Thursday, 19 February 2015

Pimpri Chinchwad Municipal Corporation sets aside Rs 120cr for PMPML

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has made a one-time provision of Rs 120 crore in its annual draft budget for PMPML in response to a request made by Shrikar Pardeshi, who is currently holding additional charge as chairman and managing director of the transport undertaking.

Ex-mayor of PCMC held for ostracising family


AURANGABAD: The city police on Tuesday arrested the former mayor ofPimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on the charges of allegedly running a caste panchayat and imposing social ostracism on a family. He was arrested from Connaught ...

शहराला शुध्द पाणी देणा-या जलशुध्दीकरण केंद्राजवळ मैला

प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह   शहवासियांना पुरविण्यासाठी नदीतून घेतलेले पाणी जिथे शुध्द केले जाते, तिथे म्हणजेच निगडीतील जलशुध्दिकरण केंद्राजवळ महापालिका प्रशासनाने…

स्वाईन फ्ल्यूचे थैमान रोखण्यासाठी महापालिकेचा उपायोजनांवर भर

स्वाईन फ्ल्यूचे थैमान वाढत असल्यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने खबरदारीसाठी उपायोजनांवर भर दिला आहे. महापालिका व खासगी रुग्णांना सूचना करण्यात आल्यापसून…

ग्रेड सेपरेटर नव्हे; मृत्यूचा सापळाच

निगडी-पुणे रस्त्यावरील आकुर्डी ग्रेड सेपरेटरला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात दोन दुचाकीस्वार जागीच ठार झाले. दुचाकीवरील तिसरा युवक गंभीर जखमी झाला असून, दुचाकी रिक्षाला धडकल्याने रिक्षा उलटून त्यातील एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मंगळवारी (१७ फेब्रुवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास आकुर्डीतील स्टार बाजारसमोर हा अपघात झाला. चेतन अनिल गोसावी (वय २०) व संतोष सुनील थोरवे (वय २०, दोघेही रा. चिंचवड स्टेशन) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. गणेश शिंदे (वय १६) असे जखमी दुचाकीवरील युवकाचे नाव असून, रिक्षातून प्रवास करणाऱ्या जखमी महिलेचे नाव मात्र, समजू शकले नाही.