Wednesday, 20 March 2013

5 lakh more under Pune police, Pol wants force strength increased

5 lakh more under Pune police, Pol wants force strength increased: Even as Home Minister R R Patil on Sunday announced the inclusion of 25 fringe villages of Pune and Pimpri-Chinchwad with a total population of over 5 lakh under Pune police jurisdiction, Police Commissioner Gulabrao Pol sought additional personnel.

इंजिनीअरची हिंजवडीत आत्महत्या

इंजिनीअरची हिंजवडीत आत्महत्या: हिंजवडीच्या आयटी पार्कमध्ये इन्फोसिस कंपनीसमोरील पार्किंगच्या दहाव्या मजल्यावरील गच्चीतून उडी घेऊन एका कम्प्युटर इंजिनिअरने मंगळवारी (१९ मार्च) आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

YCMH remains 'headless'', battles patient rush

YCMH remains 'headless'', battles patient rush: Functioning of PCMC-run hospital affected, say doctors.

घरच्या घरीच कचरा विघटन अन्‌ गॅसही!

घरच्या घरीच कचरा विघटन अन्‌ गॅसही!पुणे - ओल्या कचऱ्याचे घरातच विघटन झाले आणि त्यापासून स्वयंपाकाचा गॅसही तयार झाला, तर कचऱ्याचा प्रश्‍न सुटण्याबरोबरच पैशांचीही बचत होऊ शकेल. आता हे साध्य होणार आहे, एका उद्योजकाने तयार केलेल्या "ओल्या कचऱ्याचा विघटका'च्या (फूड वेस्ट डायजेस्टर) मदतीने. इमारतीच्या आवारात वा घराच्या गच्चीतील छोट्याशा जागेत ठेवता येण्याजोग्या या विघटकामुळे कचरा वाहतूक यंत्रणेवरील ताणही कमी होईल.
घरच्या घरीच कचरा विघटन अन्‌ गॅसही!

Pimpri-Chinchwad civic body doing well on water supply front

Pimpri-Chinchwad civic body doing well on water supply front: Survey on service level benchmarks carried out; on negative side, redressal mechanism requires attention.

साडेआठ तासांच्या चर्चेअंती महापालिकेचे बजेट 'जैसे थे' मंजूर

साडेआठ तासांच्या चर्चेअंती महापालिकेचे बजेट 'जैसे थे' मंजूर
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

हिंजवडी आयटी पार्कमध्ये संगणक अभियंत्याची आत्महत्या

हिंजवडी आयटी पार्कमध्ये संगणक अभियंत्याची आत्महत्या
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

पाणीदरावर आयुक्तांचे खडेबोल !

पाणीदरावर आयुक्तांचे खडेबोल !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

भोसरीत गेले दहा दिवस हजारो लिटर पाण्याची नासाडी

भोसरीत गेले दहा दिवस हजारो लिटर पाण्याची नासाडी
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

चौपदरीकरण मार्गी

चौपदरीकरण मार्गी: पुणे- नाशिक रेल्वेपाठोपाठ पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील राजगुरुनगर ते सिन्नर या दरम्यानच्या १३७.९४ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे चौपदरीकरणास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने सोमवारी मंजुरी दिली.

"तात्पुरते निवृत्तिवेतन' देण्याचे आयुक्त डॉ. परदेशींचे आदेश

"तात्पुरते निवृत्तिवेतन' देण्याचे आयुक्त डॉ. परदेशींचे आदेश पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील बहुचर्चित "एचबीओटी' यंत्रणा खरेदी प्रकरणी खातेनिहाय चौकशी सुरू केलेले तत्कालीन अधीक्षक डॉ. आनंद जगदाळे यांना निवृत्तीनंतरचे कोणतेही आर्थिक लाभ देऊ नयेत, असे आदेश आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 31 जानेवारी रोजी दिले होते. पूर्वीच्या या आदेशात बदल करून डॉ. जगदाळे यांना "तात्पुरते सेवा निवृत्तिवेतन व भविष्य निर्वाह निधी' देण्यात यावा, असे आदेश आयुक्‍तांनी दिल्याने अधिकाऱ्यांकडून आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे. 

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 15 झोपड्या जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 15 झोपड्या जळून खाक
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

Watch Pimpri Chinchwad, Talegaon, Maval area local news VIDEOS

Watch Pimpri Chinchwad, Talegaon, Maval area local news VIDEOS on http://www.yo...: Watch Pimpri Chinchwad, Talegaon, Maval area local news VIDEOS on
http://www.youtube.com/user/mypimprichinchwad
Videos by mpcnews.in


mypimprichinchwad
www.youtube.com
www.mpcnews.in, is the city's first Marathi News portal covering Pimpri Chinchwad & Maval area.

PCMC employees threaten stir over local tax body from April 1

PCMC employees threaten stir over local tax body from April 1 - Times of India:

Economic Times

PCMC employees threaten stir over local tax body from April 1
Times of India
"The state government has issued a notification to introduce LBT and abolish octroi in five municipal corporations - Pune, Pimpri-Chinchwad, Navi Mumbai, Nagpur and Thane - from April 1 onwards. The staff unions of all these five municipal corporations ...
Maharashtra Govt to replace Octroi with LBT: CMDaily Pioneer
'Monorail, metro to start this year'The Asian Age
Maharashtra to scrap octroi this year, expand ambit of LBT: ChavanEconomic Times

all 5 news articles »

PCMC to open two primary English medium schools

PCMC to open two primary English medium schools - Times of India:

PCMC to open two primary English medium schools
Times of India
PUNE: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation's school board has proposed to open two primary English medium schools in association with a social organization run by a corporate firm. The schools would be opened at the existing municipal schools ...

आबालवृध्दांनी हाताळली अत्याधुनिक शस्त्रे

आबालवृध्दांनी हाताळली अत्याधुनिक शस्त्रे
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

महाराष्ट्र डान्सिंग स्टार पुण्यकरचे उद्योगनगरीत जंगी स्वागत

महाराष्ट्र डान्सिंग स्टार पुण्यकरचे उद्योगनगरीत जंगी स्वागत
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

नव्या स्थायी समिती सभापतींची एक एप्रिलला निवड

नव्या स्थायी समिती सभापतींची एक एप्रिलला निवड
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

एलबीटीविरोधात महापालिका कर्मचा-यांचा बेमुदत बंदचा इशारा

एलबीटीविरोधात महापालिका कर्मचा-यांचा बेमुदत बंदचा इशारा
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

रिंग रोड, मेट्रोला गती देणार

रिंग रोड, मेट्रोला गती देणार: ‘शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी रिंग रोड आणि मेट्रोच्या कामाला गती देण्यात येईल. राज्याच्या येत्या बजेटमध्ये शहरासाठी योग्य तरतूद करण्याचा प्रयत्न करू,’ असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिले.

Upcoming bio-technology park could be HAL’s lifeline

Upcoming bio-technology park could be HAL’s lifeline: PUNE: The setting up of a bio-technology park on the Mumbai-Pune highway could help revive the cash-strapped, Pimpri-based pharmaceutical manufacturer Hindustan Antibiotics Limited (HAL), said company's MD, KV Verke.

थेरगाव येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून

थेरगाव येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरूणाचा खून
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

तरुणाईच्या सामाजिक बांधिलकीतून घोरावडेश्वर डोंगर झाला स्वच्छ !

तरुणाईच्या सामाजिक बांधिलकीतून घोरावडेश्वर डोंगर झाला स्वच्छ !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in