MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 11 November 2017
अप्रतिम शिल्प समृद्धीचा नजराणा
पिंपरी – धातू, दगड, संगमरवर आणि लाकडातून कल्पकतेने साकारलेले अद्भूत शिल्प, हस्त रेखांच्या माध्यमातून मनात उमटलेल्या भावनांना मोकळी वाट करून देणाऱ्या अनोख्या शिल्पांच्या कृतीचे एकाहून एक सरस शिल्पांचे प्रदर्शन चंद्रशेखर जोशी यांचे प्रदर्शन भरले आहे.
New traffic system to ease commuting across the city
Pimpri Chinchwad: In order to make commuting easier within the city, the Pune smart city development corporation limited and the Pimpri Chinchwad smart city limited are planning to implement adaptive traffic management solution across Pune and Pimpri Chinchwad.
Pune metro to connect Shivajinagar, Pune station, Khadki and Kasarwadi railway stations for easy interchange
Maha-Metro managing director said the company is working on a memorandum of understanding (MoU) with the Indian Railway, mainly Central Railways, for interlinking stations of both Pune Metro and railways at four points.
Metro stations in Pune to get 'Puneri Pagdi' look
PUNE: Maharashtra Metro Railway Corporation (MahaMetro) has decided to give a unique look to different stations in Pune Metro project.
Puneri Pagadi (turban) is considered a symbol of pride and honor in the city of Pune. It was worn by many famous personalities like social reformer Mahadev Govind Ranade and Lokmanya Tilak.
Puneri Pagadi (turban) is considered a symbol of pride and honor in the city of Pune. It was worn by many famous personalities like social reformer Mahadev Govind Ranade and Lokmanya Tilak.
मेट्रोनंतर "बीआरटी'चे काय?
पुणे - ""मेट्रोचे मार्ग सुरू झाल्यानंतरही बीआरटी मार्गावरील वाहतूक सुरू ठेवता येईल का? या बाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे,'' असे प्रतिपादन महामेट्रोने केले आहे. तसेच नगर रस्त्यावरून मेट्रोचा मार्ग जाणार असल्याने बीआरटीचे काय करायचे, याचे सर्वेक्षणही सुरू केले आहे.
बीआरटीवर पैशांची उधळपट्टी
भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून आरोप करण्यात आलेल्या प्रस्तावित बीआरटी सुरू करण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला आहे. त्यात भर म्हणून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या कार्यकाळातच रखडलेली ‘बीआरटी’चे उद्घाटन झाले पाहिजे, असा जणू चंगच बांधला आहे.
पंतप्रधान आवास योजना; चऱ्होली, रावेत आणि मोशीतील प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाच्या “डीपीआर”ला (सविस्तर प्रकल्प अहवाल) राज्यस्तरीय तांत्रिक समितीने शुक्रवारी (दि. १०) मंजुरी दिली. हा डीपीआर आता केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर चऱ्होली, रावेत आणि मोशीतील बोऱ्हाडेवाडीमध्ये या योजनेअंतर्गत ३ हजार ६६४ घरे बांधण्याच्या प्रकल्पाला सुरूवात केली जाणार आहे. हे तीनही प्रकल्प एकूण ३७७ कोटी २८ लाख खर्चाचे आहेत. या योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागात दहा ठिकाणी एकूण ९ हजार ४५८ घरे बांधण्यात येणार आहेत.
फेरीवाले, पथारीवाल्यांवर कारवाई करणार – आयुक्त श्रावण हर्डीकर
पिंपरी-चिंचवड शहरात फेरीवाले, पथारीवाले, हातगाड्यांची अतिक्रमणे वाढली आहे. नागरिकांना पदपथावरून चालणे मुश्कील झाले आहे. याबाबत बोलताना महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अतिक्रमणांवर कारवाई सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत आज (शुक्रवारी) दिली आहे.
MSEDCL cuts 36k defaulters’ power
Pune: The Maharashtra State Electricity Distribution Company Limited disconnected 36,166 power connections in the past three days as the consumers failed to clear electricity bills.
शाकाहारी असेल तरच सुवर्णपदक मिळणार; पुणे विद्यापीठाचा ‘अजब फतवा’
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात अडकले असून शाकाहारी विद्यार्थ्यालाच सुवर्ण पदक मिळणार असा अजब फतवा काढण्यात आला आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यासाठी पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यात केवळ शाकाहारी विद्यार्थ्यालाच हे सुवर्णपदक मिळेल, अशी अजब अट टाकण्यात आली आहे. विद्यापीठाच्या या अजब कारभाराचा विरोध करत आरपीई व जनता दल युनाईटेडच्या विद्यार्थी संघटनेच्यावतीने विद्यापीठाच्या परिपत्रकाची होळी करण्यात आली.
आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये नवउद्योजकांना संधी
सरकारी किंवा खासगी रुग्णालयात आपल्याला सर्वप्रथम ‘केस पेपर’ काढायला सांगितले जाते. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये पूर्ण संगणकीकरण झाले असले, तरी त्याचा फायदा रुग्णांना कमीच होतो. रुग्णालयांतर्गत प्रक्रिया संगणकीकृत झाल्या असूनही, रुग्णावरील उपचार, आजार किंवा रोगाचे निदान आणि त्यासंबंधात बरीचशी प्रक्रिया ‘कागदावरच’ होते. तंत्रज्ञान उपलब्ध असले, तरी त्याचा वापर न करण्याकडेच बहुतांश व्यवस्थापनांचा कल दिसतो. त्यामागच्या आर्थिक गणितांकडे दुर्लक्ष केल्यास यापुढील काळात तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रुग्णालयांना लागू गोष्ट छोट्या क्लिनिकलाही लागू पडते.
‘सहकार’चे संकेतस्थळ लवकरच अद्ययावत
प्रश्न , दीपक रगडे, पिंपरी , सहकार आयुक्तालयाचे अधिकृत संकेतस्थळ गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणाचे अहवाल अपलोड होत नाहीत. त्यामुळे कामे खोळंबली असून, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही का झालेली नाही ?
सहकार आयुक्त , ‘महाऑनलाइन’ संस्थेकडून सहकार आयुक्तालयाचे संकेतस्थळ चालविले जात आहे. स्वतंत्र आयटी अधिकारी नियुक्त करण्याबरोबरच स्वतंत्र आयटी सेल सुरू करण्यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे (आयटी कॉर्पोरेशन) पाठविला आहे. त्यांची मान्यता मिळाल्यानंतर त्वरित संकेतस्थळ पूर्ववत होईल.

संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत
पिंपरी - ‘‘आज साहित्यिक खूप झाले आहेत; परंतु साहित्यप्रेमींची संख्या कमी होतेय. बालकुमार साहित्य संमेलनामुळे मुलांच्या विचारांची मशागत होऊन त्यांच्याकडून उत्तम साहित्य निर्माण होईल,’’ असा विश्वास ज्येष्ठ साहित्यिक व समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केला.
वारंवार बदल्यांमुळे पीएमपीचे कर्मचारी त्रस्त
चिखली - कोणतेही कारण न देता वारंवार बदल्या केल्या जात असल्याचे पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
बदल्यांमुळे वारंवार रूम बदलावी लागत आहे. मुलांच्या शिक्षणाची गैरसोय होत असल्याची भावना या कर्मचाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. ‘पीएमपीएल’मधील चालक-वाहक असलेल्या सुमारे ८० कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच वेगवेगळ्या आगारांत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील काही कर्मचाऱ्यांच्या तर चार महिन्यांत दोन-दोन वेळा बदल्या केल्याचे सांगितले आहे; तर काहींनी शेवटचे काही वर्ष राहिल्याने बदली करणे अयोग्य असल्याचे सांगितले आहे.

वकिलांनो, कायद्याची बूज राखा
पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन या वकिलांच्या संघटनेची वार्षिक निवडणूक नुकतीच झाली. पिंपरी न्यायालयाच्या बाहेरचा परिसर बेकायदा होर्डिंग्ज, बॅनरने रंगून गेला होता. निवडणुकीला उभे असणाऱ्या वकिलांनीच स्वतःची छबी असलेली भली मोठी होर्डिंग्ज प्रचारासाठी लावलेली पाहून नागरिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. प्रतिस्पर्धी उमेदवारांची टर्र उडविणारा प्रचारसुद्धा सोशल मीडियावर झाला. एसएमएस, व्हॉटस्ॲप, फेसबुकवर ते दिसते. यंदाची वकिलांची ही निवडणूक अगदी हद्द झाली, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
पीएमपी बस दोन ठेकेदारांना 8 कोटींचा दंड
कराराचा भंग भोवला : 5 कोटींची वसुलीपुणे – खासगी बस भाड्याने घेताना पीएमपीएल प्रशासन आणि खासगी ठेकेदार यांच्यात झालेल्या कराराचा दोन ठेकेदारांनी भंग केला आहे. त्यांची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून या दोन्ही ठेकेदारांना प्रत्येकी 8 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे.
दैनंदिन वापरातल्या 177 वस्तुंवरील जीएसटी दर कपात
28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणला दर
गुवाहाटी – जीएसटीतील वाढीव दरांमुळे सातत्याने होणारी टीका लक्षात घेऊन जीएसटी कौन्सिलच्या आज झालेल्या बैठकीत 28 टक्के दराच्या वर्गवारीत असलेल्या 177 वस्तुंचा दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यावर आता 18 टक्के इतकाच दर आकारला जाणार आहे. या वस्तु दैनंदिन वापरातील आहेत. 28 टक्क्यांच्या वर्गवारीत आता केवळ 50 वस्तुच राहिल्या आहेत अशी माहिती बिहारचे अर्थमंत्री सुशिलकुमार मोदी यांनी आज या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.जीएसटीची विवरण पत्रे महिन्यातून तीन वेळा भरावी लागत असल्याने त्यातून व्यापारी आणि दुकानदारांना होणाऱ्या त्रासाबाबतही या बैठकीत चर्चा झाली. हा त्रास कमी करण्याच्या प्रस्तावावरही यावेळी विचार करण्यात आला.

महापालिकेचे भोसरी रुग्णालय “व्हेंटिलेटरवर’
भोसरी – बदलत्या वातावरणामुळे आणि डासांच्या प्रादुर्भावाने महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात विविध आजारांच्या रुग्णांचे प्रमाण दिवसें-दिवस वाढत चालले आहे. पालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे हे रुग्णालयच “आजारी’ पडले आहे. अत्यंत महत्त्वाची व उपचारांसाठी आवश्यक अशी साधनसामग्री नसल्याने तसेच येथील कार्यशैलीमुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)