पिंपरी-चिंचवड महापालिकेला स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) माध्यमातून गेल्या दोन महिन्यात 128 कोटी 83 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. व्यापा-यांचा प्रतिसाद वाढत असल्याने एलबीटीच्या उत्पन्नात गेल्या महिन्याच्या तुलनेत 23 कोटींची वाढ झाली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 22 June 2013
पिंपरी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ...
पिंपरी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी ...:
रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी रतन बी. संघवी यांची निवड करण्यात आली. त्यांचा पदग्रहण समारंभ नुकताच चिंचवड येथे पार पडला.
शाहूनगर येथील रोटरीच्या सभागृहामध्ये संपन्न झालेल्या पदग्रहण समारंभामध्ये प्रांतपाल डॉ. दीपक शिकारपूर, सहायक
Read more...भोसरीत दरोड्याच्या तयारीतील सहाजण ...
भोसरीत दरोड्याच्या तयारीतील सहाजण ...:
भोसरी औद्योगिक परिसरातील एका कंपनीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत निघालेल्या सहाजणांना पोलिसांनी शस्त्रास्त्रासह पकडत दरोड्याचा डाव उधळून लावला. एका पेट्रोलपंपाजवळ गुरुवारी (दि. 20) रात्री आठच्या सुमारास त्यांना ताब्यात घेण्यात आले.
आशिष नायडू यांची निवड
आशिष नायडू यांची निवड:
भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या चिंचवड विभाग प्रमुखपदी आशिष नायडू यांची निवड करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष ईश्वर कांबळे यांनी नुकतेच त्यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे.
लॉन टेनिस व बॅडमिंटन हॉलसाठी ...
लॉन टेनिस व बॅडमिंटन हॉलसाठी ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बॅडमिंटन हॉल व लॉन टेनिस कोर्टसाठी 'ऑनलाईन बुकींग'ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर बुकींग करता येईल. बॅडमिंटन हॉलचे बुकींग 26 जूनला दुपारी तीन वाजल्यापासून करता येईल.
Read more...प्राणीप्रेमी महिलेमुळे उघडकीस आली ...
प्राणीप्रेमी महिलेमुळे उघडकीस आली ...:
सांगवी पोलिसात गुन्हा दाखल
पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलिनियम या उच्चभ्रू वसाहती बाहेर एका भटक्या कुत्र्याची क्रुरपणे हत्या करण्यात आली. चाकुने असंख्य वार करत आणि गळा चिरत कुत्र्याला निदर्यीपणे ठार मारण्यात आले. या प्रकरणी प्राणीप्रिय महिलेने तक्रार केल्यानंतर सांगवी पोलिसांनी अज्ञाताविरोधात
Read more...पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलिनियम या उच्चभ्रू वसाहती बाहेर एका भटक्या कुत्र्याची क्रुरपणे हत्या करण्यात आली. चाकुने असंख्य वार करत आणि गळा चिरत कुत्र्याला निदर्यीपणे ठार मारण्यात आले. या प्रकरणी प्राणीप्रिय महिलेने तक्रार केल्यानंतर सांगवी पोलिसांनी अज्ञाताविरोधात
2.5 एफएसआय मिळवा, 6 एकरावर गृहप्रकल्प ...
2.5 एफएसआय मिळवा, 6 एकरावर गृहप्रकल्प ...:
प्राधिकरणाची म्हाडाला ऑफर
प्राधिकरणाची म्हाडाला ऑफर
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने संयुक्त गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी म्हाडाने 2.5 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळवावी अशी अट घालण्यात आली आहे, अशी परवानगी मिळविल्यास
Read more...हिंजवडीत भूमिगत वीजवाहिन्या करा
हिंजवडीत भूमिगत वीजवाहिन्या करा: हिंजवडी दावातील छत्रपती शिवाजी चौक आणि लगतच्या रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा ठरणारे विद्युत वाहिनीचे खांब काढावेत, तसेच या वाहिन्या भूमिगत कराव्यात अशी मागणी ग्रामविकास (मुळशी) तालुका संस्थेतर्फे करण्यात आली आहे.
शहरातील पर्यटकांच्या सुटकेसाठी व्यवस्था
शहरातील पर्यटकांच्या सुटकेसाठी व्यवस्था: उत्तराखंडमधील पुरात अडकलेल्या पिंपरी-चिंचवडमधील सुमारे १९० पर्यटक हरिद्वार, उत्तरकाशीमध्ये सुरक्षित पोहोचले असून, त्यापुढे शहरात आणण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
मोबाइल नंबर द्यावेळेत पत्र घ्या
मोबाइल नंबर द्यावेळेत पत्र घ्या: पोस्ट खात्याचा कारभार आणखी वेगाने होण्यासाठी 'मोबाइल नंबर द्या आणि वेळेत पत्र मिळवा' अशी खास योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार स्पीडपोस्ट सेवेप्रमाणे कागदपत्रे पाठवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीलबंद पाकिटे किंवा अन्य पत्रांवर मोबाइल नंबर दिल्यास नागरिकांना वेळेत पत्र मिळू शकणार आहेत.
आमदार लांडे यांनी उमेदवार पळवल्याचा पिंपरीच्या भाजप शहराध्यक्षांचा आरोप
आमदार लांडे यांनी उमेदवार पळवल्याचा पिंपरीच्या भाजप शहराध्यक्षांचा आरोप: राष्ट्रवादीकडे उमेदवार नव्हता म्हणून आमदार विलास लांडे यांनी भाजपचा उमेदवार पळवला आणि आता बिनविरोध निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून युतीच्या कार्यकर्त्यांवर दादागिरी होत आहे, असा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला.
"गुगल पर्सन फाइंडर'वर आपत्तीतील लोकांची माहिती
"गुगल पर्सन फाइंडर'वर आपत्तीतील लोकांची माहिती
from Esakal by webeditor@esakal.com
पुणे - उत्तराखंड येथील नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या व बेपत्ता झालेल्या लोकांची नावे, माहिती उपलब्ध करून देणारे "गुगल पर्सन फाइंडर' हे ऍप्लिकेशन गुगल कंपनीने गुरुवारी भारतात लॉंच केले.
आरोग्य केंद्राच्या स्थलांतरासाठी चर्चा
आरोग्य केंद्राच्या स्थलांतरासाठी चर्चा
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - काळेवाडी गावठाणातील प्राथमिक शाळेसाठी तात्पुरत्या स्वरूपात भाडेतत्त्वावर वर्गखोल्या घेण्यास महापालिका आयुक्त डॉ.
स्वतंत्र पोलिस चौकी प्राधिकरणासाठी हवी
स्वतंत्र पोलिस चौकी प्राधिकरणासाठी हवी
from Esakal by webeditor@esakal.com
निगडी - प्राधिकरण परिसरामध्ये स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्यासाठी परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांना निवेदन देण्याचा ठराव "तनिष्का' सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मोशी कन्व्हेंशन सेंटरला गती
मोशी कन्व्हेंशन सेंटरला गती - maharashtra times:
मोशी कन्व्हेंशन सेंटरला गती maharashtra times टा . विशेष प्रतिनिधी , पुणे पुण्याला जागतिक नकाशावर घेऊन जाणाऱ्या मोशी येथील बहुचर्चित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेंशन सेंटरला पिंपरी - चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली . २४० एकर जमिनीवरील ... |
बस स्वच्छताही होणार 'बीओटी' तत्त्वावर
बस स्वच्छताही होणार 'बीओटी' तत्त्वावर - maharashtra times:
बस स्वच्छताही होणार 'बीओटी' तत्त्वावर maharashtra times दरम्यान , पुणे आणि पिंपरी महापालिकांतर्फे विविध स्वरूपाचे सवलतीचे पास विद्यार्थ्यांसह नागरिकांना उपलब्ध करून दिले जातात . पीएमपीवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी या संदर्भातील निर्णय संबंधित पालिकांच्या पक्षनेत्यांनी ... |
UoP scraps Pimpri sub-centre plan
UoP scraps Pimpri sub-centre plan - Indian Express:
UoP scraps Pimpri sub-centre plan Indian Express University of Pune (UoP) has scrapped plans to open a sub-centre in Pimpri Chinchwad as the price quoted by the PCMC for the land was too high, Vice-Chancellor, WN Gade said Wednesday. UoP is now scouting nearby areas to set up its sub-centre. |
Subscribe to:
Posts (Atom)