The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sought 250 acres from the state to create a solid waste disposal facility which will serve the city till 2041.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 26 September 2014
पुण्यापेक्षा पिंपरीतच डेंगीचे पेशंट अधिक
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात पिंपरी- चिंचवडमध्ये १४ पेशंटची नोंद झाल्यानंतर या वर्षी १५९ डेंगीचे पेशंट आढळले. त्या तुलनेत पुणे शहरात गेल्या वर्षी २४३ ‘पॉझिटिव्ह’ पेशंटवरून ही संख्या या वर्षी ११० पर्यंत घसरली आहे.
भोसरीतून सुलभा उबाळे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार
भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेची उमेदवारी शिवसेना गटनेत्या सुलभा उबाळे यांना जाहिर केली आहे. गुरूवारी (दि. 25) रात्री उशिरा मुंबईतील मातोश्रीवरून…
युती-आघाडीच्या फुटीच्या संकेतामुळे दिग्गजांनी नेले उमेदवारी अर्ज
नाना काटे व राहुल कलाटे दोघांनीही नेला शिवसेनेचा अर्ज पिंपरीतून आण्णा बनसोडे, सिमा सावळे राजेश पिल्ले शिवसेना-भाजप युती व राष्ट्रवादी-काँग्रेस…
अजितदादांचे निकटवर्तीय लक्ष्मण जगताप भाजपमध्ये
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय, माजी आमदार लक्ष्मण जगताप यांनी अनपेक्षितपणे भाजपची वाट धरली.
चिंचवडमधून अनंत को-हाळे मनसेचे अधिकृत उमेदवार
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज्यातील 153 उमेदवारांची यादी आज (गुरूवारी) जाहीर करण्यात आली. त्यामध्ये शहरातील चिंचवड मतदारसंघासाठी नगरसेवक…
महेश लांडगे यांनी अपक्ष म्हणून नेला उमेदवारी अर्ज
दत्ता साने यांचा राष्ट्रवादीच्या नावावर उमेदवारी अर्ज स्थायी समिती सभापती महेश लांडगे आणि नगरसेवक दत्ता साने यांच्यासह 17 जणांनी 42…
मंगळयान मोहिम फत्ते करण्यात उद्योगनगरीचा हातभार....
'फाय ऑडियोकॉम कंपनीच्या 'सी-16' तंत्रज्ञानाचा वापर भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यशस्वी प्रवेश केला. भारताने पहिल्याच प्रयत्नात यशस्वी केलेल्या मोहिमेमुळे…
शहरात आदीशक्तीच्या नवरात्रोत्सवाची सुरूवात
शारदीय नवरात्रोत्सवाला आज (गुरूवारी) सकाळी विधीवत घटस्थापना करून उत्साहात सुरुवात झाली. आजपासून नऊ दिवस देवीचा जागर केला जाणार आहे. नवरात्रोत्सवाच्या…
प्राधिकरणात नवरात्रातील ‘दांडिया’ वरून शिवसेना-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांत जुंपली
शिवसेनेचे नगरसेवक बाबासाहेब धुमाळ यांच्या पुढाकाराने दहा दिवस ‘दांडिया’चे आयोजन केले असून त्यास राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक राजू मिसाळ यांनी तीव्र विरोध केला आहे.
दोन आठवडय़ानंतरही मोहिनी लांडेच महापौर
पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी शकुंतला धराडे यांची निवड होऊन दोन आठवडे उलटले तरीही महापालिकेकडे मात्र यापूर्वीच्या महापौर मोहिनी लांडे यांचीच नोंद आहे.
Subscribe to:
Posts (Atom)