्यास हिरवा कंदील दाखविल्यास अशा बांधकामातील सदनिकांची दस्त नोंदणी बंद होणार आहे.

अडून बसलेले 'टेकआॅफ'

एका बाजूला हिंजवडी, चंदननगर, खराडी या परिसरात मोठ्या प्रमाणावर आटी पार्क साकारली. केपीओ-बीपीओ कंपन्यांनी जाळे विस्तारले. त्याच्या जोडीला उद्यमनगरी म्हणून पिंपरी चिंचवड परिसरात जे उद्योग एकवटलेले होते. त्यांचाही एमआयडीच्या ...

Garbage collection begins in Hinjewadi

Summary: Pimpri Chinchwad: Even as garbage collection resumed after four days in Hinjewadi on Monday, heaps of waste scattered on roads and open spaces continued to be an eyesore.The garbage crisis in the area began after the neighbouring Maan ...

Another PCMC employee caught taking bribe

The arrest of another civic employee while taking bribe on Monday by the Anti-Corruption Bureau (ACB) and the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) chief withholding two increments of 11 engineers in a cable theft case have once again ...

पिंपरी-चिंचवडमध्ये लेखाधिकाऱ्याला हजार रुपयांची लाच घेताना अटक

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाणी पुरवठा विभागाचे लेखाधिकारी किशोर बाबुराव शिंगे यांना सोमवारी दुपारी एसीबीच्या पथकाने लाच घेताना अटक केली. श्रीमंत महापालिका अशी ओळख असणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यावरील ...

किवळेत सात वाहनांना तीन लाखांचा दंड

अवैध गौण खनिज : अप्पर तहसीलदारांची धडक कारवाई
पिंपरी – रावेत, किवळे येथील मुकाई चौकात अवैधपणे गौण खनिजची वाहतूक करणाऱ्या सहा वाहनांवर पिंपरी-चिंचवड अपर तहसीलदार कार्यालयाने धडक कारवाई केली. सोमवारी (दि. 31) येथील सहा वाहनांना राजकीय दबाव झुगारात तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला.

साखळी चोरीच्या आठवड्यात तीन घटना

पिंपरी - शहरात पादचारी किंवा दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम स्टाईलने पसार होण्याची आठवड्यातील तिसरी घटना घडली आहे. साखळी चोरी (चेन स्नॅचिंग) ही चोरट्यांसाठी ‘डाव्या हाताचा मळ’ झाला असून यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.